हिंदू धर्माचा वेदांना फार महत्त्व आहे. वेदांचे चार प्रकार आहेत – ऋग्वेद, सामवेद, यजुर्वेद आणि अथर्ववेद. प्राचीन भारतीय इतिहासातील सर्वोत्तम स्त्रोतांपैकी एक म्हणजे वैदिक साहित्य. याच वेदांनी भारतीय धर्मग्रंथाची रचना केली आहे. आजकाल वेद आणि पुराणांशी संबंधित संस्कृत नावे प्रचलित आहेत. अनेक कपल आपल्या मुलांची नावं वेद आणि पुराणांवरू ठेवताना दिसत आहे.