Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

जुना दाणे डबरामध्ये किराणा दुकान फोडले; १८ हजारांच्या तांदळाची चोरी

नगर शहरातील मंगलगेट येथील यश किराणा ट्रेडिंग दुकान फोडून चोरट्यांनी रोख रक्कम व तांदळाच्या १८ गोण्या असा १८ हजार ३०० रूपयांचा ऐवज चोरून नेला.

  • By Navarashtra News Network
Updated On: Nov 12, 2021 | 02:08 PM
जुना दाणे डबरामध्ये किराणा दुकान फोडले; १८ हजारांच्या तांदळाची चोरी
Follow Us
Close
Follow Us:

अहमदनगर / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : नगर शहरातील मंगलगेट येथील यश किराणा ट्रेडिंग दुकान फोडून चोरट्यांनी रोख रक्कम व तांदळाच्या १८ गोण्या असा १८ हजार ३०० रूपयांचा ऐवज चोरून नेला. ही घटना बुधवारी (दि.१०) घडली. याप्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात अज्ञातांविरोधात घरफोडीच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

अमोल टिल्लू गायकवाड (वय ३६, रा. कॅम्प कौलारू, सर्जेपुरा) यांनी याप्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या यश किराणा ट्रेडिंग येथील किराणा दुकानात प्रवेश करून दुकानातील १८ तांदळाच्या गोण्या व रोख रक्कम चोरून नेली, असे  फियार्दीत म्हटले आहे.

दुकानात चोरी झाल्याचे लक्षात येताच गायकवाड यांनी पोलिस ठाणे गाठत घटनेची फिर्याद दिली. तोफखाना पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षक ज्योती गडकरी, पोलिस उपनिरीक्षक समाधान सोळंकी यांनी घटनास्थळी भेट दिली असून, या घटनेचा पुढील तपास पोलीस नाईक शेख करीत आहेत.

Web Title: Theft rice of rs 18 thousand in ahmednagar nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 12, 2021 | 02:08 PM

Topics:  

  • ahmednagar
  • Ahmednagar Crime

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.