Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अवैधरित्या पाण्याचा उपसा करणाऱ्या पेप्सी, कोकाकोलाला कोट्यवधींचा दंड

अवैधरित्या पाण्याचा उपसा करणाऱ्या बहुराष्ट्रीय शीतपेय कंपन्यांना राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने (एनजीटी) कायद्याचा बडगा उगारत जबर दंड ठोठावला आहे. उत्तर प्रदेशात असलेल्या प्रकल्पात जमिनीतून अवैधरित्या पाणी उपसा केल्याप्रकरणी एनजीटीने सदर निर्देश दिले आहेत. या प्रकरणी हरित न्यायाधिकरणाने पेप्सी आणि कोकाकोला या दोन कंपन्यांना 25 कोटींचा दंड ठोठावला आहे. तसेच परवानगी न घेता पाण्याचा उपसा केल्याप्रकरणी दोषी ठरविले आहे(Pepsi, Coca-Cola fined billions for illegally pumping water).

  • By Vanita Kamble
Updated On: Mar 09, 2022 | 07:16 AM
Pepsi, Coca-Cola fined

Pepsi, Coca-Cola fined

Follow Us
Close
Follow Us:

दिल्ली : अवैधरित्या पाण्याचा उपसा करणाऱ्या बहुराष्ट्रीय शीतपेय कंपन्यांना राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने (एनजीटी) कायद्याचा बडगा उगारत जबर दंड ठोठावला आहे. उत्तर प्रदेशात असलेल्या प्रकल्पात जमिनीतून अवैधरित्या पाणी उपसा केल्याप्रकरणी एनजीटीने सदर निर्देश दिले आहेत. या प्रकरणी हरित न्यायाधिकरणाने पेप्सी आणि कोकाकोला या दोन कंपन्यांना 25 कोटींचा दंड ठोठावला आहे. तसेच परवानगी न घेता पाण्याचा उपसा केल्याप्रकरणी दोषी ठरविले आहे(Pepsi, Coca-Cola fined billions for illegally pumping water).

एनजीटीचे अध्यक्ष न्या. आदर्श कुमार गोयल, सुधीर अग्रवाल आणि ब्रजेश सेठी यांच्या खंडपीठाने या प्रकरणी दोन्ही कंपन्यांना दंड ठोठावला आहे. कोका कोला निर्माता मून बेव्हरेजेसच्या ग्रेटर नोएडा प्रकल्पाला तब्बल 1 कोटी 85 लाख रुपये, साहिबाबाद प्रकल्पाला 13 कोटी 24 लाख रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. तर, पेप्सीच्या वरुण बेव्हरेजेसच्या ग्रेटर नोएडा प्रकल्पाला 9 कोटी 71 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

एनजीटीने कोका-कोलाची उत्पादक आणि बॉटलिंग कंपनी मून बेव्हरेजेस लिमिटेड आणि पेप्सीची उत्पादक आणि बॉटलिंग कंपनी वरुण बेव्हरेजेस लिमिटेड यांना परवान्याच्या अटींचे उल्लंघन केल्याबद्दल तसेच भूजल शोषण आणि भूजल पुनर्भरणासाठी कोणतीही खबरदारी न घेतल्याबाबत दोषी ठरवले आहे.

याशिवाय, न्यायाधिकरणाने केंद्रीय वन आणि पर्यावरण मंत्रालय, जलशक्ती मंत्रालय, केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ, केंद्रीय भूजल न्यायाधिकरण, उत्तर प्रदेश भूजल विभाग आणि संबंधित जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांनी तज्ज्ञांच्या विशेष पथकासह या प्रकल्पांना भेटी देऊन तेथील भूजल पुनर्भरणासाठी उपाययोजनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत.

[read_also content=”रशिया-युक्रेननंतर आता जपानमध्ये घडला गूड प्रकार; 1000 वर्षांपासून दगडात कैद असलेला राक्षस आला बाहेर https://www.navarashtra.com/latest-news/japans-killing-stone-cracked-nrvk-251491.html”]

[read_also content=”एकदम भयानक डिश! नाव ऐकून पण अंगावर काटा येईल; विंचू आणि सापाचे सूप https://www.navarashtra.com/viral/scorpion-and-snake-soup-famous-in-china-nrvk-241966.html”]

[read_also content=”भारतात सर्वात प्रथम ‘या’ गावावर पडतात पहिली सूर्यकिरणे! पहाटे 3 वाजता डोंगरावर सूर्य उगवतो; दुपारी चार वाजताच पडतो अंधार https://www.navarashtra.com/travel/travel/dong-valley-the-land-of-indias-first-sunlight-nrvk-248724.html”]

[read_also content=”हिंदू धर्मीय 33 कोटी देवतांना मानतात; पण हिंदूंना सर्वाधिक आवडणारा देव कोणता? कोणत्या देवावर आहे जास्त श्रद्धा? https://www.navarashtra.com/latest-news/hindus-worship-33-crore-deities-but-what-is-the-favorite-deity-of-hindus-which-god-do-you-have-more-faith-in-248711.html”]

[read_also content=”घरातील एक वास्तू दोष संपूर्ण कुटुंबाला बर्बाद करु शकतो; शेकडो वास्तू दोषांवर एकच जालीम उपाय https://www.navarashtra.com/latest-news/an-architectural-defect-in-a-home-can-ruin-an-entire-family-a-single-solution-to-hundreds-of-architectural-defects-nrvk-247553.html”]

Web Title: Pepsi coca cola fined billions for illegally pumping water nrvk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 09, 2022 | 07:16 AM

Topics:  

  • Pepsi

संबंधित बातम्या

तरुणाईसाठी Sting ची नवी एनर्जी! PepsiCo India ने लॉन्च केला ‘Classic Kick’ फ्लेवर; Lakshya च्या दमदार जाहिरातीची चर्चा
1

तरुणाईसाठी Sting ची नवी एनर्जी! PepsiCo India ने लॉन्च केला ‘Classic Kick’ फ्लेवर; Lakshya च्या दमदार जाहिरातीची चर्चा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.