Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुणे पोलीस आयुक्त रितेश कुमार यांची बदली; ‘हे’ आहेत नवीन पुणे पोलीस आयुक्त

पुणे पोलिस आयुक्त रितेश कुमार यांची बदली झालेली आहे. मागील वर्षभरामध्ये रितेश कुमार यांनी मोक्काच्या व स्थानबद्धतेच्या धडाकेबाज कारवाई करत शहरातील कुख्यात गुंड्यावर वचक बसवला होता.

  • By प्रीति माने
Updated On: Jan 31, 2024 | 09:33 PM
पुणे पोलीस आयुक्त रितेश कुमार यांची बदली; ‘हे’ आहेत नवीन पुणे पोलीस आयुक्त
Follow Us
Close
Follow Us:

पुणे : पुणे शहर पोलीसांमध्ये (Pune City Police) मागील अनेक दिवसांपासून बदलीसत्र सुरु आहे. दरम्यान आता पुण्याच्या पोलीस आयुक्तांची बदली (Pune CP Transfer) करण्यात आली आहे. पुणे पोलिस आयुक्त रितेश कुमार (Ritesh Kumar Transfer) यांची बदली झालेली आहे. मागील वर्षभरामध्ये रितेश कुमार यांनी मोक्काच्या व स्थानबद्धतेच्या धडाकेबाज कारवाई करत शहरातील कुख्यात गुंड्यावर वचक बसवला होता.

आगामी लोकसभा निवडणूकीच्या (Lok Sabha elections 2024) पार्श्वभूमीवर, निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार पुणे शहर पोलिसांमध्ये अनेक बदल्या झाल्या आहेत. राज्यातील १७ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये पुणे शहर पोलिसांच्या आयुक्त रितेश कुमार यांची बदली करण्यात आली आहे. अमितेश कुमार (Amitesh Kumar) यांची पुण्यातील नवे पोलिस आयुक्त (New Pune CP ) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सप्टेंबर २०२० सालापासून अमितेश कुमार यांची नागपूर पोलीस आयुक्त म्हणून निवड करण्यात आली होती. नागपूरच्या इतिहासात सर्वाधिक काळ पोलीस आयुक्तपदी राहण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे. नागपूर पोलिस आयुक्त (Nagpur Police Commissioner) पदाची धुरा सांभाळलेल्या आयपीएस अमितेश कुमार यांची पुणे पोलिस आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

Web Title: Transfer of pune police commissioner ritesh kumar and amitesh kumar is the new police commissioner of pune nrpm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 31, 2024 | 07:44 PM

Topics:  

  • Amitesh Kumar
  • Lok sabha elections 2024
  • Pune City Police

संबंधित बातम्या

पुणे पोलिसांबाबतच दुजाभाव का?  मुंबई, नागपूरच्या तुलनेत पुण्यात पोलिसांचे मनुष्यबळ अत्यंत कमी
1

पुणे पोलिसांबाबतच दुजाभाव का? मुंबई, नागपूरच्या तुलनेत पुण्यात पोलिसांचे मनुष्यबळ अत्यंत कमी

बंडगार्डन पोलीस ठाणे होणार इतिहासजमा; दोन आठवड्यात इमारत पाडणार
2

बंडगार्डन पोलीस ठाणे होणार इतिहासजमा; दोन आठवड्यात इमारत पाडणार

वाहतूक विभागातील ‘डिओं’ना दणका; एकाचवेळी तीस पोलीस कर्मचार्‍यांच्या उचलबांगड्या
3

वाहतूक विभागातील ‘डिओं’ना दणका; एकाचवेळी तीस पोलीस कर्मचार्‍यांच्या उचलबांगड्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.