Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पंढरपुरात ३४ फलाटाचे अति भव्य चंद्रभागा यात्रा बस स्थानक व यात्री निवास इमारतीचे लोकार्पण

ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्यावतीने पंढरपूर येथे उभारण्यात आलेले चंद्रभागा बसस्थानक व यात्री निवास इमारतीचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर उपस्थित होते.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jul 17, 2024 | 06:48 PM
पंढरपुरात ३४ फलाटाचे अति भव्य चंद्रभागा यात्रा बस स्थानक व यात्री निवास इमारतीचे लोकार्पण (फोटो सौजन्य-एसटी महामंडळ)

पंढरपुरात ३४ फलाटाचे अति भव्य चंद्रभागा यात्रा बस स्थानक व यात्री निवास इमारतीचे लोकार्पण (फोटो सौजन्य-एसटी महामंडळ)

Follow Us
Close
Follow Us:

आषाढी आणि कार्तिकी एकादशीच्या यात्रेसाठी येणाऱ्या भाविक भक्तांसाठी एसटी महामंडळाकडून आपल्या ११ हेक्टर जागेवर ३४  फलाटाचे अति भव्य चंद्रभागा यात्रा बस स्थानक निर्माण करण्यात आले आहे. तसेच  पंढरपूरला दररोज येणाऱ्या भाविक- यात्रेकरूंच्या निवासाची अल्प दरात सोय व्हावी या दृष्टीने बस स्थानकाला लागूनच यात्री निवास बांधण्यात आले आहे. या यात्री निवासामध्ये ५०० एसटी कर्मचारी तसेच एकाच वेळी सुमारे १ हजार यात्रेकरुंची निवासाची सोय होणार आहे. एसटी कर्मचारी व यात्रेकरूंसाठी २ सुसज्ज उपहारगृहे देखील बांधण्यात आली आहेत.राज्यात एसटी महामंडळाचा हा पहिलाच प्रकल्प असून त्यासाठी एकूण ३३ कोटी रुपये खर्च आले आहेत.

या बसस्थानकात वाहतूक नियंत्रण कक्ष, आरक्षण कक्ष, पुरुष व महिला व दिव्यांगाकरीता स्वतंत्र विश्रांतीगृह आणि प्रसाधनगृह, हिरकणी कक्ष, आपला दवाखाना, जेनेरिक औषधालय, पार्सल कक्ष, पोलीस मदत केंद्र, वातानुकूलित प्रतीक्षालय, प्रशस्त वाहनतळ, दोन उद्वावाहक आदी सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. या बस स्थानकावरून  राज्यात सर्व ठिकाणी एसटी बसेस सोडण्यात येणार असल्याने प्रवाशांना याचा लाभ होणार आहे.

ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्यावतीने पंढरपूर येथे उभारण्यात आलेले चंद्रभागा बसस्थानक व यात्री निवास इमारतीचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर, मुख्य लेखा व वित्त अधिकारी गिरीश देशमुख, महाव्यवस्थापक  शिवाजी जगताप, दिनेश महाजन, पुणे विभागाच्या उप महाव्यवस्थापक यामिनी जोशी, पंढरपूर विभाग नियंत्रक विनोद भालेराव आदी उपस्थित होते.

Web Title: Inauguration of 34 floor super grand chandrabhaga yatra bus station and yatri niwas building at pandharpur

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 17, 2024 | 06:48 PM

Topics:  

  • Pandharpur Ashadhi Wari
  • pandharpur temple

संबंधित बातम्या

दर्शन रांगेतील मंडप ठेकेदाराकडे मागितले पैसे; CM दौऱ्यानंतर अधिकाऱ्याला पाठवलं घरी
1

दर्शन रांगेतील मंडप ठेकेदाराकडे मागितले पैसे; CM दौऱ्यानंतर अधिकाऱ्याला पाठवलं घरी

Ambernath : ‘उल्हासनगरच आमची पंढरी’, विठ्ठल भक्तांची भक्तीमय यात्रा उत्साहात संपन्न
2

Ambernath : ‘उल्हासनगरच आमची पंढरी’, विठ्ठल भक्तांची भक्तीमय यात्रा उत्साहात संपन्न

Ashadhi Wari 2025: पंढरीच्या राजाचा थाट न्यारा; विठ्ठल रखुमाईच्या 700 वर्ष जुने दागिने, ज्यांची नावंही कधी ऐकली नसतील
3

Ashadhi Wari 2025: पंढरीच्या राजाचा थाट न्यारा; विठ्ठल रखुमाईच्या 700 वर्ष जुने दागिने, ज्यांची नावंही कधी ऐकली नसतील

आधी मिरची पूड टाकली, नंतर कोयत्याचा धाक दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार; काय घडलं नेमकं?
4

आधी मिरची पूड टाकली, नंतर कोयत्याचा धाक दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार; काय घडलं नेमकं?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.