मुंबई : कोस्टल रोडच्या वरळी येथील समुद्रातील बांधकामादरम्यान पिलरमधील प्रस्तावित साठ मीटर अंतर २०० मीटर करण्यास महापालिकेने नकार दिला आहे. त्यामुळे पालिका आणि मच्छिमारांमधील वाद कायम राहिला आहे(BMC coastal road controversy). दरम्यान, पिलर अंतर प्रश्नी मच्छिमार संघटनांनी आपला तज्ज्ञ नेमून अहवाल बनवावा, अशी सूचना पालिकेने केली आहे. त्यावर विचार केला जाईल अशी भूमिका मच्छिमार संघटनांनी घेतली आहे. मागण्या मान्य होईपर्यंत कोस्टल रोडचे काम सुरू करू देणार नाही, असा इशाराही संघटनांनी दिला आहे(Municipalities, disputes between fishermen persist; Refuse to increase the distance of the pillars during the construction of the coastal road).
कोस्टल रोडच्या वरळी येथील समुद्रात पिलरमधील अंतर साठ मीटर ठेवण्यात आले आहे. हे अंतर खूपच कमी आहे. या पिलरमधून मच्छिमारांना बोटी नेताना अडथळे येणार असल्याचे मच्छिमार संघटनांचे म्हणणे आहे. त्यामुळे ते २०० मीटर करावे, अशी मागणी संघटनांनी लावून धरली आहे. गेल्या काही दिवसांपासून बोटींच्या सागरी मार्गावर ‘बोई’ टाकण्यात आल्या आहेत. त्यामुळे बोटींना अपघात होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. मच्छिमारांच्या प्रश्नाकडे पालिका दुर्लक्ष करीत असल्याने त्यांच्या व्यवसायात अडचणी येत असल्याचे सांगत मच्छिमारांनी गेल्या चार दिवसांपासून कोस्टल रोडचे काम बंद पाडले आहे. या पार्श्वभूमीवर पालिका आयुक्त इकबालसिंग चहल यांनी सोमवारी मच्छिमार संघटनांना चर्चेसाठी बोलावले होते. अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे, कोस्टल रोडचे मुख्य अभियंता विजय निघोट, वरळी कोळीवाडा नाखवा मत्स्य व्यवसाय सहकारी सोसायटीचे अध्यक्ष विजय पाटील, नितेश पाटील, वरळी सर्वोदय संस्थेचे जाॅन्सन कोळी आणि रोड प्रकरणातील याचिकादार प्रा. श्वेता वाघ या बैठकीला उपस्थित होत्या.
‘पिलरमध्ये प्रस्तावित केलेले ६० मीटरचे अंतर हे पुरेसे आहे. सध्या आठ पिलरमध्ये कोस्टल रोडचे अंतर ३३६ मीटर इतके आहे. ते आधीच अधिक आहे. तिथून बोटी येऊ शकतात तर साठ मीटर अंतराच्या पिलरमधून का येऊ शकत नाही, असा दावा करत पिलरमधील अंतर वाढवण्यास पालिकेने नकार दिला आहे’, अशी माहिती मच्छिमार संघटनेच्या पदाधिका-यांनी दिली.
पालिकेचा दावा खोडून काढताना मच्छिमारांनी समुद्रात काही ठिकाणी कातळ आहे. वरळीचा समुद्रा कायम खवळलेला असतो. समुद्रात वादळ सुरू असते. या स्थितीत कमी अंतरामुळे बोटी वळवणे शक्य नसते. त्यामुळे पिलरमधील अंतर वाढवले नाही तर बोटींना अपघात होण्याची भीती असल्याचे मत नितेश पाटील यांनी व्यक्त केले.
मात्र प्रशासनाने या प्रकल्पाचे डिझाईन सागरी अभ्यासक, तज्ज्ञांकडून बनवले असून त्यांच्या शिफारसीनुसार पिलरचे ठेवलेले अंतर योग्य आहे, असे स्पष्ट केले. दरम्यान आमच्या मागण्या मान्य होईपर्यंत कोस्टल रोडचे काम सुरू करू देणार नाही, असा इशारा मच्छिमार संघटनांनी दिला आहे.
[read_also content=”मुंबईतील मच्छी बाजारांमध्ये ही वस्तु आता अजीबात पहायला मिळणार नाही; BMC ने घेतलाय मोठा निर्णय https://www.navarashtra.com/latest-news/boxes-of-thermocol-will-be-banished-from-the-fish-market-the-corporation-will-buy-plastic-containers-nrvk-197723.html”]
[read_also content=”काय म्हणायचं या बाईला? ना लाज, ना लज्जा… पटवला स्वत:पेक्षा 15 वर्षाने लहान बॉयफ्रेंड! महिन्याला तब्बल 11 लाख पगार देऊन त्याच्याकडून करुन घ्यायची नको ती कामं https://www.navarashtra.com/latest-news/rich-woman-pays-rs-11-lakh-a-month-to-boyfriend-15-years-younger-than-her-to-do-housework-nrvk-192294.html”]
[read_also content=”टेंन्शन कमी होत डोकंही राहतं शांत; शिव्या देण्याचे आहेत जबरदस्त फायदे https://www.navarashtra.com/latest-news/tension-decreases-head-stays-calm-swearing-has-tremendous-benefits-185488.html”]
[read_also content=”भारतीयांनी काढले चीनचे दिवाळे! चिनी वस्तूंवर बहिष्कार; 50 हजार कोटींचा फटका https://www.navarashtra.com/latest-news/indians-take-out-chinese-bust-boycott-on-chinese-goods-a-blow-of-rs-50000-crore-nrvk-197764.html”]
[read_also content=”‘याच’ रिक्षातून तरुणीला बलात्कार ठिकाणी घेऊन जायचे आणि… डोंबिवलीतील सामूहिक बलात्कार प्रकरणात 33 जणांचा समावेश https://www.navarashtra.com/latest-news/33-people-involved-in-gang-rape-case-in-dombivali-nrvk-185412.html”]
[read_also content=”काय म्हणायचं या बाईला? कुत्र्याशी SEX केला? न्यायालयात खटला सुरु https://www.navarashtra.com/latest-news/woman-accused-of-sexually-abusing-dog-nrvk-177537.html”]
[read_also content=”आई-वडिल बेडवर झोपायचे आणि भाऊ-बहिण खाली जमिनीवर; रोज रात्री बहिण असं काही करायची की… मुलीचा निर्लज्जपणा पाहून पोलिसही हादरले https://www.navarashtra.com/latest-news/in-mumbai-a-sister-raped-her-brother-nrvk-172906.html”]
[read_also content=”एकत्रित काम करा अन्यथा… शिवसेनेचा राष्ट्रवादी, काँग्रेसला इशारा https://www.navarashtra.com/latest-news/work-together-otherwise-shiv-senas-warning-to-ncp-congress-nrvk-185790.html”]
[read_also content=”अनिल देशमुखांवर धक्कादायक आरोप; अहवाल लीक करण्यासाठी CBI अधिकाऱ्याला ‘iPhone 12 Pro’ची लाच दिल्याचा दावा https://whttps://www.navarashtra.com/latest-news/shocking-allegations-against-anil-deshmukh-claims-to-have-bribed-a-cbi-official-with-iphone-12-pro-to-leak-the-report-nrvk-177642/ww.navarashtra.com/pune-news-marathi/land-scam-worth-rs-200-crore-in-pune-signature-of-chandrakant-patil-and-other-ministry-officials-on-the-fake-order-nrvk-177639.html”]
[read_also content=”खून करणाऱ्यांना फाशी तर चोरी करणाऱ्यांचे अवयव कापले जातात; सगळ्यात डेंजर आहेत ताबिवानी कायदे https://www.navarashtra.com/latest-news/murderers-are-hanged-and-thieves-are-mutilated-the-most-dangerous-are-the-tabiwani-laws-nrvk-170103.html”]
[read_also content=”तालिबान किती श्रीमंत? अफू लागवडीसह आणखी काय आहे उत्पन्नाचा स्त्रोत https://www.navarashtra.com/latest-news/how-rich-is-the-taliban-what-else-is-the-source-of-income-along-with-poppy-cultivation-170106.html”]
[read_also content=”‘या’ मंदिरात गेल्यावर होतो मृत्यू; संशोधक व वैज्ञानिक मृत्युच्या भितीने इथे जात नाही https://www.navarashtra.com/latest-news/pluto-is-the-ancient-temple-of-god-in-turkey-if-anyone-enters-this-temple-he-is-killed-nrvk-164606.html”]
[read_also content=”सायन्स फॅक्ट; कच्चे सॅलड खाल्ल्याने अनेक आजारांना निमंत्रण https://www.navarashtra.com/latest-news/science-fact-eating-raw-salads-invites-many-ailments-nrvk-164609.html”]
[read_also content=”किराणा दुकानातही मिळणार वाईन; पवारांची ईच्छा उद्धव ठाकरे करणार पूर्ण https://www.navarashtra.com/latest-news/wine-will-also-be-available-at-grocery-stores-uddhav-thackeray-will-fulfill-pawars-wish-nrvk-164211.html
[read_also content=”विकृताने अचानक अनोखळी महिलेला घट्ट मिठी मारली अन्… गजबजलेल्या दादर रेल्वे स्थानकातील धक्कादायक प्रकार https://www.navarashtra.com/latest-news/the-pervert-suddenly-hugged-a-strange-woman-and-shocking-type-at-the-crowded-dadar-railway-station-nrvk-163725.html”]