कंडोमचा वापर केवळ एड्स टाळण्यासाठीच नाही तर आणखी एका धोकादायक आजारापासून बचाव करण्यासाठीही केला जात असे. तो आजार कोणता होता आणि त्याचा काय संबंध होता? याबद्दल संपूर्ण माहिती मिळवा
Zika Virus: झिका विषाणू भारतात वेळोवेळी पसरण्याचा प्रयत्न करतो, मात्र तात्काळ कारवाई करून त्याचा प्रसार थांबवला जातो, आता नेल्लोरमध्ये एक संशयित प्रकरण समोर आले आहे
पुण्यामध्ये मुसळधार पाऊस पडत असल्याामुळे साथीचे रोग वाढत आहे. व्हायरस पसरत असून झिका व्हायरसचे पुणेकरांची चिंता वाढवली आहे. रुग्णसंख्येमध्ये झपाट्याने वाढ होत असून यामध्ये गर्भवती महिलांचे प्रमाण अधिक आहे.
नागरिकांनी झिका विषाणूपासून दूर राहण्यासाठी उपाययोजना करून घ्याव्यात असेही सांगण्यात आले आहे. मच्छरांच्या वाढीला आळा घालण्यासाठी घरात आणि घराच्या आसपास स्वच्छता राखावी. मच्छरदाणी वापरणे आणि मच्छरांच्या चाव्यापासून बचाव करण्यासाठी योग्य…
पुण्यातील झिका व्हायरसच्या रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. पुण्यात पुन्हा झिकाचे 3 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे आता पुण्यातील झिका व्हायरसची रुग्णसंख्या 15 वर गेली आहे. झिकाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे पुणेकरांच्या…
पुण्यात झिका व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसेंदिस वाढत आहे. पुणे शहरात झिकाचे आणखी २ रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. झिका रुग्णांची एकूण संख्या १२ वर पोचली आहे. यामुळे आरोग्य विभागाची चिंता वाढली…
काही दिवसांपूर्वी पुण्यात २ गर्भवती महिलांसह ६ जणांना झिका व्हायरची लागण झाल्याचं समोर आलं होतं. आता पुण्यातील झिका व्हायरच्या रुग्णांची संख्या ७ वर गेली आहे. त्यामुळे पुणेकरांच्या चिंतेत मोठ्या प्रमाणात…
देशातील झिका विषाणूच्या परिस्थितीवर दक्ष राहण्याची गरज असल्याचे या मार्गदर्शक सूचनांमध्ये म्हटले आहे. राज्यांना बाधित भागातील आरोग्य सुविधांना सूचना देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. राज्यांना आरोग्य सुविधा / रुग्णालयांना नोडल…
पुण्यात आतापर्यंत ६ जणांना झिका व्हायरसचा संसर्ग झाल्याचे समोर आलं आहे. यामध्ये २ गर्भवती महिलांचा देखील समावेश आहे. झिका बाधितांच्या संख्येत वाढ झाल्यामुळे पुणकरांची चिंता देखील वाढली आहे. झिका रुग्णांच्या…
पावसाळ्यात डेंग्यूचा धोका वाढत असताना आता झिका विषाणूचे रुग्णही समोर आले आहेत. पुण्यात झिका विषाणूचे दोन रुग्ण आढळून आले आहेत. डेंग्यूप्रमाणेच हा आजारही डास चावल्यामुळे होतो. नेमकी या आजाराची लक्षणे…
झिकाप्रकरणी (Zika Virus) महापालिकेच्या आरोग्य विभागाने पुणे येथील प्रयोगशाळेतून पाठविलेले सर्वच्या सर्व म्हणजे २३ गरोदर महिलांचे अहवाल निगेटिव्ह आल्याची माहिती मनपा आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आली. नाशिकमध्ये झिकाचा संशयित रुग्ण…
Zika Virus : नाशिकमध्ये ‘झिका’ व्हायरसचा रुग्ण आढळून आल्याने नाशिक महापालिका प्रशासन खडबडून जागे झाले आहे. कोरोनानंतर ‘झिका’ व्हायरसमुळे राज्यातील सर्व आरोग्य यंत्रणा कामाला लागली आहे. ‘झिका’ आजाराचा रुग्ण आढळून…
पालघरमधील झाई आश्रम शाळेतील एका नऊ वर्षीय विद्यार्थिनीचा सहा दिवसांपूर्वी ताप आल्याने मृत्यू झाला होता. त्यानंतर एकूण १३ विद्यार्थ्यांना डहाणू उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. यापैकी एका सात वर्षीय विद्यार्थिनीच्या…
पुरंदर तालुक्यातील बेलसर येथे झिका आजाराचा एक रुग्ण आढळून आला. एका 50 वर्षीय महिलेला झिका व्हायरसची लागण झाली आहे. हा या आजाराचा महाराष्ट्रातील पहिला रुग्ण आहे. झिका आजाराची लागण झालेली…