Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सार्वजनिक स्वच्छतागृहात नेऊन अल्पवयीन मुलावर भरदिवसा अनैसर्गिक अत्याचार

दांडेकल पुलाजवळील पीएमटी बस स्टॉपजवळ थांबलेल्या एका अल्पवयीन मुलाला फरफटत ओढत सार्वजनिक स्वच्छतागृहात नेऊन त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

  • By Navarashtra News Network
Updated On: Nov 21, 2021 | 06:41 PM
सार्वजनिक स्वच्छतागृहात नेऊन अल्पवयीन मुलावर भरदिवसा अनैसर्गिक अत्याचार
Follow Us
Close
Follow Us:

पुणे : दांडेकल पुलाजवळील पीएमटी बस स्टॉपजवळ थांबलेल्या एका अल्पवयीन मुलाला फरफटत ओढत सार्वजनिक स्वच्छतागृहात नेऊन त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. शुक्रवारी भरदुपारी हा प्रकार घडला आहे. याप्रकरणी सागर पोपट सोनवणे (वय २१, रा. दांडेकर पुल) याला अटक केली आहे. याबाबत १६ वर्षीय मुलाने दत्तवाडी पोलीस ठाण्यात (Crime in Pune) तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार अल्पवयीन मुलगा व त्याचा एक मित्र दांडेकर पुलाजवळील पीएमटी बस स्टॉपवर थांबले होते. त्यावेळी तोंडओळखीचा आरोपी सागर सोनवणे हा तेथे आला. त्याने मुलाला फरफटत ओढत येथे असलेल्या सार्वजनिक स्वच्छतागृहात नेले. त्याठिकाणी त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार केला.

दरम्यान, या प्रकारानंतर पीडित मुलगा घाबरला होता. त्याने पोलिसांकडे धाव घेऊन याची माहिती दिली. पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करत सागर याला अटक केली आहे. त्याच्याकडे चौकशी सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे. अधिक तपास दत्तवाडी पोलीस करत आहेत.

Web Title: Unnatural sexually assault of a minor by taking him to a public toilet nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 21, 2021 | 06:41 PM

Topics:  

  • Crime in Pune
  • Unnatural Torture

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.