भारत सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या मते, भारतात कोरोना साथीमुळे एकूण ५,३३,६६४ लोकांचा मृत्यू झाला आहे. हा आकडा एकूण कोरोना रुग्णांच्या १.१८ टक्के आहे.
आता कोरोनानंतर आणखी एक संसर्गजन्य विषाणूचा धोका निर्माण झाला आहे. हा विषाणू इंग्लंडमध्ये वेगाने पसरत असून कावासाकी नोरोव्हायरस संसर्ग (Kawasaki Norovirus Infection) सार्वजनिक आरोग्यासाठी मोठी चिंता बनला आहे.
चीनमधील शास्त्रज्ञांनी HKU5-CoV-2 नावाचा एक नवीन वटवाघळ कोरोना विषाणू शोधला आहे. अहवालांनुसार, या विषाणूमध्ये मानवांना संक्रमित करण्याची क्षमता आहे. पुन्हा एकदा जगावर वेगळे संकट आले आहे
चीनमध्ये पसरलेल्या एचएमपीव्ही विषाणूची भारताने भीती बाळगण्याची गरज नाही, आम्ही पूर्णपणे तयार आहोत, असेही म्हटले आहे. श्वसन आजारांमध्ये सध्याची वाढ इन्फ्लूएंझा व्हायरस, आरएसव्ही आणि एचएमपीव्हीमुळे होत आहे.
xec covid variant: अमेरिकेसह 27 देशांमध्ये कोरोना व्हायरसचा नवा धोका निर्माण झाला आहे. जर्मनीमध्ये जूनमध्ये XEC प्रकार आढळलेल्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. तज्ञांच्या मते, या प्रकारामुळे येत्या काही आठवड्यांत…
कोरोना पुन्हा एकदा भारतात येणार असल्याचे सांगितले जात आहे. 2020-21 पर्यंत देशाने कोविड महामारीचा सामना केला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा कोविड महामारी येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या अमेरिकेत…
भारतीय SARS-CoV-2 Genomics Consortium (INSACOG) ने संकलित केलेल्या डेटावरून असे दिसून आले आहे की, सात राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये KP.1 ची 34 प्रकरणे आढळून आली आहेत, त्यापैकी 23 प्रकरणे पश्चिम…
कोरोना व्हायरसमुळे (Coronavirus) लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोनाचे संकट अद्याप देखील टळलेले नाही. नवनवीन व्हेरिएंटत येत आहेत. अशातच धडकी भरवणारी माहिती समोर आली आहे.
शहरात कोरोना संसर्गाने पुन्हा डोकेवर काढले असून, हळूहळू हातपाय पसरवण्यास प्रारंभ झाला आहे. कोरोना संसर्गाची लागण झालेल्या दोन रुग्णांचे स्वॅब जिनोम सिक्वेसिंगसाठी पुण्याच्या प्रयोग शाळेत तपासणीसाठी पाठवले होते. त्या दोघांचे…
मागील वर्षात जिल्ह्यासह शहरातूनही कोरोना पूर्णपणे हद्दपार झाला होता. मात्र, त्यांचा संसर्ग पुन्हा वाढत असून, गेल्या आठवड्यात शहरात कोरोना रुग्ण आढळला. त्यात चार रुग्ण आढळले होते. गुरुवारच्या अहवालात तब्बल आठ…
हद्दपार झालेल्या कोरोनाचा राज्यात सध्या 'जेएन1' हा नवा व्हेरियंट दाखल झाला आहे. वेगाने पसरणाऱ्या या व्हेरियंटमुळे भीतीचे वातावरण आहे. दोन दिवसांपूर्वी शहरात कोरोनाचा एकही सक्रिय रुग्ण नव्हता.
गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. त्यात आता यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाष्य केले. 'कोरोनाच्या नवीन व्हेरीयंटची पूर्वी इतकी तीव्रता नाही, तरीही खबरदारी घेतली पाहिजे.…
कोरोनाच्या नवीन सब-व्हेरियंट JN.1 चे पहिले प्रकरण केरळमध्येच नोंदवले गेले होते. गेल्या 24 तासांत महाराष्ट्रातील ठाण्यात कोरोनाच्या नवीन प्रकाराचे पाच रुग्ण आढळून आले आहेत.
सातारा जिल्ह्यात करोनाने शिरकाव केला आहे. यामुळे जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा आणि प्रशासन खडबडून जागे झाले आहे. खटाव तालुक्यातील पुसेगावमध्ये करोनाचा पहिला रुग्ण आढळला असल्याची माहिती सातारा जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी यांनी…
देशातून कोरोना विषाणूचा (Coronavirus) संसर्ग कमी झाला असताना आता नव्या विषाणूचा धोका वाढला आहे. केरळमध्ये निपाह विषाणूमुळे (Nipah Virus) दोन जणांचा मृत्यू झाल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.
कोरोना संसर्गामुळे (Coronavirus) तब्बल दीड ते दोन वर्षे लांबणीवर पडलेल्या बाजार समितीच्या (Bajar Samiti Election) संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी आज (दि.28) मतदान घेण्यात आले. यावेळी जळगाव जिल्ह्यात बहुतांश मतदान केंद्रांवर नेहमीप्रमाणे…