Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

शिक्षकी पेशाला काळिमा! विद्यार्थिनींशी मुख्याध्यापकाचे अश्लील वर्तन; तक्रारीनंतरही शिक्षण विभाग ‘कोमात’, कारवाई का नाही?

पारनेर तालुक्यातील लोणेश्वर माध्यमिक विद्यालयात मुख्याध्यापकाने विद्यार्थिनींसोबत अश्लील गैरवर्तन केल्याचे गंभीर प्रकरण समोर आले. पालकांनी तक्रार केली असतानाही संस्थेने कारवाई न केल्याने प्रकरण दडपण्याचा प्रकार दिसून आला

  • By Ankita Karangutkar
Updated On: Feb 22, 2026 | 06:07 PM
Washim Crime News:

Washim Crime News:

Follow Us
Follow Us:
  • मुख्याध्यापकाने विद्यार्थिनींसोबत अश्लील गैरवर्तन केल्याची गंभीर घटना
  • जिल्हा शिक्षण विभागाने हलगर्जीपणा दाखवला
  • माध्यमांनी प्रकरण उचलल्यावर चौकशी सुरु
Ahilyanagar Crime News : पारनेर तालुक्यातील लोणेश्वर माध्यमिक विद्यालयात एक संतापजनक प्रकार घडला. विद्यालयाच्या मुख्याध्यापकाने शाळेतील विद्यार्थिनींसोबत अश्लील गैरवर्तन केल्याची खळबळजनक घटना घडली. याबाबत पालकांनी संबंधित संस्थेकडे तक्रार केली मात्र अद्याप मुख्याध्यापकावर कोणतीही कारवाई झाली नाही. संस्थेने मुख्याध्यापकाची तक्रार शिक्षण विभाग किंवा पोलिसांकडे न केल्याने घटना दडपण्याचा प्रकार होत असल्याचं दिसून येत होतं. पण या प्रकरणाबाबत प्रसारमाध्यमांनी लक्ष देताच जिल्हा शिक्षण विभाग अॅक्शन मोडवर आलं असून चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आता दोषी मुख्याध्यापकासह प्रभारी गटशिक्षणाधिकाऱ्यावरही कारवाई व्हावी, अशी मागणी जोर धरत आहे. पारनेर शिक्षण विभागाने तातडीने कारवाई का केली नाही असा सवाल उपस्थित होत आहे. विद्यार्थिनीशी गैरवर्तन केल्याबाबतची तक्रार पालकांनी पंधरा दिवसांपूर्वी संस्थेकडे केली होती. संस्थेने मुख्याध्यापकाला निलंबित करण्याचे आश्वासन दिले होते, मात्र संस्थेने पुढे काहीच हालचाल न केल्याने, हे आश्वासन केवळ फार्सच ठरले.

‘व्हिडिओ कॉल केला, अन…’, ‘राष्ट्रवादी शरदचंद्र पवार’ पक्षाचे जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर यांच्यावर अत्याचाराचा गंभीर आरोप!

शिक्षण विभागाचा कानावर हात

अहिल्यानगरमधील पारनेर तालुक्यात विद्यार्थिनी सोबत गैरवर्तन अशा प्रकारच्या घटना घडत असताना धारनेर पंचायत समितीचा शिक्षण विभाग मात्र कोणतीही कारवाई न करता गप्प बसला. यापूर्वीही असेच काही प्रकार घडले आहेत. यात शिक्षण विभागाने कानावर हात ठेवल्याचे दिसून आले. यातून विद्यार्थिनींची सुरक्षितता धोक्यात आल्याचे दिसून येत आहे.

जबाबदार अधिकाऱ्यांची गरज

तेजस्विनी प्रकाश पवार नवीन गटशिक्षणाधिकारी म्हणून काही दिवसांपूर्वी नियुक्त झाल्याची माहिती मिळाली आहे. मात्र नियुक्ती होऊनही त्या अद्याप हजर झाल्या नसल्याचं समोर येत आहे. तालुक्यात शिक्षण विभाग वाऱ्यावर असून विद्यार्थिनीची सुरक्षितता धोक्यात असल्याचं चित्र आहे. त्यामुळे जबाबदार अधिकाऱ्यांनी पदभार तातडीने घ्यावा,अशी मागणी केली जात आहे.

नवे अधिकारी देण्याची मागणी

विद्यार्थिनीसोबत गैरवर्तन करणाऱ्या मुख्याध्यापकावर गुन्हे दाखल होऊन कारवाई होईल. आरोपींना पाठबळ देणाऱ्या शिक्षक व संस्थेला चौकशीला सामोरे जावे लागेल. मात्र असे असताना पारनेर पंचायत प्रभारी गटशिक्षणाधिकारी विनय लाळगे यांनी प्रकरणात केलेल्या हलम जीपणामुळे हलगर्जीपणामुळे त्यांच्यावर कायमस्वरूपी गटशिक्षणाधिकारी मिळावेत, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

माध्यमांमुळे फुटली वाचा

हा सगळा प्रकार दडपण्यासाठी संस्थेने हालचाली केल्याचे लक्षात येताच हा विषय माध्यमांनी उचलून धरला. मुलीची बदनामी नको म्हणून पालक पोलिस स्टेशनपर्यंत न गेल्याने माध्यमांनी ही जबाबदारी घ्यावी लागली. वृत्त प्रसारित केल्यानंतर या प्रकरणाला वाचा फुटली आहे. जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी संध्या गायकवाड यांनी आदेश काढल्यानंतर पारनेर पंचायत समितीचे प्रभारी गटविकास अधिकारी विनय लाळगे हे पथकासह त्या शाळेत चौकशीसाठी गेले. मात्र तत्पूर्वी लाळगे यांना हा प्रकार माहीतच नसल्याने त्यांच्या कामकाजाबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. पारनेर पंचायत समितीचे आहे. या पदावर प्रथम कांतिलाल ढवळे यांची प्रभारी गटशिक्षणाधिकारी पद गेल्या काही महिन्यांपासून रिक्त म्हणून नेमणूक करण्यात आली होती, मात्र ते वादग्रस्त ठरल्याने विनय लाळगे यांची नियुक्ती करण्यात आली. याप्रकरणी त्यांचेही दुर्लक्ष झाले आहे.

साईनगरीत गुन्हेगारांचा ‘गेम ओव्हर’! पोलिसांचा अतिरिक्त फौजफाटा शिर्डीत; अवैध व्यावसायिकांच्या मुसक्या आवळणार…

Web Title: Parner school headmaster misconduct students education department no action news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 22, 2026 | 05:53 PM

Topics:  

  • Ahilyanagar
  • Ahmednagar Crime
  • School Education
  • Teacher

संबंधित बातम्या

Navarashtra Exclusive: ऑक्टोबरमध्येच पाण्यासाठी टाहो! पाथर्डीत हजारो फळझाडांचे भवितव्य टांगणीला
1

Navarashtra Exclusive: ऑक्टोबरमध्येच पाण्यासाठी टाहो! पाथर्डीत हजारो फळझाडांचे भवितव्य टांगणीला

AI Sathi course Diksha portal: शिक्षकांसाठी एआय साथी कोर्सला मुदतवाढ! आता ‘या’ तारखेपर्यंत घेता येणार प्रवेश
2

AI Sathi course Diksha portal: शिक्षकांसाठी एआय साथी कोर्सला मुदतवाढ! आता ‘या’ तारखेपर्यंत घेता येणार प्रवेश

Shiv Sena Candidates: जिल्हा बँकेची निवडणूक रंगणार! शिवसेनेने उतरवले उमेदवार; सहकारातील राजकीय समीकरणांना नवे वळण
3

Shiv Sena Candidates: जिल्हा बँकेची निवडणूक रंगणार! शिवसेनेने उतरवले उमेदवार; सहकारातील राजकीय समीकरणांना नवे वळण

Parents Association : दिवेआगार घटनेनंतर पालक संघटना आक्रमक, थेट मुख्यमंत्र्यांना धाडलं पत्र
4

Parents Association : दिवेआगार घटनेनंतर पालक संघटना आक्रमक, थेट मुख्यमंत्र्यांना धाडलं पत्र

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.