राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचे आज वितरण होणार आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू विजेत्यांना सन्मानित करतील. जाणून घ्या बेस्ट फिल्म, बेस्ट ॲक्टर, बेस्ट ॲक्ट्रेस आणि दादासाहेब फाळके पुरस्कार विजेत्यांना किती रक्कम मिळते.
बॉलीवूडचा किंग शाहरुख खान अभिनयाबरोबरच शिक्षणातही हुशार होता; त्याने IIT प्रवेश परीक्षा उत्तीर्ण करून दिल्ली विद्यापीठ आणि जामिया मिलिया इस्लामियामधून शिक्षण पूर्ण केले.
पंजाबमध्ये आलेल्या भीषण पुरावर बॉलिवूडचा किंग शाहरुख खानने सोशल मीडियावर भावनिक प्रतिक्रिया दिली आहे. करीना कपूर आणि विकी कौशलसह अनेक कलाकारांनीही मदत करण्याचे आवाहन केले आहे.
The Ba*ds of Bollywood: अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान दिग्दर्शित 'द बॅड्स ऑफ बॉलिवूड' या पदार्पणाच्या मालिकेची पहिली झलक आज रविवारी समोर आली आहे.
CPL 2025: कॅरिबियन प्रीमियर लीगचा आगामी हंगाम 15 ऑगस्टपासून सुरू होणार आहे, ज्यामध्ये ट्रिनबागो नाईट रायडर्सने एक मोठा निर्णय घेतला आहे आणि या हंगामासाठी निकोलस पूरनला त्यांचा कर्णधार म्हणून नियुक्त…
71 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराचे विजेते जाहीर करण्यात आले असून शाहरूख खानला त्याचा पहिलाच राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे आणि यासह विक्रांत मेस्सीने बाजी मारली आहे, तर राणी मुखर्जीही झळकली आहे
भारतीय सिनेसृष्टीतील 'बादशाह' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या किंग खानला म्हणजेच शाहरुख खानला आज अभिनय क्षेत्रात पदार्पण करून ३३ वर्षे पूर्ण झाली आहेत. अभिनयाच्या या प्रवासात किंग खानने केवळ भारतातच नव्हे तर…
ऐश्वर्या राय बच्चनच्या 'देवदास' चित्रपटातील सीनसंबंधित चित्रपटाची सुप्रसिद्ध कॉस्च्युम डिझायनर नीता लुल्ला हिने या सीनबद्दल आणि यामध्ये ऐश्वर्याने परिधान केलेल्या पाढऱ्या रंगाच्या साडीबद्दल एक किस्सा सांगितला आहे.
२१ वर्षांनंतर चित्रपटाच्या सेटवरील काही गंमती- जंमती अभिनेता दया शंकर पांडेने शेअर केलेल्या आहेत. शुटिंग म्हटल्यानंतर अनेक चांगल्या- वाईट गोष्टी घडत असतात, त्याच गोष्टी अभिनेत्याने मुलाखतीदरम्यान शेअर केल्या आहेत.
शाहरुख खानने मेट गाला २०२५ मध्ये त्याच्या शानदार पदार्पणाने इतिहास रचला आहे. तसेच आता अभिनेत्याचा Met Gala 2025 मधील एक व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये तो खूप घाबरला असे म्हणत…
शाहरुख खान पहिल्यांदाच मेट गालामध्ये पोहोचला. अभिनेत्याने सब्यसाचीच्या ड्रेसमध्ये पदार्पण केले. आता मेट गालामध्ये शाहरुखसोबत असे काही घडले, ज्यामुळे त्याचे चाहते संतापले आहेत. आता नेमकं मेट गालामध्ये काय झाले जाणून…
मेट गालाचे आयोजन भव्य पद्धतीने करण्यात आले आहे. यावेळी, शाहरुख खानपासून ते कियारा अडवाणीपर्यंत, भारतीय स्टार्सनी कार्पेटवर आपले आकर्षण दाखवले. चला जाणून घेऊया भारतीय सेलिब्रिटींच्या फॅशनबद्दल.
बॉलिवूड मधील दोन जबरदस्त अभिनेते आमिर खान शाहरुख खानने बॉलिवूड इंडस्ट्री आणि थिएटरबाबत चिंता व्यक्त केली आहे. अभिनेता म्हणाला की लहान शहरे आणि गावांमध्ये स्वस्त थिएटर बांधणे खूप महत्वाचे आहे.
जम्मू-काश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे संपूर्ण देश हादरला आहे. हल्ल्याच्या निषेधार्थ संपूर्ण देशातून संतापाची लाट उसळली आहे. अनेक बॉलिवूड आणि मराठी सेलिब्रिटींनी पोस्ट शेअर करत दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला.
१९९५ साली रिलीज झालेला 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे' चित्रपटाला आता ३० वर्षे पूर्ण होणार आहे. मुख्य बाब म्हणजे, राज- सिमरनच्या एव्हरग्रीन लव्हस्टोरीला यावर्षी ३० वर्षे पूर्ण होणार आहेत. यानिमित्त ही…
शाहरुख खान, गौरी खान, सुहाना खान, आर्यन खान आणि अबराम खान यांनी आता बांद्राचा 'मन्नत' बंगला सोडला आहे. मुंबईच्या पाली हिल भागामध्ये असलेल्या एका नवीन घरात ते शिफ्ट झाले आहेत.…
सलमान, शाहरुख आणि आमिर हे तीनही खानही अद्याप एकत्र एकाही चित्रपटात दिसलेले नाहीत. तीनही खानला एकाच चित्रपटात एकत्र पाहण्याची चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे. यावर नुकतंच आमिरने प्रतिक्रिया दिली आहे.
गायक मिका सिंगने इंडस्ट्रीतील अनेक कलाकारांचे खरे चेहरे समोर आणले आहेत. गायक मिका सिंगने शाहरुख खानने दिलेले वचन पूर्ण केले नसल्याचे वक्तव्य केले आहे. गायकाने केलेल्या विधानाचे सध्या सोशल मीडियावर…
सध्या बॉलिवूडमध्ये रि- रिलीज चित्रपट करण्याची तुफान क्रेझ आहे. पुन्हा प्रदर्शित झालेल्या चित्रपटांना प्रेक्षकांकडून दमदार प्रतिसाद मिळतोय. आता माधुरी दीक्षितचा २८ वर्षांपूर्वीचा एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.