पत्नीवर कुऱ्हाडीने वार करून तिचा खून केल्यानंतर शेडच्या जाळीवरून उडी मारून जवळच मुळा नदीत खंदारे याने उडी मारली. मात्र, पोहता येत असल्याने आत्महत्येचा प्रयत्न फसला.
राज्यात लैंगिक अत्याचाराचे गुन्हे मोठ्या प्रमाणावर वाढताना पाहायला मिळत आहेत. राज्यातील अनेक जिल्ह्यांत लैंगिक अत्याचारच्या घटना सातत्याने घडताना दिसून येत आहेत.
माजी आमदार मुरकुटे हे यापूर्वी काँग्रेस आणि जनता दलाशी संबंधित होते. मुरकुटे यांनी विधानसभेत तीन वेळा श्रीरामपूरचे प्रतिनिधीत्व केले आहे. अनेक दिवसांपासून ते राजकारणात सक्रिय दिसत आहेत. अशोका सहकारी साखर…
घुलेवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात गौरी वाडेकर पारिचारिका पदावर कार्यरत होत्या. कोविड काळात त्या कोविड सेंटरच्या प्रमुख होत्या. त्यांनी अनेकांना मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढले. तसेच ग्रामीण रुग्णालयाचा संगणकीय विभागही त्या सक्षमपणे…
अहमदनगर येथील नागरीक वैभव उत्तम सहजराव हे विळद परिसरातील गवळीवाडा वॉटर येथे फिरण्यास गेले असता अनोळखी 5 इसमांनी फिर्यादीस लाथाबुक्या आणि काठीने मारहाण करुन मोबाईल फोन, चांदीची चैन, अंगठी आणि…
अहमदनगर/राहुरी : अहमदनगर जिल्ह्यामधील राहुरीमध्ये एक खळबळजनक घटना घडल्याचे पाहायला मिळाले. एका माथेफिरू जावयाने आपल्या बायकोला व सासूला पहार डोक्यात घालून ठार केले. त्यानंतर स्वतः आत्महत्या करीत जीवन संपवले. या…
गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. त्यात महिलांवरील अत्याचाराच्या (Woman Harassment) घटना लक्षणीय आहेत. पुण्यात भरदिवसा एका तरुणीवर कोयत्याने हल्ला करण्यात आला होता. ही घटना ताजी असतानाच…
मागील महिन्यात ऊसतोड मुकादमास लूट प्रकरणाचा छडा लावण्यास गुन्हे अन्वेषण शाखेस (CID) यश आले असून, गुन्ह्यातील चारही आरोपींना जेरबंद करत पाच लाख रुपयांची रोकड आणि गुन्ह्यात वापरलेली स्कॉर्पिओ, मोबाईल असा…
अहमदनगर जिल्ह्यात गावठी दारू निर्मिती व विक्रीविरूद्ध विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. या मोहिमेत १२८ ठिकाणी कारवाई करण्यात आली. या कारवाईत १२८ आरोपींविरुद्ध कारवाई करून अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने…
एलसीबीचे अनिल कटके यांना दोनजण गावठी कट्टा व जिवंत काडतसे विक्री करण्यासाठी राहुरी बसस्टॅण्ड परिसरात येणार आहे, अशी खात्रीशीर माहिती मिळाली. कटके यांनी राहुरी परिसरात अवैध धंद्यावर कारवाईसाठी पेट्रोलिंग करत…
'लग्नाला बरीच वर्षे झाली तरी मला मूलबाळ होत नाही. आता तुमच्याकडे बघतोच', असे म्हणून नातवाने आजोबावरच कोयत्याने सपासप वार करुन प्राणघातक हल्ला केला. यामध्ये आजोबाला गंभीर जखमी केल्याची घटना घडली.…
अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यातील वांगी खिर्डी या छोट्याशा गावातील भरत जाधव या तरुण शेतकऱ्याने टाकळीभान येथील उपबाजार समितीमध्ये विष प्राशन केल्याची घटना घडली आहे.
यासंदर्भात बोलताना संगमनेर डाकघरचे सहाय्यक अधिक्षक संतोष जोशी म्हणाले की, ‘आमच्या काही कर्मचाऱ्यांना गावकऱ्यांनी पोस्ट ऑफीसचा दरवाजा उघडा असल्याची माहिती दिली. आमचे कर्मचारी ऑफीसला आल्यावर त्यांनी पाहिलं की तिजोरी गायब…
बायोडिझेल विक्री प्रकरणात पोलिसांनी आठ जणांना अटक केल्यानंतर त्यांच्या चौकशीत आणखी १२ जणांची नावे समोर आली आहेत. त्यामुळे आरोपींची संख्या वाढून आता वीसपर्यंत जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.
पारनेर / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : कोरोनामुळे बंद पडलेला व्यवसाय…त्यामुळे खालावलेली आर्थिक परिस्थिती अन त्यातच मुलांनी दुर्लक्ष केल्याने शहरातील वृध्दाचा बेवारस अवस्थेत मृत्यू झाला. पारनेर बसस्थानकावरील चौकात इस्त्रीचा व्यवसाय करणारे…
नगर-दौंड रोडवरील खंडाळा गावाच्या शिवारातील हॉटेल राजयोगवर पोलिसांनी छापेमारी करत देहविक्री करणाऱ्या दोन मुलींची सुटका केली. या प्रकरणी पोलिसांनी हॉटेल मालकांसह पाच जणांना अटक केली.
पारनेर / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : ट्रॅक्टरच्या सहाय्याने पेरणी करीत असताना ट्रॅक्टर पलटी होऊन झालेल्या अपघातात आजोबा व नातू जागीच ठार झाले. तालुक्यातील अलभरवाडी (वाडेगव्हाण) शिवारात ही दुर्घटना घडली. याप्रकरणी…
अहमदनगर : सावेडी भागातील प्रकाश वाईन शॉपच्या मॅनेजरला लुटणाऱ्या टोळीचा छडा लावण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश आले आहे. वाईन शॉपमधील कामगारानेच इतरांना हाताशी धरून मॅनेजरला लुटल्याचा प्रकार तपासात समोर…