Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

गेल्या २४ तासात देशात कोरोनाचे १६,१०३ नवे रुग्ण, तर ३१ जणांचा मृत्यू

देशात कोरोना व्हायरसच्या प्रकरणांमध्ये चढ-उतार होत आहेत. दरम्यान, सक्रिय प्रकरणांची संख्या सातत्याने वाढत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने रविवारी (3 जुलै) शेअर केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत देशात एकूण 16,103 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे.त्याच वेळी, या कालावधीत 31 लोकांचा मृत्यू झाला आहे.

  • By Aparna
Updated On: Jul 03, 2022 | 10:49 AM
Corona's havoc in the district! On the same day, 83 new patients, the number of active patients reached half a dozen

Corona's havoc in the district! On the same day, 83 new patients, the number of active patients reached half a dozen

Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली : देशात कोरोना व्हायरसच्या प्रकरणांमध्ये चढ-उतार होत आहेत. दरम्यान, सक्रिय प्रकरणांची संख्या सातत्याने वाढत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने रविवारी (3 जुलै) शेअर केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत देशात एकूण 16,103 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे.त्याच वेळी, या कालावधीत 31 लोकांचा मृत्यू झाला आहे. गेल्या एका दिवसात एकूण 13,929 रुग्णांना कोरोनामधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. 0

सक्रिय प्रकरणे 1 लाख 11 हजारांच्या पुढे

आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, भारतात कोरोना विषाणूच्या सक्रिय रुग्णांची संख्या 1,11,711 वर पोहोचली आहे. काल नोंदणीकृत सक्रिय प्रकरणांची संख्या 1,09,568 होती. 24 तासांच्या कालावधीत सक्रिय COVID-19 प्रकरणांमध्ये 2,143 प्रकरणांची वाढ नोंदवण्यात आली आहे. मंत्रालयाने म्हटले आहे की एकूण संक्रमणांपैकी 0.26 टक्के सक्रिय प्रकरणे आहेत. आकडेवारीनुसार, 28 फेब्रुवारी रोजी कोविडची सक्रिय प्रकरणे 1,02,601 होती. 1 मार्च रोजी ते 92,472 पर्यंत खाली आले होते. पण आता ते पुन्हा वाढलेआहेत.

देशात कोरोनाची स्थिती

भारतात कोरोनामुळे मरण पावलेल्या लोकांची एकूण संख्या 5,25,199 आहे. भारतात कोविड-19 महामारीमुळे पहिला मृत्यू मार्च 2020 मध्ये झाला होता. आत्तापर्यंत, देशातील कोरोनामधून बरे होण्याचा एकूण आकडा 4,28,65,519 वर गेला आहे. देशातील कोरोना रिकव्हरी रेट 98.54% आहे.

लसीकरणाचा आकडा 197.95 कोटींहून अधिक

देशात कोरोनाच्या लसीकरणाचा आकडा 1,97,95,72,963 आहे. गेल्या 24 तासांत देशात 10 लाख 10 हजार 652 लसीचे डोस देण्यात आले आहेत. दरम्यान, दिल्लीच्या आरोग्य विभागाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, शनिवारी दिल्लीत कोविड-19 चे 678 रुग्ण आणि 2 मृत्यू झाले आहेत.

Web Title: In the last 24 hours 16103 new corona cases in the country while 31 people died nrab

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 03, 2022 | 10:49 AM

Topics:  

  • Covid-19 Update

संबंधित बातम्या

कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असतानाच आरोग्य विभागाने केलं ‘हे’ महत्त्वपूर्ण आवाहन…
1

कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असतानाच आरोग्य विभागाने केलं ‘हे’ महत्त्वपूर्ण आवाहन…

काळजी घ्या ! कोरोनाने चिंता आणखी वाढवली; गेल्या 24 तासांत ‘इतक्या’ रुग्णांची वाढ
2

काळजी घ्या ! कोरोनाने चिंता आणखी वाढवली; गेल्या 24 तासांत ‘इतक्या’ रुग्णांची वाढ

सध्याचा कोरोना व्हायरस किती धोकादायक? आरोग्य यंत्रणेकडून दिली गेली महत्त्वाची माहिती…
3

सध्याचा कोरोना व्हायरस किती धोकादायक? आरोग्य यंत्रणेकडून दिली गेली महत्त्वाची माहिती…

सिंगापूर हाँगकाँगमध्ये पुन्हा एकदा कोरोनाचा कहर! रुग्ण संख्येत वाढ होत असल्यामुळे ‘या’ पद्धतीने घ्या आरोग्याची काळजी
4

सिंगापूर हाँगकाँगमध्ये पुन्हा एकदा कोरोनाचा कहर! रुग्ण संख्येत वाढ होत असल्यामुळे ‘या’ पद्धतीने घ्या आरोग्याची काळजी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.