Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘रोहित शर्माने दिली मोठी गुरुदक्षिणा’; गुरू दिनेश लाड यांच्याकडून शिष्य हिटमॅनचे कौतुक 

रोहित शर्माचे गुरू दिनेश लाड यांनी हिटमॅन रोहितचे तोंडभरून कौतुक केले आहे. रोहितने आज मला मोठी गुरुदक्षिणा दिली आहे. कारण आज टी-20 वर्ल्ड कपची ट्रॉफी घेऊन तो मुंबईत आला आहे. माझ्यासाठी अत्यानंदाचा अनुभव आहे. त्याने त्याच्या परिस्थितीवर मात करीत संधीचे सोने करीत मोठा पल्ला गाठला आहे.

  • By युवराज भगत
Updated On: Jul 04, 2024 | 06:13 PM
Appreciation of Shishya Hitman by Guru Dinesh Lad

Appreciation of Shishya Hitman by Guru Dinesh Lad

Follow Us
Close
Follow Us:

Appreciation of Shishya Hitman by Guru Dinesh Lad : ‘आज डोळ्याचे पारणे फिटले, रोहितने मला आज मोठा आनंद दिलाय. क्रिकेट हा श्रीमंतांचा खेळ आहे, असे म्हटले जाते पण रोहितने हे खोटे करून दाखवले. एका गरीब कुटुंबातील एक मुलगा त्याला संधी मिळाल्यानंतर काय करू शकतो. याचे जिवंत उदाहरण म्हणजे रोहित शर्मा होय’. सुरुवातील गोलंदाजी करणारा हा पोरगा, त्याची बॅटींगसुद्धा चांगला करायचा. मी त्याला फलंदाजीवर लक्ष्य करण्याचा सल्ला दिला. त्यानंतर त्याच्यात एवढा प्रोग्रेस झाला की, तो शाळेत असतानाच तो ओपनिंग करायचा त्यानंतर त्याने टीम इंडियामध्ये स्थान मिळवले. परंतु, त्याला ओपनिंग संधी मिळाली नाही.

कर्णधार म्हणून रोहित शर्मा यशस्वी

रोहित जबरदस्त शॉट खेळायचा, परंतु त्याला साजेसा खेळ करायला सुरुवातीला टीम इंडियामध्ये संधी मिळायची नाही. पुन्हा एकदा महेंद्रसिंह धोनीचे कौतुक होईल, त्याने ती संधी दिली. आणि या संधीचे रोहितने सोने केले. पुढे हेच त्याचे श्रम त्याला कर्णधारपदाकडे घेऊन गेले. कर्णधार म्हणून रोहित शर्मा यशस्वी झाला यामध्ये त्याचा स्वभाव कारणीभूत ठरला.

प्रत्येक खेळाडूला दिले लक्ष्य

रोहित शर्मा पहिल्यापासून आपल्यासोबतच्या खेळाडूंना घेऊन जाणारा खेळाडू आहे. संघात चांगले वातावरण कसे राहील, याची काळजी घेणारा आहे. त्याने वन-डे वर्ल्ड कप हरल्यानंतर कोणत्याही खेळाडूला दुखवले नाही. आणि आपल्या संघातील प्रत्येक खेळाडूला त्याची क्वालिटीनुसार केवळ त्याचे लक्ष्य सांगितले. हेच त्याच्या यशाचे गमक आहे.

टी-20 विश्वचषक अंतिम सामन्यात अफलातून विजय

द. अफ्रिका 177 धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरली खरी परंतु त्यांची सुरुवात निराशाजनक झाली. पण, द. अफ्रिकेची सुरुवात निराशाजनक झाली सलामीवीर रिझा हेंन्डीक्स लवकर बाद झाला, त्यानंतर कर्णधार एडन मार्कराम बाद झाला. त्यानंतर खरी मॅच खेळली क्विंटन डी कॉक आणि ट्रिशन स्टब्सने, या दोघांनी अफ्रिकेसाठी मोठी भागीदारी करीत अफ्रिकेला विजयाच्या दिशेने नेले. त्यानंतर स्टब्सला अक्षरने क्लिन बॉल्ड करीत पुन्हा अफ्रिकेला झटका दिला. त्यानंतर आलेल्या हेन्री क्लासेनने धमाकेदार खेळी करीत अफ्रिकेला विजयाच्या दिशेने नेले. त्याने अवघ्या 27 चेंडूत 52 धावांची खेळी केली. पण, हार्दिकने त्याला झेलबाद करीत मॅच फिरवली. पुढचे काम भारतीय गोलंदाज अर्शदीप, बुमराहने करून टाकले. क्लासेनची विकेट अन् डेव्हीड मिलरचा कॅच ठरला निर्णायक. सूर्याने पकडलेला कॅच नव्हता तर मॅच होती. भारताने हा सामना 7 धावांनी जिंकला.

Web Title: Rohit sharma gave a big gurudakshina appreciation of shishya hitman rohit sharma by guru dinesh lad

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 04, 2024 | 06:05 PM

Topics:  

  • Wankhede Stadium

संबंधित बातम्या

Rohit Sharma साठी अभिमानाची बाब! वानखेडेमधील स्टॅन्डचे करण्यात आले उद्घाटन, दिग्गज व्यक्तिमत्व होते उपस्थित
1

Rohit Sharma साठी अभिमानाची बाब! वानखेडेमधील स्टॅन्डचे करण्यात आले उद्घाटन, दिग्गज व्यक्तिमत्व होते उपस्थित

MI vs KKR : मुंबई इंडियन्सचा नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय, केकेआर फलंदाजीला उतरणार..
2

MI vs KKR : मुंबई इंडियन्सचा नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय, केकेआर फलंदाजीला उतरणार..

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.