Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

वैनगंगा नदीचे अख्खे पात्रच खरवडून नेले; महसूल विभाग झोपेत आहे का?

तुमसर (Tumsar) तालुका मुख्यालयापासून केवळ आठ किलोमीटर अंतरावर माडगी येथील वैनगंगा नदीपात्र (The Wainganga river) रेती तस्करांनी अक्षरश: पोखरून टाकले आहे. उत्खनन केलेल्या रेतीचा स्मशानघाट परिसर व गावाच्या प्रवेशद्वाराजवळच साठा केला आहे. पोखरलेल्या नदीपात्रामुळे (the pond) गावाला पुराचा धोका (risk of floods) निर्माण झाला आहे.

  • By Navarashtra Staff
Updated On: Jun 30, 2021 | 07:38 PM
वैनगंगा नदीचे अख्खे पात्रच खरवडून नेले; महसूल विभाग झोपेत आहे का?
Follow Us
Close
Follow Us:

तुमसर (Tumsar).  तालुका मुख्यालयापासून केवळ आठ किलोमीटर अंतरावर माडगी येथील वैनगंगा नदीपात्र (The Wainganga river) रेती तस्करांनी अक्षरश: पोखरून टाकले आहे. उत्खनन केलेल्या रेतीचा स्मशानघाट परिसर व गावाच्या प्रवेशद्वाराजवळच साठा केला आहे. पोखरलेल्या नदीपात्रामुळे (the pond) गावाला पुराचा धोका (risk of floods) निर्माण झाला आहे. तस्करांवर कोणतीच कारवाई होत नसल्याने (no action is being taken against the smugglers) महसूल प्रशासनाच्या (the revenue administration) कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह लागले आहे.

[read_also content=”यवतमाळ/ रस्ता रुंदीकरणात सापडला प्राचीन संस्कृतीचा खजिना; पूर्वी साम्राज्य असल्याची पटली ओळख https://www.navarashtra.com/latest-news/treasure-of-ancient-culture-found-in-road-widening-formerly-known-as-an-empire-nrat-149125.html”]

माडगी गावाशेजारी वैनगंगा नदी पात्र आहे. येथील नदी पात्र विस्तीर्ण असून, नदीपात्रात मोठ्या प्रमाणात दर्जेदार रेती होती, परंतु ही रेती तस्करांनी उत्खनन केली. सदर रेती घाटाचा महसूल शासनाने लिलाव केला नाही. त्यानंतरही रेती तस्करांनी नदीपात्रातून रेतीचा प्रचंड उपसा केला. त्यामुळे नदीपात्रात मोठे खड्डे पडले आहेत. सध्या नदीपात्रात रेती शिल्लक उरली नाही.


माडगी येथे नदीपात्रात गावाचे अंतर केवळ ५० ते ६० मीटर आहे. प्रचंड रेती उपशामुळे पुराचे पाणी नदीकाठावरील गावात शिरण्याचा धोका निर्माण झाला आहे. गतवर्षी पुरात नदीकाठावरील घरात पाणी शिरले होते. शास्त्रीयदृष्ट्या रेती ही पुराचे पाणी थोपविण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. नदीपात्रातून रेती तस्कर रेतीचा उपसा करताना, महसूल प्रशासनाला दिसले नाही काय, असा प्रश्न उपस्थित होतो. माडगी या गावात तलाठी कार्यालय आहे, त्यामुळे महसूल प्रशासनाच्या कार्य प्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

[read_also content=”गडचिरोली/ ६०० किलो सुगंधित तंबाखू जप्त; गोठणगाव नाक्याजवळ केली कारवाई https://www.navarashtra.com/latest-news/600-kg-of-aromatic-tobacco-seized-action-taken-near-gothangaon-naka-nrat-149164.html”]

रेतीचा उपसा करताना महसूल प्रशासनाची परवानगी घेतली होती काय, असा प्रश्न उपस्थित होत असून, घाट लिलाव नसताना राजरोस रेतीचा उपसा कसा केला, हा मुख्य प्रश्न उपस्थित होतो. स्थानिक स्तरावर रेती उपसा करण्याची परवानगी येथे दिली गेली होती, अशी चर्चा परिसरात सुरू आहे. रेतीचा उपसा करताना महसूल प्रशासनाची परवानगी घेतली होती काय, असा प्रश्न उपस्थित होत असून, घाट लिलाव नसताना राजरोस रेतीचा उपसा कसा केला, हा मुख्य प्रश्न उपस्थित होतो. स्थानिक स्तरावर रेती उपसा करण्याची परवानगी येथे दिली गेली होती, अशी चर्चा परिसरात सुरू आहे.

[read_also content=”धक्कादायक घटना! ज्या झाडाखाली भेटायची, प्रियकराने त्याच झाडाला लटकून घेतली फाशी; वाचा सविस्तर… https://www.navarashtra.com/latest-news/the-lover-hung-under-the-same-tree-under-which-he-met-read-more-nrat-149049.html”]

पर्यावरणाला धोका
माडगी येथील नदी पात्रातून मोठ्या प्रमाणात रेतीचा उपसा केल्यामुळे नदीपात्रात रेती नामशेष झाली आहे. सध्या नदीपात्रात तळातील माती दिसत आहे. यामुळे पर्यावरणाला धोका निर्माण झाला आहे. स्मशान शेडजवळ रेती साठा करून ठेवला आहे. गावाच्या प्रवेशद्वारावरही रेती साठा आहे. रेती तस्करांनी मोठ्या प्रमाणात रेतीची वाहतूक केली, परंतु त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे.

Web Title: The work of sand smugglers the whole river wainganga was washed away is the revenue department asleep nrat

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 30, 2021 | 07:38 PM

Topics:  

  • Sand Smuggling

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.