कैसे मैं कहू तुझसे रहना है तेरे दिल में…प्रपोज करायचं आहे? तर ‘या’ चित्रपटांपासून मिळेल आयडिया…
व्हॅलेंटाईन वीक 2022 हा प्रेमाचा सीझन आहे. जो 7 फेब्रुवारी रोजी रोज डे ने सुरू झाला आहे. आज या प्रेम सप्ताहाचा दुसरा दिवस प्रपोज डे म्हणून साजरा केला जात आहे. बॅालिवुडमध्ये अनेक प्रेमकथेवर आधारीत चित्रपट आहेत. ज्यामध्ये प्रपोज करण्याचे अनेक फंडे सांगितले आहेत. या लोकप्रिय चित्रपटातील प्रपोज करतानाचे काही खास सिन आहेत ज्यांना प्रेक्षक अजूनही विसरू शकलेले नाही.