Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

विकासकामातून सोलापूरची वेगळी ओळख निर्माण करु : दत्तात्रय भरणे

सोलापूर शहरात विविध विकासकामे राबवून सोलापूर शहर स्वच्छ व सुंदर बनवण्यासाठी प्रयत्न करूया. येथे विविध विकासकामांची प्रभावी अंमलबजावणी करून एक आदर्श शहर अशी सोलापूरची वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले जातील.

  • By Navarashtra News Network
Updated On: Oct 22, 2021 | 04:07 PM
विकासकामातून सोलापूरची वेगळी ओळख निर्माण करु : दत्तात्रय भरणे
Follow Us
Close
Follow Us:

सोलापूर : महानगरपालिकेच्या माध्यमातून शहरात विविध विकासकामे राबविली जात आहेत. पुढील काळात विकासकामातूनच सोलापूरची राज्यात वेगळी ओळख निर्माण करण्यात येईल, असे राज्याचे सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री तथा पालकमंत्री दत्तात्रय भरणे (Dattatray Vithoba Bharne) यांनी सांगितले.

बाळे येथे प्रभाग क्रमांक पाच अंतर्गत विविध विकासकामांचे उद्घाटन पालकमंत्री भरणे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त पी. शिवशंकर, नगरसेवक आनंद चंदनशिवे, भरत जाधव, गणेश पुजारी, किशोर पाटील, संतोष पवार, व अन्य मान्यवर उपस्थित होते.

पालकमंत्री भरणे पुढे म्हणाले की, सोलापूर शहरात विविध विकासकामे राबवून सोलापूर शहर स्वच्छ व सुंदर बनवण्यासाठी प्रयत्न करूया. येथे विविध विकासकामांची प्रभावी अंमलबजावणी करून एक आदर्श शहर अशी सोलापूरची वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले जातील. तसेच शहराच्या विकास कामासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली.

नगरसेवक आनंद चंदनशिवे यांच्या प्रयत्नातून प्रभाग क्रमांक पाचमध्ये विविध विकासकामे झालेली आहेत व पुढील काळात ही अशीच कामे सुरू राहतील, असे पालकमंत्री भरणे यांनी सांगून या भागाच्या विकासासाठी आवश्यक तेवढा निधी दिला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक नगरसेवक आनंद चंदनशिवे यांनी करून प्रभाग क्रमांक पाचमध्ये केलेल्या विकासकामांची माहिती दिली. तसेच पुढील काळात या भागाच्या विकासासाठी जास्तीत जास्त निधी देण्याची मागणी त्यांनी पालकमंत्री यांच्याकडे केली.

प्रारंभी पालकमंत्री भरणे यांच्या हस्ते प्रभाग क्रमांक पाचमधील नागरी आरोग्य केंद्र नूतनीकरण इमारतीचे लोकार्पण फित कापून करण्यात आले. त्यानंतर श्री खंडोबा मंदिराकडे जाणाऱ्या मार्गावर पथदिवे बसविणे, खंडोबा मार्ग रस्त्याचे काम करणे, नंदी कट्ट्याचे जीर्णोध्दार व पाटील गल्ली परिसरामध्ये पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईन टाकण्याच्या कामाचे उद्घाटन भरणे यांच्या हस्ते करण्यात आले.

Web Title: Lets create a different identity of solapur through development says dattatray bharne nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 22, 2021 | 04:07 PM

Topics:  

  • Dattatray Vithoba Bharne

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.