Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुण्यात दुहेरी हत्याकांड! माथेफिरुकडुन पती-पत्नीची हत्या, रक्ताने माखलेला टिकाव घेऊन फिरत होता रस्त्यावर

ही दुहेरी हत्याकांडाची ही घटना शनिवारच्या रात्री दहा वाजता घडल्याची माहिती समोर आली आहे. दापोडीत काटे दाम्पत्यावर टीकावाने घाव घालून दुहेरी हत्या करण्यात आली आहे

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Feb 12, 2023 | 12:31 PM
पुण्यात दुहेरी हत्याकांड! माथेफिरुकडुन पती-पत्नीची हत्या, रक्ताने माखलेला टिकाव घेऊन फिरत होता रस्त्यावर
Follow Us
Follow Us:

पुणे : पुण्यात दिवसेंदिवस गन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. पुण्याच्या (Pune) दापोडीत दुहेरी हत्याकांड (Double Murder Case) उघडकीस आलं आहे. एका माथेफिरु आरोपीने एका दाम्पत्याची निर्घुण हत्या केली. या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली आहे. एवढ्यावरच न थांबता आरोपी  रक्ताने माखलेला टिकाव घेऊन रस्त्यावर फिरत होता. शंकर नारायण काटे (वय- 60) आणि संगीता काटे (वय- 55) अशी हत्या झालेल्या पती-पत्नींची नावे आहेत. तर,  प्रमोद मगरुडकर (वय- 47) या आरोपीला भोसरी पोलिसांनी (Bhosari Police) ताब्यात घेतले आहे.

[read_also content=”प्रवाशांसाठी महत्वाची बातमी! मुंबई -पुणे एक्स्प्रेसवर दुपारी 12 ते 3 वाजेपर्यंत वाहनांना बंदी, ‘हे’ आहे कारण https://www.navarashtra.com/latest-news/vehicles-banned-on-mumbai-pune-express-from-12-noon-to-3-pm-due-to-some-work-nrps-369152.html”]

हत्येचे कारण अस्पष्ट

ही दुहेरी हत्याकांडाची  ही घटना शनिवारच्या रात्री दहा वाजता घडल्याची माहिती समोर आली आहे. दापोडीत काटे दाम्पत्यावर टीकावाने घाव घालून दुहेरी हत्या करण्यात आली आहे. काटे दाम्पत्य हे त्यांच्या घरात बसले होते. तेव्हा, आरोपी प्रमोद त्यांच्यावर टिकावाचे घाव घातले. मात्र, अद्याप या दुहेरी हत्येचे कारण समजू शकेलेले नाही. आरोपी प्रमोद हा हत्या करून रक्ताने माखलेला टिकाव घेऊन रस्त्यावर फिरत होता. हे पाहून नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी तत्काळ येऊन आरोपीला ताब्यात घेतले आहे. प्रमोद हा नुकताच दिल्लीवरून आल्याचीही माहिती स्थानिकांनी पोलिसांना दिली.

Web Title: Married couple killed by unknown accused in pune nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 12, 2023 | 12:31 PM

Topics:  

  • Pune
  • pune murder news

संबंधित बातम्या

Navale Bridge Accident: नवले पुलाजवळ पुन्हा थरार! ट्रकचे ब्रेक फेल अन्
1

Navale Bridge Accident: नवले पुलाजवळ पुन्हा थरार! ट्रकचे ब्रेक फेल अन्

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.