Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Baramati Assembly bypoll Elections 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

या सहा राज्यांतून महाराष्ट्रात येत असाल तर टेस्ट आवश्यक, ४८ तासांतील RT – PCR टेस्ट असेल तरच राज्यात प्रवेश

आता कोरोना चाचणी करणं हे रेल्वे प्रवाशांसाठी बंधनकारक असणार आहे. महाराष्ट्रानं सहा राज्यांतील नागरिकांसाठी कोरोना टेस्ट करणं बंधनकारक केलंय. महाराष्ट्रात या राज्यातून येणाऱ्या प्रवाशांनी RT - PCR टेस्ट केलेली असणं बंधनकारक असणार आहे. गोवा, केरळ, राजस्थान, गुजरात, दिल्ली आणि उत्तराखंड या राज्यातून जर तुम्ही रेल्वेने महाराष्ट्रात येणार असाल, तर गेल्या ४८ तासांत RT - PCR टेस्ट केलेली असणं आणि त्या टेस्टचा रिपोर्ट निगेटिव्ह असणं गरजेचं आहे. 

  • By Amol Joshi
Updated On: Apr 19, 2021 | 08:29 AM
या सहा राज्यांतून महाराष्ट्रात येत असाल तर टेस्ट आवश्यक, ४८ तासांतील RT – PCR टेस्ट असेल तरच राज्यात प्रवेश
Follow Us
Close
Follow Us:

फेब्रुवारी महिन्यापासून देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढत चाललीय. गेल्या काही आठवड्यांपासून तर रोज सापडणाऱ्या कोरोना रुग्णांचं प्रमाण वाढत चाललंय. त्या पार्श्वभूमीवर प्रत्येक राज्यानं आपापल्या हद्दीत प्रवेशाबाबतचं धोरण ठरवलं असून त्याची अंमलबजावणी केली जात आहे. ज्या राज्यांत कोरोनाचं प्रमाण अधिक आहे, त्या राज्यातून येणाऱ्या नागरिकांना कोरोना चाचणी करणं बंधनकारक करण्यात आलंय.

आता कोरोना चाचणी करणं हे रेल्वे प्रवाशांसाठी बंधनकारक असणार आहे. महाराष्ट्रानं सहा राज्यांतील नागरिकांसाठी कोरोना टेस्ट करणं बंधनकारक केलंय. महाराष्ट्रात या राज्यातून येणाऱ्या प्रवाशांनी RT – PCR टेस्ट केलेली असणं बंधनकारक असणार आहे. गोवा, केरळ, राजस्थान, गुजरात, दिल्ली आणि उत्तराखंड या राज्यातून जर तुम्ही रेल्वेने महाराष्ट्रात येणार असाल, तर गेल्या ४८ तासांत RT – PCR टेस्ट केलेली असणं आणि त्या टेस्टचा रिपोर्ट निगेटिव्ह असणं गरजेचं आहे.

RT – PCR टेस्ट केल्याशिवाय कुणालाही महाराष्ट्रात प्रवेश दिला जाणार नाही. टेस्टचा रिपोर्ट न घेता कुणी महाराष्ट्रात दाखल झाले, तर त्याला तातडीने विलगीकरणात नेऊन त्याची टेस्ट केली जाणार आहे. या टेस्टचा रिपोर्ट आल्याशिवाय त्याला महाराष्ट्रात प्रवेश करता येणार नसल्याचा निर्णय राज्य सरकारच्या आरोग्य विभागानं घेतलाय. [read_also content=”कोरोनाच्या पहिल्या लाटेत ३ कोटी मध्यमवर्गीय झाले होते गरीब, दुसरी लाट अधिक घातक, कसं असेल भविष्यातलं चित्र? https://www.navarashtra.com/latest-news/more-than-3-crore-middle-class-became-poor-in-coronas-first-wave-nraj-117089.html”]

देशात सर्वाधिक कोरोना रुग्ण महाराष्ट्रात आहेत. मात्र आता इतर राज्यांतही कोरोना रुग्णांची आकडेवारी वाढत चालल्याचं चित्र आहे. या पार्श्वभूमीवर इतर राज्यांतील नागरिकांमार्फत महाराष्ट्रात कोरोना पसरू नये, यासाठी हा निर्णय़ घेण्यात आल्याचं सांगण्यात आलंय. रस्तेमार्गे आणि स्वतःच्या वाहनाने येणाऱ्या नागरिकांसाठीचे नियम अगोदरच राज्य सरकारने जाहीर केले आहेत. आता रेल्वेमार्गे येणाऱ्या सहा राज्यांतील प्रवाशांना कोरोना टेस्ट करणं बंधनकारक करण्यात आलंय.

Web Title: Rtpcr test is mandatory for railway travel from 6 states nraj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 19, 2021 | 08:29 AM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.