Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 20 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

चिंता करण्याची गरज नाही! झिका आजाराची लागण झालेली महिला पूर्णपणे बरी

पुरंदर तालुक्यातील बेलसर येथे झिका आजाराचा एक रुग्ण आढळून आला. एका 50 वर्षीय महिलेला झिका व्हायरसची लागण झाली आहे. हा या आजाराचा महाराष्ट्रातील पहिला रुग्ण आहे. झिका आजाराची लागण झालेली महिला पूर्णपणे बरी झाली असून तिला तसंच कुटुंबियांमध्येही कोणाला काही लक्षणे नाहीत, असे आरोग्य विभागामार्फत कळवण्यात आलं आहे.

  • By Navarashtra Staff
Updated On: Aug 02, 2021 | 07:45 AM
चिंता करण्याची गरज नाही! झिका आजाराची लागण झालेली महिला पूर्णपणे बरी
Follow Us
Follow Us:

कोरोनाव्हायरस Coronavirus पाठोपाठ राज्यात झिका व्हायरसनेही Zika virus शिरकाव केल्याने एकच खळबळ उडाली Zika virus in Maharashtra. ज्या पुण्यात Pune कोरोनाचा राज्यातील पहिला रुग्ण Pune zika virus सापडला तिथंच झिका व्हायरसचाही पहिला रुग्ण सापडला. आता नव्या महासाथीला सुरुवात होते की काय?, अशीच भीती सर्वांना वाटू लागली आहे.

पुरंदर तालुक्यातील बेलसर येथे झिका आजाराचा एक रुग्ण आढळून आला. एका 50 वर्षीय महिलेला झिका व्हायरसची लागण झाली आहे. हा या आजाराचा महाराष्ट्रातील पहिला रुग्ण आहे.   झिका आजाराची लागण झालेली महिला पूर्णपणे बरी झाली असून तिला तसंच कुटुंबियांमध्येही कोणाला काही लक्षणे नाहीत, असे आरोग्य विभागामार्फत कळवण्यात आलं आहे.

जीका का पहला केस पुणे के बेलसर गांव से मिला है। डेंगू और चिकनगुनिया जिस मच्छर के काटने से फैलता है, उसी से जीका वायरस भी फैलता है। मरीज़ को कहीं भर्ती करने की जरूरत नहीं पड़ी और अभी मरीज़ बिल्कुल ठीक है: डॉ. प्रदीप अवाटे, महाराष्ट्र के स्वास्थ्य निगरानी अधिकारी pic.twitter.com/payGXzLuIS — ANI_HindiNews (@AHindinews) August 1, 2021

राज्याच्या आरोग्य विभागाचे सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी एएनआयशी बोलताना सांगितलं की, “या रुग्णाला रुग्णालयात दाखल करण्याची गरज पडली आहे. आता हा रुग्ण पूर्णपणे ठिक आहे”

पुणे जिल्हयातील पुरंदर तालुक्यात झिका व्हायरसचा रुग्ण आढळून आला आहे. याबाबत काळजी करण्याची गरज नाही. या आजाराच्या रुग्णामध्ये जी लक्षणे आढळून आली आहेत, त्यानुसार संबंधित रुग्णावर उपचार केले जात आहेत. पुरंदर तालुक्यात साठलेल्या गोड पाण्यावर एडिस डासांची उत्पत्ती होऊ नये म्हणून आवश्यक पाऊले उचलून सर्वेक्षण करण्याचे आदेश आरोग्य विभागाला देण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

Web Title: Pune zika virus patient recoverd without hospitalization said dr pradip awate nrkk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 02, 2021 | 07:45 AM

Topics:  

  • coronavirus
  • Pune
  • Zika virus

संबंधित बातम्या

Navale Bridge Accident: नवले पुलाजवळ पुन्हा थरार! ट्रकचे ब्रेक फेल अन्
1

Navale Bridge Accident: नवले पुलाजवळ पुन्हा थरार! ट्रकचे ब्रेक फेल अन्

Pune Beed Direct Train: पुणे-बीड थेट रेल्वेचा आज शुभारंभ;  किती तासांचा प्रवास,कोणाला होणार फायदा,
2

Pune Beed Direct Train: पुणे-बीड थेट रेल्वेचा आज शुभारंभ; किती तासांचा प्रवास,कोणाला होणार फायदा,

Chakan Traffic Congestion Solution: चाकणमधील वाहतूक कोंडी फुटणार! जिल्हाधिकाऱ्यांचे PWD आणि MIDC ला आदेश
3

Chakan Traffic Congestion Solution: चाकणमधील वाहतूक कोंडी फुटणार! जिल्हाधिकाऱ्यांचे PWD आणि MIDC ला आदेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.