Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भटक्या कुत्र्यांची दिल्लीत दहशत; लहान मुलाला कुत्रा चावताना व्हिडिओ व्हायरल

दिल्लीमध्ये भटक्या कुत्र्यांचा त्रास वाढला आहे. गझियाबादमध्ये एका भटक्या कुत्र्याने 15 वर्षाच्या मुलावर हल्ला केल्याची घटना घडली आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Apr 10, 2024 | 07:20 PM
भटक्या कुत्र्यांची दिल्लीत दहशत; लहान मुलाला कुत्रा चावताना व्हिडिओ व्हायरल
Follow Us
Close
Follow Us:

दिल्लीमध्ये भटक्या कुत्र्यांचा त्रास वाढला आहे. गझियाबादमध्ये एका भटक्या कुत्र्याने 15 वर्षाच्या मुलावर हल्ला केल्याची घटना घडली आहे. चवताळलेल्या कुत्र्याने या लहान मुलावर हल्ला केला. त्याचे लचके तोडायला सुरूवात केली. शेजारी असलेले लोक घाबरुन फक्त बघ्याची भूमिका घेत उभे होते. पण कोणीही त्याच्या मदतीसाठी पुढे आले नाही.

ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये दिसतंय की, कुत्र्याने मुलावर हल्ला केल्यावर तिथे असलेले लोक घाबरुन फक्त बघत होते.  व्हिडिओमध्ये दिसत आहे की, कुत्र्याने मुलावर कसा हल्ला केला आणि त्याचे लचके तोडण्यास सुरुवात केली. त्यानंतर आणखी 2-3 कुत्रे तिथे आल्यावर तेही घरात जाऊन लपले.

Stray Dog attacks on a Young 15y/o Boy in Ghaziabad UP
pic.twitter.com/So9NNWVFIj
— Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) April 9, 2024

ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. काही वेळातच ती सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागली. गाझियाबादमध्ये ही हृदयद्रावक घटना घडल्याचं सांगण्यात येत आहे. कुत्र्यांच्या हल्ल्याचा हा थरारक व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करण्यात आला आहे. तो आतापर्यंत हजारो लोकांनी पाहिला आहे. या व्हिडिओवर लोक वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया देत आहेत.

Web Title: Stray dog attacks on 15 year old boy in ghaziabad shocking video viral on social media nrpm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 10, 2024 | 07:20 PM

Topics:  

  • Delhi news
  • Delhi Viral News
  • Viral News update

संबंधित बातम्या

लोकांच्या जीवाशी खेळ! दिल्लीच्या रस्त्यांवर खिडकीला लटकून स्टंट, हुलड्डबाजीचा प्रकार; VIDEO VIRAL
1

लोकांच्या जीवाशी खेळ! दिल्लीच्या रस्त्यांवर खिडकीला लटकून स्टंट, हुलड्डबाजीचा प्रकार; VIDEO VIRAL

Air Pollution : राजधानी दिल्लीत हवेची गुणवत्ता खालावली; AQI पोहोचला 400 च्या वर, श्वास घेणे झाले अवघड
2

Air Pollution : राजधानी दिल्लीत हवेची गुणवत्ता खालावली; AQI पोहोचला 400 च्या वर, श्वास घेणे झाले अवघड

PM नरेंद्र मोदींचे खास Christmas सेलिब्रेशन; दिल्लीतील कॅथेड्रल चर्चला दिली भेट, पहा खास फोटो
3

PM नरेंद्र मोदींचे खास Christmas सेलिब्रेशन; दिल्लीतील कॅथेड्रल चर्चला दिली भेट, पहा खास फोटो

बांगलादेश हिंसाचाराचे भारतामध्ये पडसाद! बांगलादेश उच्चायुक्तालयाबाहेर हिंदू तरुण आक्रमक
4

बांगलादेश हिंसाचाराचे भारतामध्ये पडसाद! बांगलादेश उच्चायुक्तालयाबाहेर हिंदू तरुण आक्रमक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.