बेलारूसमध्ये अण्वस्त्रांची तैनाती केली असल्याची माहिती त्यांनी पहिल्यांदाच दिली. यावेळी त्यांनी पश्चिमेला इशारा देताना म्हटले की, ते रशियाला धोरणात्मक पराभव देऊ शकत नाहीत. पण त्यांनी लक्षात ठेवावे की, वेळ आली…
२६ मार्च घटना २०१३: त्रिपुरा उच्च न्यायालयाची स्थापना. २०००: ब्लादिमिर पुतीन यांची रशियाच्या अध्यक्षपदी निवड झाली. १९७९: अन्वर सादात, मेनाकेम बेगिन आणि जिमी कार्टर यांनी वॉशिंग्टन (डी. सी.) येथे इस्त्रायल-इजिप्त…
भारताने रशियाकडून एस-४०० क्षेपणास्त्र खरेदी केल्यास आता अमेरिकेला काहीही हरकत राहणार नाही. अमेरिकेच्या लोकप्रतिनिधी सभागृहात याबाबतच्या विधेयकाला पारित करण्यात आले आहे.
रोमन अब्रामोविच आणि रुस्तम उमरोव यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असून त्यांचे प्राण धोक्याबाहेर असल्याचे सांगण्यात येत आहे. हे रसायन शस्त्र बनवून विषप्रयोग करण्यात आल्याचे तपासकर्त्यांचे मत आहे
युक्रेनमधील विशेष लष्करी कारवाईचा पहिला टप्पा संपला आहे. रशियन सैन्य आता पूर्व डॉनबास प्रदेशाच्या स्वातंत्र्यावर लक्ष केंद्रित करेल, जिथे रशियन-समर्थित फुटीरतावादी आठ वर्षांपासून लढत आहेत. रशियन सैन्याच्या जनरल स्टाफचे वरिष्ठ…
रशिया युक्रेनवर हल्ला करेल, असा अंदाज खूप आधीपासूनच होता. अशा परिस्थितीत देशाने महिला शक्तीवर विश्वास ठेवला. युक्रेनमध्ये हल्ल्यापूर्वी काही महिन्यांआधी महिलांनां बंदुका चालवण्याचे आणि स्वसंरक्षणाचे धडे देण्यात आले. हल्ल्यानंतर आता…
रशिया - युक्रेन युध्दाचा सर्वाधीक फटका युक्रेनियन नागरिकांना झाला आहे. आपलं सर्वस्व सोडून त्यांना देश सोडून जावं लागतं आहे. सुमारे तीन लाख लोकांनी युक्रेनमधून पलायन केलं आहे.
युक्रेनमधील युद्धामुळे झालेल्या गोंधळात आंद्रेयुशेन्कोच्या दाव्याची पडताळणी करण्याचा कोणताही मार्ग नसला तरी, न्यूयॉर्क टाईम्सने म्हटले आहे की अलीकडेच शहरातून पळून गेलेल्या लोकांच्या विधानांद्वारे त्याचे आरोप खरे ठरत आहेत.
वृत्तसंस्था शिन्हुआनुसार, जिनपिंग म्हणाले - दोन प्रमुख देशांचे नेते म्हणून आपण (चीन आणि अमेरिका) जागतिक समस्या कशा मांडायच्या यावर विचार करणे आवश्यक आहे.
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी रशियन सैन्याच्या वाढत्या हल्ल्यांदरम्यान करार करण्याचे संकेत दिले आहेत. ते म्हणाले- रशिया विरोध करत असलेल्या अमेरिकेच्या नेतृत्वाखालील नाटो लष्करी आघाडीचा तो सदस्य होणार नाही हे देशाने…
रशिया आणि युक्रेनमध्ये सुरु झालेली शांततेसाठीची चर्चा सोमवारी अपूर्ण राहिली. दोन्हीही पक्ष एका तोडग्यावर अद्याप येवू शकलेले नाहीत. आता मंगळवारीही ही चर्चा होणार होणार आहे.
जर्मनीची राजधानी असलेल्या बर्लिनमध्ये रशियाच्या विरोधात पुन्हा एकदा मोठे आंदोलन झाले आहे. रविवारी ३० हजारांहून जास्त नागरिक हातात युक्रेनचे झेंडे घेवून या आंदोलनात सहभागी झाले होते.
आज रशिया-युक्रेन युद्धाचा 16 वा दिवस आहे. रशियन सैन्य कीवच्या जवळ आले आहे. दुसरीकडे, संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद रशियाच्या दाव्यावर शुक्रवारी बोलणार आहे ज्यामध्ये रशियाने म्हटले आहे की युक्रेनच्या भूमीवर…
हवाई हल्ल्याच्या भीतीने अनेक कुटुंबे घराबाहेर पडू शकत नाहीत. तळघरात आमच्या मुलांचे वर्ग आहेत. आणि काही बाळं अजूनही तिथे जन्माला येत आहेत, कारण नर्सिंग वॉर्ड नष्ट झाले होते. असं त्या…
हिवाळी पॅरालिम्पिक १३ मार्चपर्यंत चालणार आहे बीजिंग हिवाळी पॅरालिम्पिक खेळ ४ मार्च ते १३ मार्च या कालावधीत होणार आहेत. यामध्ये जगभरातील पॅरा-अॅथलीट 6 पॅरा स्पोर्ट्सच्या 78 इव्हेंटमध्ये सहभागी होत आहेत.…
युक्रेन आणि युरोपियन मित्र राष्ट्रांना मदत करण्यासाठी 13.6 अब्ज डॉलर निधी देण्याच्या द्विपक्षीय ठरावाच्या मसुद्याला बुधवारी यूएस काँग्रेसच्या सदस्यांनी सहमती दिली.
शियातील 84 टक्के रेस्टॉरंट मॅकडोनाल्डकडे आहेत. गेल्या वर्षी कंपनीच्या महसुलात रशिया आणि युक्रेनचा वाटा 9 टक्के असल्याचे कंपनीने म्हटले. यापूर्वी केएफसी (KFC) आणि पिझ्झा हट (Pizza Hut) यांनीही त्यांची गुंतवणूक…
अमेरिकेने निर्बंध लागू केले असले तरी युरोपीयन देश कोणती भूमिका घेतात याकडे लक्ष लागले आहे. कच्चे तेल, नैसर्गिक वायूसाठी युरोपियन देश रशियावर अवलंबून आहेत.