श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं आहे. दर्शन रांगेसाठी उभारण्यात आलेल्या मंडपाच्या ठेकेदाराकडून पैसे घेतल्याचा त्यांच्यावर आरोप असल्यामुळे कारवाई करण्यात आली.
विठ्ठालाच्या कपाळावर चंदनाचा टिळा का असतो? काय आहे याची आख्यायिका ?आधीच्या काळातील परंपरिक दागिने आजही जपून ठेवण्यात आलेले आहेत. या दागिन्यांचा काळ जाणून घ्यायचा झालाच तर अंदाजे हे 700 वर्ष…
आषाढी यात्रा कालावधीसाठी एसटी बसने प्रवास करणाऱ्या भाविकांसाठी तात्पुरते चार बस स्थानक उभारले जातात. भीमा बस स्थानक येथे छत्रपती संभाजीनगर, नागपूर व अमरावती लांब पल्ल्याच्या बसेस या विभागातून येतात.
महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरातील प्रस्तावित कॉरिडॉरच्या (विकास आराखडा) सर्व्हेचे काम अखेर पूर्ण झाले आहे.
खरेतर दिंडीतील पादुका विमानातून लंडन येथे जाऊ शकतात, पण समर्पण म्हणून सुखी संसाराची वाट सोडून लाखो भाविक पायी वारी करतात, यासाठी सुमारे 22 देशांतून 18000 किलोमीटरचा प्रवास करत ही दिंडी…
श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी वर्षाकाठी पंढरपूरात एक कोटीहून अधिक भाविक येत असतात. आषाढी यात्राकाळात मानांच्या पालख्यांसह अनेक दिंड्या पायी पंढरपूरला येत असतात.
चंदन उटी पूजेमुळे नेहमीपेक्षा देवाचे रूप अधिक खुलून दिसते. हेच सुंदर देवाचे रूप डोळ्यांत साठवून ठेवण्यासाठी भाविक आतूर असतात. चंदन उटी पूजेसाठी दरवर्षी भाविकांकडून आगाऊ नोंदणी केली जाते.
परशुराम गोविंद दलाल या आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ सोन्याचा चार पदरी हार पदकासह व ठुशी असे सुमारे 73.950 ग्रॅम वजनाचे दागिने अर्पण केलेले आहेत. त्याची अंदाजे 5 लाख 82 हजार इतकी…
तिसऱ्या टप्प्यात 1 एप्रिल ते 31 जुलै, 2025 या कालावधीतील सण, उत्सव व गर्दीचे दिवस वगळून इतर दिवशीच्या श्रींच्या नित्यपूजा, तुळशी अर्चन पूजा, पाद्यपूजा व चंदनउटी पूजा ऑनलाइन नोंदणीसाठी भाविकांना…
ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्यावतीने पंढरपूर येथे उभारण्यात आलेले चंद्रभागा बसस्थानक व यात्री निवास इमारतीचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे प्रमुख…
पंढरपुरात विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेण्यासाठी दररोज हजारो भाविक येत असतात. त्यामुळे पंढरपूरनगरीला विशेष दर्जा प्राप्त झालेला आहे. त्यात आता विठ्ठल-रुक्मिणी मंदिराचे हित जपण्यासाठी आणि पुजाऱ्यांच्या जाचातून भाविकांची सुटका व्हावी यासाठी पंढरपूर…
पंढरपुरातील नदीकाठावरील (Pandharpur Temple) घाटांवर कधीही फेरफटका मारला तरी पांडुरंगाच्या मंदिरापासून पुंडलिक घाटापर्यंत अनेक भिकारी (Beggar in Pandharpur) भीक मागताना दिसून येतात. आपण कधीही फेरफटका मारला तरीही लोक त्या ठिकाणी…
आज स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त पंढरपुरमध्ये श्री विठ्ठल मंदिरात आकर्षक सजावट करण्यात आली. विविध फुलांचा आणि पानांचा वापर करून तिरंग्याची आरास करण्यात आली.