Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सुशिक्षित लोक अतिरिक्त काम करणं हे दुर्दैव मानतात, नव्या वक्तव्याने नारायण मूर्ती पुन्हा चर्चेत!

नारायण मूर्ती म्हणाले की, सुशिक्षित लोकांना वाटते की जास्त काम करणे हे दुर्दैव आहे. ते म्हणाले की, भारतात जास्त काम करणं सामान्य आहे. शेतकरी आणि मजूर खूप कष्ट करतात.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Jan 05, 2024 | 02:53 PM
founder of Infosys Narayan Murthy

founder of Infosys Narayan Murthy

Follow Us
Close
Follow Us:

इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती (Narayan Murthy) गेल्या अनेक दिवसापासून काही ना काही कारणामुळे चर्चेत येत आहे. काही दिवसापुर्वी त्यांनी तरुणांना आठवड्यातून 70 तास काम करण्याचा सल्ला दिल्याने चांगलीच चर्च झाली होती. त्यांच्या वक्तव्याला सोशल मीडियावर अनेकांनी मोठ्या प्रमाणावर ट्रोल केलं होतं तर काहींनी त्याच समर्थनही केलं होत. आता नारायण मूर्ती पुन्हा एका नव्या वक्तव्याने चर्चेत आले आहे. त्यांनी आता एका मुलाखतीत म्हटले आहे की, देशातील सुशिक्षित लोकांना वाटते की जास्त काम करणे दुर्दैवी आहे. त्यांच्या या वक्तव्यावरुन पुन्हा एकदा नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

[read_also content=”हरियाणात माजी आमदारच्या घरावर ईडीचा छापा! 5 कोटी रुपये रोख, 5 किलो सोने आणि 300 काडतुसे जप्त https://www.navarashtra.com/india/ed-raids-on-haryana-former-mla-dilbag-singh-rs-5-crore-cash-5-kg-bullions-and-300-cartridges-recovered-nrps-495186.html”]

काय म्हणाले नारायण मूर्ती

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत नारायण मूर्ती म्हणाले की,  ‘म्हणून आमच्यापैकी ज्यांनी मोठ्या सवलतीत शिक्षण घेतले त्यांनी सरकारचे आभार मानले पाहिजेत. आपण किती भाग्यवान देश आहोत याचा विचार केला पाहिजे की आपल्याला फार कष्ट करावे लागले नाहीत. मी आठवड्यातून 70 तास काम करण्याचा सल्ला दिला तेव्हा सोशल मीडियावर खूप विरोध झाला. मला चुकीचे म्हणणारे बरेच लोक होते. काही चांगल्या लोकांनीही माझे कौतुक केले. विशेषत: परदेशात राहणाऱ्या भारतीयांनी मी बरोबर असल्याचे सांगितले.

नारायण मूर्ती म्हणाले, ‘जर कोणी त्याच्या क्षेत्रात माझ्यापेक्षा चांगला असेल तर मी त्याचा आदर करतो. मी त्याला विचारेन की मी जे बोललो ते चुकीचे आहे का? मला नाही वाटत. माझे अनेक मित्र जे पाश्चिमात्य देशांमध्ये राहतात आणि त्यांच्यापैकी मोठ्या संख्येने अनिवासी भारतीय आहेत त्यांनी सांगितले की तुम्ही बरोबर आहात आणि आम्हाला त्याचा आनंद आहे. त्यांच्या पत्नी सुधा मूर्ती यांनी सांगितले होते की, नारायण मूर्ती यांनी त्यांना ७० तास काम करण्याचा सल्ला दिला असला तरी ते स्वत: आठवड्यातून ९० तास काम करत होते. ते म्हणाले की नारायण मूर्तीसाठी ही एक सामान्य गोष्ट आहे.

मी असा कोणताही सल्ला देत नाही ज्यावर मी स्वतः काम करत नाही – नारायण मूर्ती

इन्फोसिसचे संस्थापक म्हणाले की, ज्यावर मी स्वतः काम केले नाही, असा कोणताही सल्ला मला द्यायचा नाही. आठवड्यातून 85 ते 90 तास काम करणे हा माझा दिनक्रम असल्याचे त्यांनी सांगितले. मूर्ती म्हणाले, ‘मी सहा ते साडेसहा दिवस काम करायचो. इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातही तो हे काम करत असे. मी रोज सकाळी ६ वाजता घरून निघायचो. सकाळी 6:20 वाजता ऑफिसमध्ये असायचो. यानंतर सायंकाळी साडेआठपर्यंतच निघावे लागले. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये त्यांनी देशातील तरुणांना आवाहन केले होते की, आपल्याला चीनसारख्या देशाच्या पुढे जायचे असेल तर आपल्याला दररोज 70 तास काम करण्याची सवय लावावी लागेल.

Web Title: Narayan murthy says educated people consider it bad luck to do extra work nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 05, 2024 | 02:53 PM

Topics:  

  • Sudha Murthy

संबंधित बातम्या

“हा सिनेमा समाजात मोठा बदल घडवू शकतो”, आमिर खानचा ‘सितारे जमीन पर’ पाहिल्यानंतर इन्फोसिसच्या अध्यक्षा नेमके काय म्हणाल्या ?
1

“हा सिनेमा समाजात मोठा बदल घडवू शकतो”, आमिर खानचा ‘सितारे जमीन पर’ पाहिल्यानंतर इन्फोसिसच्या अध्यक्षा नेमके काय म्हणाल्या ?

सुधा मूर्ती जेवणानंतर नियमित करतात ‘या’ हलक्या फुलक्या पदार्थाचे सेवन, जाणून घ्या सुधा मूर्तींचे फिटनेस सिक्रेट
2

सुधा मूर्ती जेवणानंतर नियमित करतात ‘या’ हलक्या फुलक्या पदार्थाचे सेवन, जाणून घ्या सुधा मूर्तींचे फिटनेस सिक्रेट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.