स्टार प्रवाहच्या लपंडाव मालिकेत एक धमाकेदार ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. हुबेहुब दिसणाऱ्या तेजस्विनी आणि मनस्विनी कामतचं रहस्य नक्की काय आहे हे उलगडणार आहे.
सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री प्रिया बेर्डे दहा वर्षांनंतर आता छोट्या पडद्यावर परतणार आहे. स्टार प्रवाहवर दमदार मालिका 'काजळमाया'मध्ये एका खास भूमिकेत अभिनेत्री दिसणार आहे.
आता स्टार प्रवाहच्या इन्स्टाग्रामवर ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ या मालिकेचा नवीन प्रोमो शेअर करण्यात आला, या प्रोमोवर नेटकऱ्यांनी भन्नाट कमेंट्स केल्या आहेत.
'काजळमाया' ही नवी मालिका लवकरच स्टार प्रवाह वाहिनीवर सुरु होणार आहे. या मालिकेची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. तसेच यामुळे २ मालिका प्रेक्षकांचा निरोप घेत असल्याचे समोर आले आहे.
Star Pravah:स्टार प्रवाहच्या ढिंचॅक दिवाळी कार्यक्रम नुकताच पार पडला, या भव्यदिव्य सोहळ्यासोबतच यंदा रेड कार्पेटवरचा झगमगाटही लक्षवेधी ठरला आहे. या कार्यक्रमाला स्टार प्रवाहचे कलाकार पारंपारिकतेला आधुनिकतेची जोड देणाऱ्या पोशाखात दिसले.…
स्टार प्लसने स्टार परिवार पुरस्कार २०२५ सह त्यांची वार्षिक परंपरा साजरी करणार आहे. चॅनेलच्या प्रतिष्ठित शो आणि पात्रांना सन्मानित करण्यासाठी दरवर्षी हे पुरस्कार आयोजित केले जातात.
मराठी टेलिव्हिजनवरील 'स्टार प्रवाह' वरील दोन मालिका सोमवार पासून प्रेक्षकांना पाहायला मिळणार नाही आहेत. या मालिका कोणत्या आहेत? आणि त्या बंद होणार आहेत का? हे आपण आता जाणून घेणार आहोत.
मालिकेत आता नवा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. हा नवा ट्विस्ट म्हणजे नव्य़ा पूर्णा आजीची होणारी एन्ट्री. आता ही नवी पूर्णा आजी कोण ? याबाबत प्रेक्षकांमध्ये चांगली उत्सुकता निर्माण झाली आहे.
शुटिंग पार पडल्यानंतर अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर हिने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केलेली आहे. शेअर केलेल्या पोस्टमध्ये अभिनेत्रीने शुटिंगच्या आठवणी आणि सेटवरचे फोटो शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
'स्टार प्रवाह' वाहिनीने सोशल मीडियावर एक स्पेशल व्हिडीओ शेअर केला आहे. त्यांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये 'ठरलं तर मग' फेम अमित भानुशालीने त्याच्या आईबद्दल काही खास गोष्टी सांगितल्या आहेत.
१४ एप्रिल २०२३ रोजी अपूर्वा नेमळेकरच्या छोट्या भावाचं हृदयविकाराच्या तिव्र झटक्यामुळे निधन झालं होतं. आज ओमकारच्या निधनाला दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. यानिमित्त अपूर्वाने त्याच्या आठवणीत भावुक पोस्ट लिहिली आहे.
‘सबसे कातील गौतमी पाटील’ म्हणून अवघ्या महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या गौतमी पाटीलने आपल्या ठसकेबाज लावणीने संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावलं आहे. आता ही नृत्यांगना छोटा पडदा गाजवण्यासाठी सज्ज झाली आहे.
'गुढीपाडवा' सण महाराष्ट्रामध्ये मोठ्या उत्साहात साजरा साजरा केला जातो. मराठी महिन्याचा पहिला दिवस असल्यामुळे त्याचे प्रतिबिंब हे फक्त सामान्य कुटुंबातच उमटत नाही तर सेलिब्रिटींमध्ये सुद्धा हा सण अधोरेखित केला जातो.
सर्वोत्कृष्ट मालिका पुरस्कार जिंकलेल्या मालिकेला मालिकेतील मुख्य जोडीला या सोहळ्यात एकही पुरस्कार मिळाला नव्हता. आता जुई गडकरीला खास पुरस्कार मिळाला आहे.
स्टार प्रवाहची सुपरहिट मालिका सुख म्हणजे नक्की काय असतं मधून घराघरात पोहोचलेल्या गौरीला प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम दिलं. प्रेक्षकांची ही लाडकी नायिका खास लोकाग्रहास्तव नव्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
'जागतिक महिला दिन' एका अनोख्या पद्धतीने साजरा केला जाणार आहे. स्टार प्रवाह वाहिनी एक नवा प्रयोग करतेय. ८ मार्चला म्हणजेच, 'जागतिक महिला दिनी'सलग सात तास अद्भूतपूर्व महासंगम सोहळा रंगणार आहे.