Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

राज्यातील ‘या’ जिल्ह्यातील विक्रमी पावसाची नोंद थेट जागतिक पातळीवर

अकोल्यात २२ जुलैला पडलेल्या पावसाने (The rains that fell in Akola) संपूर्ण जिल्ह्यात हाहाकार माजवला होता. मुसळधार पावसामुळं जनजीवन विस्कळीत झाले होते. जिल्हात गेल्या २२ जुलैला झालेल्या पावसाची नोंद ही जागतिक पातळीवर झाली.

  • By Navarashtra Staff
Updated On: Jul 26, 2021 | 10:21 PM
राज्यातील ‘या’ जिल्ह्यातील विक्रमी पावसाची नोंद थेट जागतिक पातळीवर
Follow Us
Close
Follow Us:

अकोला (Akola). अकोल्यात २२ जुलैला पडलेल्या पावसाने (The rains that fell in Akola) संपूर्ण जिल्ह्यात हाहाकार माजवला होता. मुसळधार पावसामुळं जनजीवन विस्कळीत झाले होते. जिल्हात गेल्या २२ जुलैला झालेल्या पावसाची नोंद ही जागतिक पातळीवर झाली असून अकोला जिल्हात २४ तासात १८४.८ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

गेल्या पाच सहा दिवसांपासून राज्यात पावसानं थैमान घातलं आहे. अकोल्यातही व्याळा ते रिधोरा दरम्यान ढगफुटी सदृश स्थिती निर्माण झाली होती. मुसळधार पावसामुळं शहरातील अनेक घरात पाणी शिरले होते. शहरातील कौलखेड, खडकी, डाबकी रोड, जुनेशहर, शिवसेना वसाहत या भागात पावसाच्या पाण्याने थैमान घातले होते. या संपूर्ण भागात पूर परिस्थिती निर्माण झाली असून ५ ते ८ फुटापर्यंत पाणीच पाणी साचले होते. जिल्हातील अनेक भागात नदी आणि नाल्यांना आलेल्या पुरामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला होता. हजारो हेक्टर शेती पाण्यामुळे वाहून गेल्यामुळं शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला आहे.

[read_also content=”यवतमाळ/ मोटर मेकॅनिकच्या डोक्यात गोळी मारुन दिवसाढवळ्या हत्या; नागरिकांमध्ये दहशत https://www.navarashtra.com/latest-news/motor-mechanic-shot-in-the-head-and-killed-in-broad-daylight-panic-among-citizens-nrat-161288.html”]

अकोला जिल्ह्यात गुरुवारी २२ जुलैला झालेल्या पावसाची नोंद ही जागतिक पातळीवर झाली आहे. जगातील सर्वाधिक पावसाची नोंद झालेल्या यादीत अकोला जिल्ह्याचे नाव हे आठव्या क्रमांकावर आहे. गुरुवारी जिल्ह्यात १८४. ८ मिमि पावसाची नोंद झाली आहे. आजपर्यंतच्या इतिहासात अकोल्यात असा पाऊस कधीच झाला नव्हता, असं अकोल्यातील रहिवाशांचं म्हणणं आहे.

दरम्यान, राज्यात गेल्या काही दिवसापासून अनेक भागात ढगफुटी सदृश्य पाऊस कोसळत आहे. तर राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाने हाहाकार माजवला आहे. कोकणातील रत्नागिरी, रायगड अशा अनेक भागात या मुसळधार पावसाने नदी-नाले दुथडी भरून वाहत आहे. त्याचबरोबर काही ठिकाणी भयावह पूरसदृश्य परिस्थिती आपल्याला पाहायला मिळाली. काही ठिकाणी या पावसाने अनेकांचे घर उद्ध्वस्त झाले आहे, तर अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

Web Title: Record rainfall recorded in this district of the state directly at the global level nrat

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 26, 2021 | 10:21 PM

Topics:  

  • रायगड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.