Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मॅकडोनाल्ड्सचा मोठा निर्णय; रशियातील 850 रेस्टॉरंट तात्पुरती बंद करणार

शियातील 84 टक्के रेस्टॉरंट मॅकडोनाल्डकडे आहेत. गेल्या वर्षी कंपनीच्या महसुलात रशिया आणि युक्रेनचा वाटा 9 टक्के असल्याचे कंपनीने म्हटले. यापूर्वी केएफसी (KFC) आणि पिझ्झा हट (Pizza Hut) यांनीही त्यांची गुंतवणूक थांबवण्याचा निर्णय घेत युक्रेनला मदत करण्याचे आश्वासन दिले आहे

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Mar 09, 2022 | 10:00 AM
मॅकडोनाल्ड्सचा मोठा निर्णय; रशियातील 850 रेस्टॉरंट तात्पुरती बंद करणार
Follow Us
Follow Us:

रशिया युक्रेन युद्धाचा आज 14 वा दिवस आहे. रशिया युक्रेनवर हल्ला तीव्र करत आहे, यामुळे ज्याबद्दल जगभरातील देश नाराज आहेत. आतापर्यंत अनेक देशांनी लादले आहेत, तर मोठ्या कंपन्याही रशियाच्या विरोधात आणि युक्रेनच्या समर्थनार्थ पावले उचलताना दिसत आहेत. यामध्ये, आता  रशियामधील सर्व मॅकडोनाल्ड्स 850 रेस्टॉरंट तात्पुरती बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

सोमवारी दोन्ही देशांमध्ये चर्चेची तिसरी फेरी झाली, मात्र ही चर्चेची फेरीही निष्फळ ठरली. मिळालेल्या माहितीनुसार, मॅकडोनाल्ड्सने रशियातील सर्व 850 रेस्टॉरंट कर्मचार्‍यांना एक पत्र लिहिले आहे, ज्यामध्ये कंपनीचे अध्यक्ष आणि सीईओ क्रिस केम्पझिंस्की यांनी सांगितले की, सध्या रेस्टॉरंट बंद करण्याचे ठरवले आहे कारण, मॅकडोनाल्ड्स युक्रेनवर अशा हल्ल्याकडे दुर्लक्ष करू शकत नाही. दरम्यान, मॅकडोनाल्डने आपल्या कर्मचार्‍यांचा विचार लक्षात घेऊन रेस्टॉरंट बंद असतानाही रशियामधील सर्व 62 हजार कर्मचार्‍यांना पगार देत राहणार असल्याचं सांगितलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रशियातील 84 टक्के रेस्टॉरंट मॅकडोनाल्डकडे आहेत. गेल्या वर्षी कंपनीच्या महसुलात रशिया आणि युक्रेनचा वाटा 9 टक्के असल्याचे कंपनीने म्हटले. यापूर्वी केएफसी (KFC) आणि पिझ्झा हट (Pizza Hut) यांनीही त्यांची गुंतवणूक थांबवण्याचा निर्णय घेत युक्रेनला मदत करण्याचे आश्वासन दिले आहे

Web Title: Mcdonalds big decision 850 restaurants in russia will be temporarily closed nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 09, 2022 | 09:40 AM

Topics:  

  • McDonald
  • Russia Ukraine War
  • रशिया

संबंधित बातम्या

Russia Elections : युक्रेन ड्रोन हल्ल्यांच्या सावटाखाली रशियात निवडणूक; पुतिन यांच्या पक्षाची 56% मतदानासह दणदणीत आघाडी
1

Russia Elections : युक्रेन ड्रोन हल्ल्यांच्या सावटाखाली रशियात निवडणूक; पुतिन यांच्या पक्षाची 56% मतदानासह दणदणीत आघाडी

Russia Ukraine War : युक्रेनमध्ये रशियाचा धुमाकूळ सुरूच, FPV ड्रोनने प्रवासी बसवर केला हल्ला; दुर्दैवाने 5 जणांचा मृत्यू
2

Russia Ukraine War : युक्रेनमध्ये रशियाचा धुमाकूळ सुरूच, FPV ड्रोनने प्रवासी बसवर केला हल्ला; दुर्दैवाने 5 जणांचा मृत्यू

Ukraine News : झेलेन्स्कींचा ‘गॉडफादर’ कनेक्शन! डी नीरो, अल पॅसिनो आवडतात; शॉन पेनचा ऑस्करही दाखवला
3

Ukraine News : झेलेन्स्कींचा ‘गॉडफादर’ कनेक्शन! डी नीरो, अल पॅसिनो आवडतात; शॉन पेनचा ऑस्करही दाखवला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.