Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

लस न घेतलेले लोक गावाला धोकादायक : सीईओ दिलीप स्वामी

जनजागरण मोहिमेला सहकार्य करा. टेस्टींग वाढविणे आवश्यक आहे. लस न घेतलेल्या लोकांकडून गावाला धोका आहे. ५ लाखांपेक्षा अधिक लोकांना लस घेतली नाही, असे सोलापूर जिल्हा परिषदेचे सीईओ दिलीप स्वामी यांनी सांगितले. 

  • By कृपादान आवळे
Updated On: Jan 22, 2022 | 08:16 PM
लस न घेतलेले लोक गावाला धोकादायक : सीईओ दिलीप स्वामी
Follow Us
Close
Follow Us:

सोलापूर : जनजागरण मोहिमेला सहकार्य करा. टेस्टींग वाढविणे आवश्यक आहे. लस न घेतलेल्या लोकांकडून गावाला धोका आहे. ५ लाखांपेक्षा अधिक लोकांना लस घेतली नाही, असे सोलापूर जिल्हा परिषदेचे सीईओ दिलीप स्वामी यांनी सांगितले.

मोहोळ तालुक्यांतील शिरापूर येथे “मी सुरक्षित.. माझे गाव सुरक्षित” या अभियानाचा शुभारंभ सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांचे हस्ते करणेत आले. या प्रसंगी ते मार्गदर्शन करताना बोलत होते. या वेळी गटविकास अधिकारी गणेश मोरे, तालुका वैद्यकीय अधिकारी जगताप, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव , ग्रामसेविका ए एस भालशंकर, मुख्याध्यापक साबळे, डाॅ. पाथरूडकर , शिरापूरच्या सरपंच विजया जनार्दन ताकमोगे उपस्थित होते. या कार्यक्रमनंतर सिईओ दिलीप स्वामी यांनी शिरापूर आरोग्य केंद्राचा पाहणी केली. त्यानंतर जन संजीवनी अभियान ची अंमलबजावणी बाबत सुचना दिल्या.

कोरोनाबरोबर खेळू नका, बचाव करा : सीईओ स्वामी 

कोरोनाबरोबर खेळू नका. कोरोनापासून बचाव करणेसाठी कुटूंब व गाव सुरक्षित ठेवा. चांगले तब्येत असलेले लोक कोरोनामुळे गेले आहे. मी स्वत कोरोनाला सामोरे गेलो आहे. त्यातून आले आहे. काय नुकसान होते. शारिरिक, मानसिक, आर्थीक नुकसान कोरोनामुळे झाले आहे. जबाबदार त्रिसुत्रीची पालन करा. मी सुरक्षित राहणार याची जबाबदारी घ्या. हे आपल्यासाठी आहे. दुसरे साठी नाही, असेही दिलीप स्वामी यांनी सांगितले. ग्रामस्तरीय दक्षता समिती, स्थानिक कर्मचारी व पदाधिकारी बैठक, कोरोनाचे पार्श्वभूमीवर टेस्टिंग, ट्रेसिंग, दुकानदार व स्थानिक व्यापारी यांच्याशी चर्चा, त्रिसुत्रीचे पालन करणेसाठी गावकरी यांना शपथ द्या.

सीईओ स्वामी झाले भावनिक…

मी स्वत कोरोनामधून गेलो आहे. कोरोना झालेवर काय अवस्था होते मी ते अनुभवले आहे. काळजी घेणे हेच सुरक्षितता आहे. कोरोना मुळे किती नुकसान होते. आपण सर्वानी अनुभवले आहे. लस का घेत नाही. दोन डोस घेतले लोकांना पण कोरोना होतो मात्र जीवाला धोका नाही. मात्र ज्यांनी लस घेतली नाही त्यांना दवाखानेत दाखल करावे लागत आहे. अडीच लाख लस पडून आहे. लोकांनाी पुढे यायला पाहिजे, असेही सांगून ते भावनिक झाले.

Web Title: People unvaccinated are dangerous to the village says ceo dilip swami nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 22, 2022 | 08:16 PM

Topics:  

  • दिलीप स्वामी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.