मालिकेत रंगणार वटपोर्णिमा, नोकरी सांभाळत संजू बजावणार बायकोचं कर्तव्य, तर अभि- लतिकाचं सत्य येणार समोर
राजा रानीची गं जोडी मालिकेच्या विशेष भागामध्ये. तर, सुंदरा मनामध्ये भरली मालिकेमध्ये लतिका आणि अभीच्या लग्नाचे सत्य कामिनी सगळ्यांसमोर आणणार आहे. यानंतर दोघांचे नाते कुठलं नवं वळण घेणार ? लतिका आणि अभी कसे या घटनेला सामोरे जाणार ? घरच्यांना कसे सांभाळणार ?