Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

प्रेयसीसोबत निकाह करण्यासाठी धर्म लपवून ठेवला खरा पण पॅन कार्डवरील नाव पाहताच मुलीकडच्यांनी घेतलं घोळात आणि पुढे…

संबंधित घटना उत्तर प्रदेशातील महाराजगंज जिल्ह्यातील आहे. येथील सिद्धार्थनगर परिसरात राहणारा एक युवक कोल्हुई परिसरात राहणाऱ्या एका मुस्लीम तरुणीच्या प्रेमात पडला होता. सोशल मीडियातून ओळख झाल्यानंतर त्यांच्यात वारंवार संवाद होऊ लागला. मुलगा अनेकदा मुलीच्या घरीही येत होता. मुलीच्या कुटुंबीयांशी त्याची चांगली ओळख झाली. मुलीच्या घरच्यांनाही मुलगा आवडला.

  • By Vivek Bhor
Updated On: Jun 14, 2021 | 05:25 PM
प्रेयसीसोबत निकाह करण्यासाठी धर्म लपवून ठेवला खरा पण पॅन कार्डवरील नाव पाहताच मुलीकडच्यांनी घेतलं घोळात आणि पुढे…
Follow Us
Close
Follow Us:

महाराजगंज : मौलवी निकाह लावत असताना नवरदेवाला उर्दू उच्चार व्यवस्थित करता न आल्यानं एक धक्कादायक सत्य (Marriage fraud) बाहेर आलं आहे. मुलीच्या नातेवाईकांना संशय आल्यानं त्यांनी नवरदेवाची चौकशी केली. यावेळी नवरदेव तरुणाचं पितळ उघडं पडलं आहे. पॅनकार्डवरील नाव (Name on PAN card) पाहिल्यानंतर मांडवात तुफान राडा झाला आहे. मुलीच्या नातेवाईकांनी संबंधित नवरदेवाची चांगलीच धुलाई (Relative beat groom) केली आहे. यानंतर हे प्रकरण थेट पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचलं आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी तरुणाला ताब्यात घेतलं असून प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

संबंधित घटना उत्तर प्रदेशातील महाराजगंज जिल्ह्यातील आहे. येथील सिद्धार्थनगर परिसरात राहणारा एक युवक कोल्हुई परिसरात राहणाऱ्या एका मुस्लीम तरुणीच्या प्रेमात पडला होता. सोशल मीडियातून ओळख झाल्यानंतर त्यांच्यात वारंवार संवाद होऊ लागला. मुलगा अनेकदा मुलीच्या घरीही येत होता. मुलीच्या कुटुंबीयांशी त्याची चांगली ओळख झाली. मुलीच्या घरच्यांनाही मुलगा आवडला. कुटुंबीय लग्नाला नकार देतील म्हणून तरुणाने मागील दोन वर्षांपासून अनेक गोष्टी मुलीपासून लपवल्या होत्या.

[read_also content=”महिला पोलीस अधिकाऱ्यावर ब्लॅकमेल करत केला लैंगिक अत्याचार; मुंबई पोलीस दलातील खळबळजनक घटना https://www.navarashtra.com/latest-news/api-woman-police-officer-raped-many-times-by-blackmail-crime-in-mumbai-maharashtra-nrvb-142170.html”]

दरम्यान कुटुंबीयांच्या सहमतीनं निकाहाची तारीख ठरली. लॉकडाऊन सुरू असल्यानं आपले आई वडील निकाहाला येऊ शकणार नाहीत, असा बहाणा आरोपी तरुणानं केला. तसेच माझे काही जवळचे मित्र लग्नाला येतील, असं आरोपीनं मुलीच्या कुटुंबीयांना सांगितलं होतं. मुलीच्या नातेवाईकांनीही आरोपीवर विश्वास ठेवला. यावेळी मौलवी निकाह लावत असताना आरोपी तरुणाला उर्दू शब्द उच्चरायला अडचणी येऊ लागल्या.

[read_also content=”सोन्यावरही डल्ला मारण्याचा प्रयत्न : तुमच्या घरातील सोन्याचं काय होणार?; उद्यापासून देशात गोल्ड हॉलमार्किंग अनिवार्य, वाचा सविस्तर https://www.navarashtra.com/latest-news/rules-changes-mandatory-gold-hallmarking-be-implemented-tomorrow-know-the-details-nrvb-142077.html”]

यामुळे मुलीच्या नातेवाईकांना नवरदेवावर संशय आला. यानंतर कुटुंबीयांच्या नातेवाईकांनी आरोपी मुलाच्या पॅनकार्डची तपासणी केली. पॅनकार्डवरील तरुणाचं नाव पाहून मुलीच्या नातेवाईकांच्या पायाखालची जमीनचं सरकली. पितळ उघडं पडल्यानंतर मुलाकडून आलेले अनेकजण पळ काढण्याच्या बेतात होते. तेव्हा मुलीच्या घरच्यांनी नवऱ्या मुलाला आणि त्याच्यासोबत आलेल्या मित्रांना मारहाण करायला सुरुवात केली. कुटुंबीयांनी नवऱ्या मुलाची चांगलीचं धुलाई केली आहे. यानंतर आरोपी मुलाला आणि त्याच्या काही मित्रांना कुटुंबीयांनी पोलिसांच्या ताब्यात दिलं आहे.

to marry girlfriend hide religion after seeing name on pan card relative beat groom uttar pradesh marriage fraud

Web Title: To marry girlfriend hide religion after seeing name on pan card relative beat groom uttar pradesh marriage fraud nrvb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 14, 2021 | 05:25 PM

Topics:  

  • pan card
  • Uttar Pradesh

संबंधित बातम्या

दिवाळीच्या दिवशी चार लेकरं झाली अनाथ, पालकांच्या भयानक कृतीमुळे संपूर्ण कुटुंबावर शोककळा
1

दिवाळीच्या दिवशी चार लेकरं झाली अनाथ, पालकांच्या भयानक कृतीमुळे संपूर्ण कुटुंबावर शोककळा

क्रूरतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या… , काकांनी केला 3 वर्षीय मुलीवर बलात्कार, गुप्तांगातून रक्त अन्…
2

क्रूरतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या… , काकांनी केला 3 वर्षीय मुलीवर बलात्कार, गुप्तांगातून रक्त अन्…

कपाळावर हळद-कुंकू, गळ्यात फुलांचा हार अन् बिकिनी घालून परदेशी महिलेने मारली गंगेत डुबकी; Video Viral
3

कपाळावर हळद-कुंकू, गळ्यात फुलांचा हार अन् बिकिनी घालून परदेशी महिलेने मारली गंगेत डुबकी; Video Viral

Uttar Pradesh Crime: पत्नीची हत्या करून मृतदेह घरात पुरला, सहा फूट खोल खोदल्यानंतर मृतदेह सापडला, गुपित उघडताच सगळेच थरथरले
4

Uttar Pradesh Crime: पत्नीची हत्या करून मृतदेह घरात पुरला, सहा फूट खोल खोदल्यानंतर मृतदेह सापडला, गुपित उघडताच सगळेच थरथरले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.