
१९४७: भारत देश स्वतंत्र झाला
१९४७: पं. नेहरू भारताचे पहिले पंतप्रधान झाले
१९४७: मुहम्मद अली जिना पाकिस्तानचे पहिले गव्हर्नर जनरल बनले
१९७१: अमेरिकन डॉलरचे सोन्याशी असलेले संधान खंडित झाले
१९८२: भारतात रंगीत दूरचित्रवाणीच्या प्रसारणास सुरुवात झाली
१९८८: मिले सूर मेरा तुम्हारा दूरदर्शनवरून पहिल्यांदाच प्रसारित झाले