
Fire Incidents: "लक्ष्मीपूजनाच्या रात्री मुंबई अन् ठाण्यात कुठे काय घडलं? १७ मजली इमारतीला आगीसह अनेक ठिकाणी अग्नितांडव...
वागळे इस्टेट परिसरातील रहेजा गार्डन संकुलातील ‘कार्लाइल’ या १७ मजली इमारतीला रविवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास ८ व्या मजल्यावर अचानक भीषण आग लागली. वाऱ्यामुळे ही आग क्षणात रौद्ररुप धारण करत १४ व्या मजल्यापर्यंत पसरली. इमारतीतून धुराचे लोट आणि आगीच्या ज्वाळा निघत असल्याचे पाहून रहिवाशांमध्ये पळापळ झाली.
लक्ष्मीपूजनाच्या रात्री मुंबई शहरातही चार वेगवेगळ्या ठिकाणी आगीच्या दुर्घटना घडल्या:
भिवंडी शहरातही फटाके आणि दिव्यांमुळे ३ वेगवेगळ्या ठिकाणी आगी लागून मोठे नुकसान झाले: