Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सॅमसंग गॅलेक्सी एस20 एफई 5 जी ; जाणून घ्या फीचर्स

बॅक पॅनेलवर कोणताही पॅटर्न किंवा रिफ्लेक्टीव कोटिंग नसून कंपनीने हा स्मार्टफोन मॅट फिनिशसह लाँच केला आहे, ज्यामुळे फिंगरप्रिंट सहज सापडत नाहीत. सॅमसंग मोबाइल फोनच्या मागील कॅमेऱ्याच्या डाव्या बाजूला एलईडी फ्लॅशसह कॅमेरा मॉड्युलमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे, कॅमेरा मॉड्युल किंचित मोठा आहे.

  • By Navarashtra Staff
Updated On: May 21, 2021 | 04:18 PM
सॅमसंग गॅलेक्सी एस20 एफई 5 जी ; जाणून घ्या फीचर्स
Follow Us
Follow Us:

नवी दिल्ली : हँडसेट निर्माता कंपनी सॅमसंगने 4 जी व्हेरिएंटनंतर ग्राहकांसाठी एस20 एफई 5जी व्हेरिएंट सादर केले. सॅमसंग ब्रॅडचा हा स्मार्टफोन खूप प्रीमियम अनुभव देतो. हातात पकडदेखील चांगली आहे. समोरच्या बाजूला स्क्रीनच्या मध्यभागी एक होल पंच कटआउट आहे आणि त्या ठिकाणी सेल्फी आहे आणि फोनभोबती बारीक बेझल दिसतील.

बॅक पॅनेलवर कोणताही पॅटर्न किंवा रिफ्लेक्टीव कोटिंग नसून कंपनीने हा स्मार्टफोन मॅट फिनिशसह लाँच केला आहे, ज्यामुळे फिंगरप्रिंट सहज सापडत नाहीत. सॅमसंग मोबाइल फोनच्या मागील कॅमेऱ्याच्या डाव्या बाजूला एलईडी फ्लॅशसह कॅमेरा मॉड्युलमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे, कॅमेरा मॉड्युल किंचित मोठा आहे. गॅलक्सी एस20 एफई 5जी कमी वजनाने कमी आहे. पॉवर आणि व्हॉल्यूम बटणे फोनच्या उजवीकडे आहेत, तर सिम-कार्ड ट्रेला वरच्या भागात जागा मिळाली आहे.

Web Title: Samsung galaxy s 20 fe 5g learn features nrvb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 21, 2021 | 04:13 PM

Topics:  

  • Learn
  • Samsung Galaxy

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.