सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेत साजरी होणार वटपौर्णिमा
शिर्केपाटील कुटुंबाने एकत्र येत साजरा केला सण
कुटुंबाने एकत्र येत साजरा केला सण
शिर्केपाटील कुटुंबाने केली झक्कास वटपोर्णिमा साजरी
गौरीची पहिलीच वटपौर्णिमा असल्यामुळे विशेष उत्साह पाहायला मिळाला.
गौरीने केली वडाची पुजा
पारंपारिक पद्धतीने साजरी झाली वटपोर्णीमा