सॅमसंगने उत्सवी हंगामात ग्राहकांसाठी गॅलेक्सी स्मार्टफोन्सवर तब्बल ७० हजारांपर्यंतची सूट जाहीर केली आहे. २२ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या या सेलमध्ये प्रीमियम ते बजेट सर्व सेगमेंटमधील फोन आकर्षक दरात उपलब्ध असतील.
Samsung Galaxy smartphones discount: गॅलेक्सी एफ३६ ५जी फक्त १३,९९९ रुपयांना खरेदी केला जाऊ शकतो. गॅलेक्सी एफ०६ ५जी ७४९९ रुपयांच्या किंमतीत खरेदीसाठी उपलब्ध असणार आहे.
Apple ने नुकताच iphone 17 लाँच केला आहे. पण त्याच दरम्यान सॅमसंगने मात्रा आपल्या काही क्लासी फोन्सच्या किमती धडाधड कमी केल्या असून आयफोनला पर्याय म्हणून याचा विचार करता येऊ शकतो.
Samsung ने भारतात आपला नवीन Galaxy S25 Fe लाँच केला आहे आणि त्यानंतर लगेचच, अमेझॉनवर galaxy s24 fe 5g च्या किमतीत मोठी सूट दिसून येत आहे. किती आहे किंमत वाचा…
सॅमसंगने लाँच केला Galaxy S25 FE, जो शक्तिशाली AI फीचर्ससह बाजारात उपलब्ध आहे. Exynos 2400 प्रोसेसर, 50MP कॅमेरा आणि 4,900mAh बॅटरी असलेल्या या फोनची किंमत, फीचर्स आणि Vivo X200 FE…
Samsung ने आपला सर्वात स्वस्त AI स्मार्टफोन, Galaxy A17 5G लाँच केला आहे. यात 50MP कॅमेरा, सुपर AMOLED डिस्प्ले, आणि AI फीचर्स मिळतात. किंमत, स्पेसिफिकेशन्स आणि ऑफर्सबद्दल सविस्तर माहितीसाठी क्लिक…
फ्लिपकार्ट आणि अमेझॉन सेलच्या आधीही Samsung Galaxy S25 Ultra 5G वर मोठी सूट मिळत आहे. अमेझॉनवर हा फोन २० हजार रुपये स्वस्त आहे. हा फोन EMI मध्ये देखील खरेदी करता…
सॅमसंगने भारतात आपला नवीन AI-पॉवर्ड लॅपटॉप 'Galaxy Book 5' लाँच केला आहे. 19 तासांची बॅटरी लाइफ, इंटेल प्रोसेसर आणि अनेक AI फीचर्ससह हा लॅपटॉप येतो. जाणून घ्या किंमत आणि खास…
सप्टेंबर महिना टेक प्रेमींसाठी खास असणार आहे. Apple 9 सप्टेंबर रोजी त्यांची iPhone 17 मालिका लाँच करत आहे. याशिवाय सॅमसंग, मोटोरोला आणि ओप्पोसारख्या कंपन्याही या महिन्यात त्यांचे फोन लाँच करणार…
सॅमसंग गॅलॅक्सी झेड फोल्ड७ ला भारतात प्रचंड प्रतिसाद मिळत असून अनेक बाजारपेठांमध्ये त्याचा साठा संपला आहे. अत्याधुनिक AI फीचर्स, हलके वजन आणि मजबूत डिझाइनमुळे हा स्मार्टफोन ग्राहकांमध्ये लोकप्रिय ठरत आहे.
भारतात आजपासून सॅमसंग गॅलॅक्सी झेड फोल्ड७, झेड फ्लिप७, झेड फ्लिप७ एफई, वॉच८, वॉच८ क्लासिकच्या विक्रीला सुरूवात झाली आहे. ग्राहक फ्लिपकार्ट, सॅमसंग वेबसाईट आणि ई कॉमर्स प्लॅटफॉर्म अॅमेझॉनवरून यांची खरेदी करू…
सॅमसंगने गॅलक्सी S25 एज भारतात ₹1,09,999 ला लाँच केला असून, यामध्ये 200MP कॅमेरा, AI फिचर्स आणि स्टायलिश डिझाइन आहे. प्री-ऑर्डरसाठी ₹12,000 अपग्रेड फायदे आणि नो-कॉस्ट EMIची सुविधा दिली आहे.
सॅमसंगने गॅलॅक्सी बुक 5 प्रो, बुक 5 प्रो 360 आणि बुक 5 360 हे नवीन AI-पॉवर्ड लॅपटॉप भारतात लाँच केले आहेत. हे लॅपटॉप इंटेल कोअर अल्ट्रा प्रोसेसर, मायक्रोसॉफ्ट कॉपिलॉट+ असिस्टंट…
सॅमसंग कंपनीचे स्मार्टफोन्सना मोठ्या प्रमाणात मागणी आहे. नुकतेच बीकेसी येथील सॅमसंग फ्लॅगशिप स्टोअरने नवीन Galaxy S25 सिरीज स्मार्टफोन्सच्या ७०० हून अधिक लवकर डिलिव्हरीजसह विक्रम रचला आहे.
सॅमसंग ने अलीकडेच आपली फ्लॅगशिप Galaxy S25 सीरीज लाँच केली आहे. कंपनीने या सिरीजमध्ये अनेक कॅमेरा फीचर्स ॲड केले आहेत.त्यातच आता हे फीचर्स One UI 7.1 अपडेटसह जुन्या गॅलेक्सी फोनमध्ये…
गॅलॅक्सी एस२५ अल्ट्रामध्ये ५० मेगापिक्सलचा अल्ट्रावाइड कॅमेरा देण्यात आला आहे. हा कॅमेरा कमी प्रकाशातही अपवादात्मक सुस्पष्टता देतो. प्रो लेव्हल व्हिडिओ एडिटिंगसाठी गॅलॅक्सी लॉग यांसारखी वैशिष्ट्ये आहेत.
Galaxy 25 Ultra च्या S-Pen मधून ब्लूटूथ काढून टाकलं आहे. S-Pen ब्लूटूथसाठी कंपनी पैसे घेणार आहे. होय तुम्ही बरोबर वाचलं आहे. लाखो रुपयांचा स्मार्टफोन घेतला पण त्याच्या ब्लूटूथसाठी आता अधिक…
बुधवारी सॅमसंगने गॅलेक्सी अनपॅक्ड इव्हेंटचे आयोजन केले. या इव्हेंटमध्ये नवीन Galaxy S25 सीरिजचे फोन लाँच करण्यात आले. या इव्हेंटदरम्यान, कंपनीने त्याच्या ट्राय-फोल्ड डिव्हाइसबद्दल देखील चर्चा केली.
Samsung Galaxy S25 Series Launch:आज सॅमसंग कंपनीचा Unpacked इवेंट पार पडला. या इव्हेंटमध्ये कंपनीने अनेक नवीन प्रोडक्ट्स कंपनी जगासमोर सादर केली आहेत. या प्रॉडक्टमध्ये यूजर्सना अनेक नवनवीन फीचर्स मिळणार आहेत.