मराठी टेलिव्हिजनच्या इतिहासात पहिल्यांदाच स्टार प्रवाहच्या १५ नायिका एकत्र येऊन वडाच्या रक्षणासाठी आवाज उठवणार आहेत. व्रताचे धागे तोडू पहाणाऱ्या वाईट प्रवृत्ती विरोधातला हा लढा असेल.
स्टार प्रवाहवरील सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेत साजरी होणार वटपौर्णिमा. शिर्केपाटील कुटुंबाने एकत्र येत साजरा केला सण. गौरीची पहिलीच वटपौर्णिमा असल्यामुळे विशेष उत्साह पाहायला मिळाला.
‘आई कुठे काय करते’ मालिकेत वटपौर्णिमेचा सण साजरा झाला मात्र निराळ्या पद्धतीने. मालिकेच्या टीमने कुंडीतच वडाचं झाड लावून त्याची साग्रसंगीत पूजा केली. यानिमित्ताने प्रेक्षकांना देखील निसर्गाचं रक्षण करण्याचं आवाहन कलाकारांकडून करण्यात…
राजा रानीची गं जोडी मालिकेच्या विशेष भागामध्ये. तर, सुंदरा मनामध्ये भरली मालिकेमध्ये लतिका आणि अभीच्या लग्नाचे सत्य कामिनी सगळ्यांसमोर आणणार आहे. यानंतर दोघांचे नाते कुठलं नवं वळण घेणार ? लतिका…