सुधा मूर्ती या अनेक लोकांचा आदर्श आहेत. सुधा मूर्ती यांनी लोक त्यांचे नाते कसे सुधारू शकतात आणि निरोगी नात्यासाठी कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत हे स्पष्ट केले आहे. तुम्हीही या टिप्स…
'सितारे जमीन पर' चित्रपटाच्या स्पेशल स्क्रिनिंगला समाजसेविका सुधा मूर्ती उपस्थित होत्या. चित्रपट पाहून त्यांनी सर्व कलाकारांचे आणि तंत्रज्ञांचे कौतुक करीत हा चित्रपट अनेकांचे डोळे उघडणारा असल्याचे सांगितले.
सुधा मूर्ती निरोगी आरोग्यासाठी जेवणानंतर आहारात सुख्या पोह्यांचे सेवन करतात. या पोह्यांचे सेवन करणे म्हणजे त्यांच्यासाठी स्वर्गसुखाचं आहे, असे त्यांनी मुलाखतीमध्ये म्हंटले आहे. जाणून घ्या सुधा मूर्तींच्या फिटनेसचे रहस्य.
सुधा मूर्ती यांनी अलीकडेच जयपूर साहित्य महोत्सवात भाग घेतला. यावेळी त्यांनी स्टेजवर जावेद अख्तर यांच्या पायाला स्पर्श करून आशीर्वाद घेतला आहे. या व्हिडिओने सोशल मीडियावर लोकांची मने जिंकली आहेत.
संस्कृती आणि नद्यांच्या संगम स्थळ म्हणून ओळखले जाणारे प्रयागराज हे ठिकाण सध्या महाकुंभमेळ्याने गजबजले आहे. या मेळाव्याला देश-विदेशातून अनेक नामवंत व्यक्तींनी हजेरी लावली होती.
Relationship Tips For Wife: सुधा मूर्ती या केवळ इन्फोसिसच्या मालक म्हणूनच नाही तर सामाजिक कार्यकर्त्या म्हणूनही प्रसिद्ध आहे. पण त्याहीपेक्षा संसारासाठी लागणाऱ्या महत्त्वाच्या टिप्स सुधा मूर्ती इतक्या चपखल देतात की,…
नारायण मूर्ती म्हणाले की, सुशिक्षित लोकांना वाटते की जास्त काम करणे हे दुर्दैव आहे. ते म्हणाले की, भारतात जास्त काम करणं सामान्य आहे. शेतकरी आणि मजूर खूप कष्ट करतात.
ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्यावर पत्रकार दिगंबर दराडे यांनी लिहिलेलं पुस्तक बेस्ट सेलर ठरत आहे. अवघ्या दोनच दिवसांमध्ये 2000 प्रतींची दुसरी आवृत्ती सुरू करण्यात आली आहे.