Russia Ukraine War : एका रानडुकराने युक्रेनमध्ये कार्यरत असलेल्या रशियन सैनिकांचे प्राण वाचवले. अंधारात एका खाणीच्या क्षेत्रातून प्रवास करत असताना, त्या डुकराने एका खाणीवर पाऊल ठेवले.
Ukraine-Russia War: युक्रेनने पहिल्यांदाच स्वदेशी बनावटीच्या फ्लेमिंगो क्रूझ क्षेपणास्त्राचा वापर करून रशियन तेल शुद्धीकरण कारखान्याला यशस्वीरित्या लक्ष्य केले आहे.
Russia Ukraine War Update : चार वर्षापासून सुरु असलेले युद्ध संपण्याची एक नवी आशा मिळाली आहे. इस्तंबूलमध्ये रशिया-युक्रेन युद्धबंदीवर शांतता चर्चा होणार असून, तुर्की यासाठी प्रयत्न करत आहे.
रशिया आणि युक्रेनमधील वादग्रस्त डोनबास प्रदेशाचे प्रवेशद्वार मानले जाणारे पोकरोव्स्क हे सुरक्षादृष्ट्या महत्त्वाचे शहर रशियाने अक्षरशः ताब्यात घेतल्याचे स्वतः झेलेन्स्की यांनी म्हटले आहे, जाणून घ्या अधिक माहिती
Russia Ukraine War latest update : रशिया युक्रेन युद्धाच्या आगीत धगधगत आहे. दिवसेंदिवस रशियाचे युक्रेनवर हल्ले वाढत आहेत. यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
Russia Airstrike on Ukraine : रशिया आणि युक्रेन युद्धाला आता तीन वर्षाहून अधिक काळ लोटला आहे. परंतु हे युद्ध थांबवण्याचे नाव घेईना. रशिया युक्रेनवर सतत हल्ले करत आहे. पुन्हा एकदा…
Trump Putin Meet Update : डोनाल्ड ट्रम्प यांनी अध्यक्ष पुतिन यांच्यासोबतची आगामी बैठक रद्द केली आहे. त्यांच्या या निर्णयामुळे रशिया युक्रेन युद्धबंदीच्या प्रयत्नांना धक्का बसल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे.
Trump and Zelensky : युक्रेनचे झेलेन्स्की अमेरिकेला ट्रम्प यांच्या भेटीस गेले होते. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये रशिया युक्रेन युद्ध थांबवण्यावरुन पुन्हा एकदा वाद झाला आहे. ट्रम्प यांनी झेलेन्स्कींवर संताप व्यक्त केला…
रशिया आणि युक्रेनदरम्यान युद्ध बंद व्हावे यासाठी जगभरात प्रयत्न चालू आहेत. सध्या ट्रम्पला भेटण्यासाठी व्लादमिर झेलेन्स्की अमेरिकेत पोहचले असून दुसऱ्या बाजूला रशियाने युक्रेनवर जोरदार हल्ला केलाय
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की अमेरिकेत दाखल झाले आहेत. ही बैठक महत्त्वाची मानली जात आहे कारण अमेरिकेने यापूर्वी युक्रेनला टॉमहॉक क्षेपणास्त्रे पुरवण्याचे संकेत दिले आहेत, जाणून घ्या सविस्तर
ब्रिटनने रशियाच्या तेल आणि कच्च्या तेलाच्या व्यापारावर नवे निर्बंध लादले आहेत. याचा परिणाम भारतावरही होण्याची शक्यता आहे. यामध्ये एका भारतीय कंपनीचाही समावेश आहे.
Donald Trump : ट्रम्प यांनी पुन्हा भारत आणि रशियाच्या तेल खरेदीवर भाष्य केले आहे. त्यांनी भारताने रशियाकडून तेल खरेदी बंद करणार असल्याचा दावा केला आहे. त्यांच्या या दाव्यामुळे प्रचंड खळबळ…
Russia Ukraine War Update : रशिया आणि युक्रेनमधील युद्ध काही थांबण्याचे नाव घेईना. नुकतेच रशियाने युक्रेनवर तीव्र हल्ले केले आहे. यामुळे युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
world News: गेले अनेक वर्ष रशिया आणि युक्रेनमध्ये भीषण संघर्ष सुरू आहे. रशिया युक्रेनवर अत्यंत भीषण आशा स्वरूपाचे हल्ले करत आहे. दरम्यान रशियाने युक्रेनवर पुन्हा एकदा भीषण हल्ला केला आहे.
Russia Ukraine War: युक्रेनचे हल्ले रशियाच्या साम्राज्याला उद्ध्वस्त करत आहेत, ज्याचे मूल्य किमान $100 अब्ज आहे. युक्रेनने लांब पल्ल्याच्या ड्रोन हल्ल्यांनी रशियाच्या तेल आणि वायू साठ्यांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली.
Ukraine War: रशियाने कीवसह युक्रेनवर प्रचंड क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ला केला, ज्यामध्ये चार लोकांचा मृत्यू झाला. युक्रेनियन हवाई दलाने 566 ड्रोन आणि 45 क्षेपणास्त्रे पाडली.
Zaporizhzhia nuclear plant : रशियाच्या नियंत्रणाखालील झापोरिझिया अणुऊर्जा प्रकल्प पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. गेल्या तीन दिवसांपासून बाह्य वीजपुरवठा पूर्णपणे खंडित करण्यात आला आहे.
India Russia US: नाटोचे सरचिटणीस मार्क रुट म्हणतात की ट्रम्पच्या शुल्काचा परिणाम जाणवू लागला आहे. शुल्काचा भार भारतावर पडत आहे, परंतु त्याचा परिणाम रशियावरही होत आहे.
Russia-Ukraine : रशियासोबत सुरू असलेले युद्ध संपताच ते पद सोडतील असा दावा युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी केला आहे. युक्रेनमध्ये सध्या मार्शल लॉ लागू आहे, ज्यामुळे निवडणुकांवर बंदी आहे.