कोरोनाच्या नव्या व्हेरियंटची लागण झाल्यानंतर मुंबईतील किंग एडवर्ड मेमोरियल हॉस्पिटलमध्ये दोन जणांचा मृत्यू झाला आहे. या मृत्यूमागे इतरही आरोग्याची कारणं सांगितली गेली आहेत.
जगभरात कोरोना विषाणूच्या रुग्ण संख्येत पुन्हा एकदा वाढ झाली आहे. त्यामुळे कोरोनापासून शरीराचा बचाव करण्यासाठी आरोग्याची योग्य काळजी घ्यावी. चला जाणून घेऊया कोरोनापासून बचाव करण्यासाठी शरीराची कशी काळजी घ्यावी.
आशियात पुन्हा एकदा कोविड-१९ च्या नव्या लाटेने डोके वर काढले असून, हाँगकाँग आणि सिंगापूरसह अनेक देशांमध्ये रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. सिंगापूरमध्ये १४००० रुग्णांची नोंद झाली आहे.
देशात कोरोना व्हायरसच्या प्रकरणांमध्ये चढ-उतार होत आहेत. दरम्यान, सक्रिय प्रकरणांची संख्या सातत्याने वाढत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने रविवारी (3 जुलै) शेअर केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत देशात एकूण 16,103 नवीन…
आज ३५,९४९ रुग्ण बरे झाले. राज्यात आजपर्यंत एकूण ५४,३१,३१९ कोरोनाबाधित(Corona Patients) रुग्ण बरे होऊन घरी गेल्याचे सांगण्यात आले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.२८% एवढे झाले आहे.
मुंबई : राज्यात शुक्रवारी ८३०८ नवीन रुग्णांची नोंद झाली असून, कोरोनाबाधित रुग्णांची संख्या २ लाख ९२ हजार ५८९ झाली आहे. तर अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या १ लाख २० हजार ४८० झाली…