Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुख्यमंत्र्यांनी फोन केल्यामुळेच माझ्यावर गुन्हा दाखल झाल्याचा आमदार रवी राणांचा दावा; गृहमंत्र्यांनी म्हणाले चौकशी करणार

अमरावतीच्या पोलीस आयुक्तांनी आमदार रवी राणा यांच्या वर हत्येचा प्रयत्न करण्याचा गुन्हा दाखल केला या विषयावरून सभागृहात जोरदार गदारोळ झाला. रवी राणा यांनी हा प्रश्न उपस्थित केला होता, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि ज्येष्ठ सदस्य सुधीर मुनगंटीवार यांनी हा विषय लावून धरला, राणा यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केलेल्या लोकांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली. गृह मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी झालेल्या प्रकारची चौकशी करू, संपूर्ण माहिती घेऊ असे स्पष्ट करत आलेली माहिती विरोधी पक्षनेत्याला सांगितली जाईल असे सांगितले(MLA Ravi Rana claims that the case was filed against me because of the Chief Minister's phone call; Home Minister orders inquiry).

  • By Vanita Kamble
Updated On: Mar 07, 2022 | 05:25 PM
MLA Ravi Rana claims that the case was filed against me because of the Chief Minister's phone call; Home Minister orders inquiry

MLA Ravi Rana claims that the case was filed against me because of the Chief Minister's phone call; Home Minister orders inquiry

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : अमरावतीच्या पोलीस आयुक्तांनी आमदार रवी राणा यांच्या वर हत्येचा प्रयत्न करण्याचा गुन्हा दाखल केला या विषयावरून सभागृहात जोरदार गदारोळ झाला. रवी राणा यांनी हा प्रश्न उपस्थित केला होता, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि ज्येष्ठ सदस्य सुधीर मुनगंटीवार यांनी हा विषय लावून धरला, राणा यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केलेल्या लोकांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली. गृह मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी झालेल्या प्रकारची चौकशी करू, संपूर्ण माहिती घेऊ असे स्पष्ट करत आलेली माहिती विरोधी पक्षनेत्याला सांगितली जाईल असे सांगितले(MLA Ravi Rana claims that the case was filed against me because of the Chief Minister’s phone call; Home Minister orders inquiry).

सरकार कडून आधी कोणतेही ठोस उत्तर न आल्याने विरोधक संतप्त झाले, त्यांनी घोषणाबाजी सुरू केली, त्यांनी आपल्या जागा सोडल्या, गदारोळ झाला ,मात्र फडणवीस यांनी हस्तक्षेप करत गृह मंत्र्यांनी निवेदन करण्याची मागणी केली. गृह मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी झालेल्या प्रकारची चौकशी करू, संपूर्ण माहिती घेऊ असे स्पष्ट करत आलेली माहिती विरोधी पक्षनेत्याला सांगितली जाईल असे सभागृहात सांगितले.

[read_also content=”एकदम भयानक डिश! नाव ऐकून पण अंगावर काटा येईल; विंचू आणि सापाचे सूप https://www.navarashtra.com/viral/scorpion-and-snake-soup-famous-in-china-nrvk-241966.html”]

[read_also content=”भारतात सर्वात प्रथम ‘या’ गावावर पडतात पहिली सूर्यकिरणे! पहाटे 3 वाजता डोंगरावर सूर्य उगवतो; दुपारी चार वाजताच पडतो अंधार https://www.navarashtra.com/travel/travel/dong-valley-the-land-of-indias-first-sunlight-nrvk-248724.html”]

[read_also content=”हिंदू धर्मीय 33 कोटी देवतांना मानतात; पण हिंदूंना सर्वाधिक आवडणारा देव कोणता? कोणत्या देवावर आहे जास्त श्रद्धा? https://www.navarashtra.com/latest-news/hindus-worship-33-crore-deities-but-what-is-the-favorite-deity-of-hindus-which-god-do-you-have-more-faith-in-248711.html”]

[read_also content=”घरातील एक वास्तू दोष संपूर्ण कुटुंबाला बर्बाद करु शकतो; शेकडो वास्तू दोषांवर एकच जालीम उपाय https://www.navarashtra.com/latest-news/an-architectural-defect-in-a-home-can-ruin-an-entire-family-a-single-solution-to-hundreds-of-architectural-defects-nrvk-247553.html”]

Web Title: Mla ravi rana claims that the case was filed against me because of the chief ministers phone call home minister orders inquiry nrvk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 07, 2022 | 05:25 PM

Topics:  

  • MLA Ravi Rana

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.