'हक' चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. इमरान हाश्मी आणि यामी गौतम या टीझरमध्ये एका दमदार भूमिकेत दिसत आहेत. 'हक' चित्रपटाच्या टीझरला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
यामी गौतमचा 'धूम धाम' हा चित्रपट फेब्रुवारीमध्ये ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. 'धूम धाम' चित्रपटाचा टीझरही प्रदर्शित झाला आहे. यामी आणि प्रतीक गांधी यांचा चित्रपट तुम्ही कुठे आणि केव्हा पाहू शकता…
सत्य घटनेवर आधारित एक मोठा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्या घटनेनं भारताचं एका प्रकारे भविष्यच बदललं होतं. हिच घटना आता रुपेरी पडद्यावर प्रेक्षकांना पाहता येणार आहे.
याआधी हृतिक रोशन आणि दीपिका पदुकोण स्टारर 'फाइटर' या चित्रपटावर UAE वगळता सर्व आखाती देशांमध्ये बंदी घालण्यात आली होती. आता आर्टिकल 370 बंदी घालण्यात आल्याने त्याचा कमाईवर परिणाम होण्याची शक्यता…
यामी गौतमच्या 'आर्टिकल 370' चित्रपटाच्या कमाईत दुसऱ्या दिवशी 27 टक्क्यांनी जोरदार झेप घेतली आहे आणि यासोबतच कमाईचा आकडा 20 कोटींपर्यंत वाढतानe दिसत आहे.
यामी गौतम आणि प्रियामणी स्टारर आर्टिकल 370 च्या पहिल्या दिवशी 5.75 कमावले आहे. पहिल्या दिवसाच्या कमाईमध्ये या चित्रपटाने काश्मीर फाइल्सला मागे टाकले आहे.
आदित्यचे घर लवकरच मुलाच्या हास्याने भरून जाणार आहे. नुकतेच यामी गौतमने आर्टिकल 370 च्या ट्रेलर लॉन्चमध्ये तिच्या गरोदरपणाच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
यामी गौतमची मुख्य भुमिका असलेला चित्रपट 'आर्टिकल 370' चा टीझर रिलीज झाला आहे. चित्रपटाची कथा जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा असलेले कलम ३७० हटवण्याबाबत आहे. अॅक्शन पॉलिटिकल ड्रामा पुढील महिन्यात चित्रपटगृहात प्रदर्शित…
अक्षय कुमारने त्याच्या आगामी 'OMG 2' चित्रपटाचा टीझर शेअर केला आहे. या चित्रपटात यामी गौतम, पंकज त्रिपाठी आणि गोविंद नामदेव प्रमुख भूमिकेत आहेत. 2012 मध्ये आलेल्या 'OMG: Oh My God!'…
यामी गौतमचा (Yami Gautam) जन्म हिमाचल प्रदेशमधील बिलासपुर येथे झाला. लहानपणाासून यामी थोडी लाजरीच होती. ती फारशी बोलत नसे. एका मुलाखतीत तिने लहानपणी घडलेला एक धक्कादायक प्रकार सांगितला आहे.
बॉलीवूड अभिनेत्री यामी गौतम आणि आदित्य धर यांचे गेल्या वर्षी 2 जून 2021 ला लग्न झाले. यामीने सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना लग्नाची माहिती दिली आहे.