Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अबब ! फक्त एका मेंढीची किंमत सव्वा दोन लाखांहून अधिक

एका मेंढीची किंमत सव्वा दोन लाखांहून अधिक किंमत मिळू शकते हे कोणाला पटणार नाही. पण सांगलीच्या माडग्याळ बझारात एका मेंढीची विक्री दोन लाख 33 हजारांना करण्यात आली. त्यामुळे आनंदित झालेल्या शेतकऱ्याने मेंढीची हलगीच्या निनादात भव्य मिरवणूक काढली आणि आनंद साजरा केला.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jan 24, 2022 | 07:46 PM
अबब ! फक्त एका मेंढीची किंमत सव्वा दोन लाखांहून अधिक
Follow Us
Follow Us:

सांगली : एका मेंढीची किंमत सव्वा दोन लाखांहून अधिक किंमत मिळू शकते हे कोणाला पटणार नाही. पण सांगलीच्या माडग्याळ बझारात एका मेंढीची विक्री दोन लाख 33 हजारांना करण्यात आली. त्यामुळे आनंदित झालेल्या शेतकऱ्याने मेंढीची हलगीच्या निनादात भव्य मिरवणूक काढली आणि आनंद साजरा केला.

जत तालुक्यातील माडग्याळ येथील मय्याप्पा चौगुले या शेतकऱ्याच्या सहा मेंढ्यांच्या विक्री तब्बल 14 लाख रुपयांना करण्यात आली. मेंढ्यांना लाखो रुपयांचा भाव मिळाल्याने गावात मिरवणूक काढण्यात आली. माडग्याळमधील मेंढीची चांगले रुबाबदार नाक विशिष्ट चव आणि स्वाद असलेले मांस प्रसिद्ध आहे. त्यामुळे माडग्याळ मेंढीचे दर वाढलेले आहेत.

माळ रानावर आणि दुष्काळी भागात कमीत कमी चारा खाऊन शेतकऱ्याला चांगला भाव मेंढी मिळवून देत आहे. तर माडग्याळचा बझार प्रसिद्ध आहे. बाजारात मोठ्या प्रमाणात मेंढी विक्रीस येत आहेत. त्याची मागणीही वाढू लागली आहे.

Web Title: The price of just one sheep is more than two and a half lakhs in sangli nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 24, 2022 | 07:46 PM

Topics:  

  • sheep

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.