Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

लाल पुस्तकातले हे २० तोडगे तुमच्या सर्व अडचणी करेल दूर; १३ वा तोडगा आहे फारच लाभदायक!

या उपायांना अचूक पद्धतीने केल्याने समस्येचे निवारण होते. सुख संपत्तीची कमी होणार नाही.

  • By Nitish Gadge
Updated On: Jun 01, 2021 | 02:46 PM
लाल पुस्तकातले हे २० तोडगे तुमच्या सर्व अडचणी करेल दूर; १३ वा तोडगा आहे फारच लाभदायक!
Follow Us
Close
Follow Us:

जर आपण या उपायांना अचूक प्रकारे केले तर तुम्हाला कोणत्याही प्रकारची समस्या येणार नाही. लाल पुस्तकाला अचूक मानले जाते. यात प्रत्येक समस्येवर उपाय आहेत.या उपायांना अचूक पद्धतीने केल्याने समस्येचे निवारण होते. सुख संपत्तीची कमी होणार नाही. चला तर आपण जाणून घेऊया या उपायांबद्दल.

१) नेहमी आपल्या खिशात एक चांदीच्या चौकोनी तुकडा ठेवा ज्यामुळे आपली तिजोरी भरलेली असते.
२) दररोज कुत्र्याला पोळी खाऊ घाला.काळ्या कुत्र्याला पोळी खाऊ घालणे अतिशय उत्तम असेल.
३) नेहमी आपल्या घरात देशी गुड ठेवा. गुड वेळोवेळी खात रहा व आपल्या परिवारातील सदस्यांना ही द्या.
४) पिंपळ, वड, निम व केळीच्या झाडांना नित्य नियमितपणे पाणी द्यायला हवं.
५) सफाई कर्मचाऱ्यांना काही नाणे दान करा.
६) पक्षी,मुंगी,गाय,कावळा,कुत्रा आदी प्राण्यांसाठी अन्न व पाणीची व्यवस्था जरूर करा.
७) मातीच्या पात्रात मध भरून त्याला झाका.
८) चांदी किंवा तांब्याच्या ग्लासमध्ये पाणी पिणे लाभदायक असते.
९) वाहत्या पाण्यात रेवडी व बतासे वाहू घाला.
१०) बुधवारच्या दिवशी कन्यांना हिरव्या रंगाचे वस्त्र व बांगड्या दान करा.
११) रात्री तांब्याच्या पेल्यात जल भरून डोक्याजवळ ठेवा व सकाळ झाल्यावर बाहेर फेकून द्या.
१२) हनुमान मंदिरात जाणे व सकाळी हनुमान चालीसेचा पाठ करणे.
१३) वास्तुदोष मिटवण्यासाठी कपूर खूप शक्तीशाली मानले गेले आहे. जिना, टॉयलेट किंवा द्वार कुठेही वास्तू दोष असेल तर त्या ठिकाणी 1कपूर वटी ठेवली पाहिजे.
१४) कपाळावर चंदन किंवा केसरचा टिळा लावला पाहिजे.
१५) तांब्याचा जुना शिक्का घेऊन त्याला मध्य भागी छिद्र केले पाहिजे व त्याला लाल किंवा सफेद दोऱ्यात बांधून गळ्यात घालणे.
१६) झोपताना आपले डोके सदैव पूर्व दिशेला असले पाहिजे. दक्षिण दिशेला डोके करून झोपू नये.
१७) पांढरा काळा किंवा दोन रंगाची शाल गरिबांना दान करा.
१८) शिक्षक किंवा मंदिराच्या पुजाऱ्याला पिवळ्या रंगाचे कापड दान केले पाहिजे.
१९) घरात सकाळ-संध्याकाळ कपूर जाळा व घरात सुगंधित वातावरण राहिले पाहिजे.
२०) पाण्याने परिपूर्ण असलेले नारळ घेऊन आपल्या परिवारावरून ओवाळून नदीत वाहिले पाहिजे किंवा जाळून टाकले पाहिजे.

Web Title: These 20 solutions in the red book will solve all your problems the 13th solution is very beneficial nrng

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 01, 2021 | 02:46 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.