Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मानलं बुवा! COWIN Appवर ओटीपी टाकला आणि माजी लष्करी अधिकाऱ्याला बसला धक्का; कारण वाचून तुमचीही धाकधूक वाढल्याशिवाय राहणार नाही

कोविन ॲपसंदर्भात यापूर्वी देखील अनेक गोंधळ उडवणाऱ्या घटना घडल्या आहेत. असा गोंधळ दूर करण्यासाठी आणि लस योग्य व्यक्तीपर्यंत पोहोचण्यासाठी केंद्र सरकारने 'ओटीपी' (वन टाइम पासवर्ड) ही प्रणाली सुरू केली. परंतु असं असूनही ओटीपी हॅक झाल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. मोबाइल नंबर 'क्लोन'च्या आधारे बोगस पद्धतीने लस घेतल्याची प्रकरणं समोर आली आहेत.

  • By Vivek Bhor
Updated On: Jun 17, 2021 | 04:00 PM
मानलं बुवा! COWIN Appवर ओटीपी टाकला आणि माजी लष्करी अधिकाऱ्याला बसला धक्का; कारण वाचून तुमचीही धाकधूक वाढल्याशिवाय राहणार नाही
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : देशात लसीकरण मोहीम सुरु करण्यात आली आहे. दरम्यान लसीकरणासंदर्भात एक धक्कादायक गोष्ट समोर आली आहे. लसीकरणासाठी कोविन ॲपवर मोबाइल नंबर व आधार कार्डद्वारे नोंदणी करण्यात आली. यानंतर ओटीपीसुद्धा आला, मात्र ओटीपी टाकल्यानंतर जो मेसेज आला तो वाचून एकच धक्का बसला. या मेसेजमध्ये लिहिलं होतं की, तुमचं लसीकरण गेल्या महिन्यापूर्वीच झालं आहे. मुंबईतील एका माजी लष्करी अधिकाऱ्यासोबत ही घटना घडली आहे.

दरम्यान कोविन ॲपसंदर्भात यापूर्वी देखील अनेक गोंधळ उडवणाऱ्या घटना घडल्या आहेत. असा गोंधळ दूर करण्यासाठी आणि लस योग्य व्यक्तीपर्यंत पोहोचण्यासाठी केंद्र सरकारने ‘ओटीपी’ (वन टाइम पासवर्ड) ही प्रणाली सुरू केली. परंतु असं असूनही ओटीपी हॅक झाल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. मोबाइल नंबर ‘क्लोन’च्या आधारे बोगस पद्धतीने लस घेतल्याची प्रकरणं समोर आली आहेत.

[read_also content=”घात झाला! लाँच होण्यापूर्वीच मायक्रोसॉफ्टची मोठी माहिती लीक; स्टार्ट मेनू आणि युझर इंटरफेस मध्ये होणारे बदल https://www.navarashtra.com/latest-news/shocking-microsoft-big-information-windows-11-leaked-before-the-launch-event-nrvb-143526.html”]

काय आहे संपूर्ण प्रकरण?

एका माजी लष्करी अधिकाऱ्याने कोविन ॲपवर ओटीपी टाकल्यावर, तुमचं लसीकरणं झालं आहे असा मेसेज आला. जेव्हा याची सविस्तर माहिती मिळाली तेव्हा समजलं की ही लस घेणारा व्यक्ती नोएडाचा रहिवासी आहे. या व्यक्तीने संबंधित लष्कराच्या अधिकाऱ्याने वापरलेला मोबाइल नंबर एका महिन्यापूर्वीच ‘ओटीपी’ मिळवण्यासाठी वापरला. यावरून त्याने लसीकरणही करवून घेतलं.

एका महिन्यापूर्वी मोबाईलवर आला होता ओटीपी

या सैन्य अधिकाऱ्याने त्याचा मोबाईल तपासला असता, नोएडामध्या राहणाऱ्या व्यक्तीने ज्या ओटीपीने लसीकरण केलं होतं तो ओटीपी एका महिन्यापूर्वीच मोबाइलमध्ये आला होता. पण त्यावेळी त्यांनी त्याच्याकडे लक्ष दिलं नाही. त्याच ओटीपीच्या आधारे नोएडातील व्यक्तीने लसीकरण केलं.

[read_also content=”स्मार्ट फोनमुळे आपल्या त्वचेचेही होते नुकसान! मानेवरही पडतात सुरकुत्या; जाणून घ्या याचे दुष्परिणाम https://www.navarashtra.com/latest-news/smart-phones-also-damage-your-skin-know-the-side-effects-in-details-nrvb-143473.html”]

मोबाईल नंबरशी लिंक केलं दुसरं आधार कार्ड

फरक इतकाच होता की लसीकरणासाठी या व्यक्तीने आधार कार्डचा नंबर वेगळा वापरला होता. याचा अर्थ मुंबईत राहणाऱ्या या सैन्य अधिकाऱ्याचा मोबाइल नंबर नोएडामध्ये राहणा त्या व्यक्तीच्या आधार क्रमांकाशी जोडलेला होता. म्हणजे नोएडामध्ये राहणाऱ्या व्यक्तीने मुंबईमध्ये राहणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याचा मोबाइल हॅक केला आणि ओटीपी वापरला.

on the cowin app put the otp and former military officer shocked

Web Title: On the cowin app put the otp and former military officer shocked nrvb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 17, 2021 | 04:00 PM

Topics:  

  • otp

संबंधित बातम्या

Aadhaar Card Update News: तुमच्या भेटीला येत आहे नवीन आधार कार्ड; अधिक सुरक्षित, गोपनीय अन् आधुनिक!
1

Aadhaar Card Update News: तुमच्या भेटीला येत आहे नवीन आधार कार्ड; अधिक सुरक्षित, गोपनीय अन् आधुनिक!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.