• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
Marathi News » Topic » Pune
  • Pune BJP Congress Rada : तपासात जो कोणी दोषी आढळेल, त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल- पोलीस आयुक्त

    Pune BJP Congress Rada : तपासात जो कोणी दोषी आढळेल, त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल- पोलीस आयुक्त

    पुण्यातील काँग्रेस भवन येथे झालेल्या दगडफेक आणि हिंसक आंदोलनानंतर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
    Feb 16, 2026 | 05:55 PM
  • Pune  Breaking: पुण्यात काँग्रेस-भाजप कार्यकर्ते आमनेसामने; दगडफेकीत महिला पोलिस जखमी

    Pune Breaking: पुण्यात काँग्रेस-भाजप कार्यकर्ते आमनेसामने; दगडफेकीत महिला पोलिस जखमी

    हर्षवर्धन सपकाळ यांनी टीपू सुलतान याच्याबद्दल केलल्या वक्तव्यांवरून पुण्यात भाजपचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. त्यावरून काँग्रेस भवन परिसरात चांगलाच राडा झाला.
    Feb 15, 2026 | 01:28 PM
  • IUCAA Pune: नऊ महिन्यांच्या दुर्मीळ ‘तारकीय ग्रहणाचा’ शोध; विशाल रिंग प्रणालीमुळे ताऱ्याची चमक कमी

    IUCAA Pune: नऊ महिन्यांच्या दुर्मीळ ‘तारकीय ग्रहणाचा’ शोध; विशाल रिंग प्रणालीमुळे ताऱ्याची चमक कमी

    संशोधकांच्या मते, ही वस्तू बहुधा ‘ब्राउन ड्वार्फ’ प्रकारातील असून तिच्याभोवती प्रचंड आणि दाट वलयांची प्रणाली आहे. या वलयांचा बाहेरील भाग पातळ असल्याने सुरुवातीला प्रकाश कमी झाल्याचे जाणवले नाही
    Feb 15, 2026 | 11:18 AM
  • Sharad Pawar Health Update: ज्येष्ठ नेते शरद पवार यांना रुग्णालयातून डिस्चार्ज, काय म्हणाले डॉ परवेझ ग्रँट?

    Sharad Pawar Health Update: ज्येष्ठ नेते शरद पवार यांना रुग्णालयातून डिस्चार्ज, काय म्हणाले डॉ परवेझ ग्रँट?

    Sharad Pawar Health Update News : ज्येष्ठ नेते शरद पवार यांना रुबी हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आलेला आहे. शरद पवार यांना नऊ फेब्रुवारी रोजी रुबी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आले होते.
    Feb 14, 2026 | 01:10 PM
  • Pune Crime: वैष्णवी हगवणे प्रकरणात अखेर सहा जण अडकणार! आरोप झाले निश्चित

    Pune Crime: वैष्णवी हगवणे प्रकरणात अखेर सहा जण अडकणार! आरोप झाले निश्चित

    पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात पती-सासूसह सहा जणांवर हुंडाबळी, छळ व आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे आरोप निश्चित झाले. 23 फेब्रुवारीपासून न्यायालयात खटल्याची सुनावणी सुरू होणार आहे.
    Feb 14, 2026 | 12:43 PM
  • Pune Crime: बाप-लेक दारूच्या नशेत; लेकाने पेट्रोल ओतले आणि…;  पुण्याच्या दांडेकर पुलावर धक्कादायक घडलं

    Pune Crime: बाप-लेक दारूच्या नशेत; लेकाने पेट्रोल ओतले आणि…; पुण्याच्या दांडेकर पुलावर धक्कादायक घडलं

    पुण्यात दारूच्या नशेत झालेल्या वादातून मुलाने वडिलांच्या अंगावर पेट्रोल टाकून त्यांना पेटवून दिले. गंभीर भाजलेल्या वडिलांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून मुलाविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे
    Feb 12, 2026 | 11:33 AM
  • Railway ने नागपूरला जाताय? मध्य रेल्वेने घेतला ‘हा’ महत्वाचा निर्णय; वाचा सविस्तर…

    Railway ने नागपूरला जाताय? मध्य रेल्वेने घेतला ‘हा’ महत्वाचा निर्णय; वाचा सविस्तर…

    विशेष गाड्या उरुळी, दौंड कॉर्ड लाईन, अहिल्यानगर, बेलापूर, कोपरगाव, मनमाड, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा या स्थानकांवर थांबतील.
    Feb 12, 2026 | 02:35 AM
  • PMP चा चेकरच्या माध्यमातून केवळ ‘कमाई’चा प्रयत्न? डोळ्यांना झापड लावून…; स्वच्छतेचा अभाव अन्…

    PMP चा चेकरच्या माध्यमातून केवळ ‘कमाई’चा प्रयत्न? डोळ्यांना झापड लावून…; स्वच्छतेचा अभाव अन्…

    पीएमपीच्या अनेक बसमध्ये स्वच्छतेचा अभाव आहे, सीसीटीव्ही कॅमेरे बंद किंवा तुटलेल्या अवस्थेत आहेत. वाहकांची कॅश तपासणी होताना क्वचितच दिसते. अनेक बसवर रूट बोर्ड लावलेले नाहीत.
    Feb 11, 2026 | 06:32 PM
  • Pune Crime: धक्कादायक! 15 वर्षीय मुलीने घरातच दिला बाळाला जन्म; प्रसूती करून स्वतः कापली नाळ

    Pune Crime: धक्कादायक! 15 वर्षीय मुलीने घरातच दिला बाळाला जन्म; प्रसूती करून स्वतः कापली नाळ

    पुण्यात 15 वर्षीय अल्पवयीन मुलीने घरातच गुप्तपणे प्रसूती केल्याची धक्कादायक घटना समोर आली. नवजात बाळासह मुलीवर रुग्णालयात उपचार सुरू असून प्रेमसंबंधातील तरुणाविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
    Feb 09, 2026 | 01:15 PM
  • Maharashtra EVM Controversy: ढाब्यावर सापडलेल्या ‘त्या‌’ दोन राखीव ईव्हीएम प्रकरणावर निवडणूक आयोगाचे म्हणणे आले, काय म्हणतायत बघा?

    Maharashtra EVM Controversy: ढाब्यावर सापडलेल्या ‘त्या‌’ दोन राखीव ईव्हीएम प्रकरणावर निवडणूक आयोगाचे म्हणणे आले, काय म्हणतायत बघा?

    महाराष्ट्रातील जिल्हा परिषद निवडणुकीनंतर एका रेस्टॉरंटमध्ये दोन ईव्हीएम सापडले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराने चौकशीची मागणी केली. या चौकशीनंतर आता राज्य निवडणूक आयोगाने एक निवेदन जारी केले आहे.
    Feb 09, 2026 | 12:05 PM
  • पुणेकरांच्या जीवाला ‘या’ गोष्टींचा धोका? जवाबदारी कोणाची? PMC तयार करणार ‘एसओपी’

    पुणेकरांच्या जीवाला ‘या’ गोष्टींचा धोका? जवाबदारी कोणाची? PMC तयार करणार ‘एसओपी’

    पथ, विद्युत, आकाशचिन्ह आणि अतिक्रमण विभाग यांच्यातील समन्वयाच्या अभावामुळे नेमकी जबाबदारी कोणाची, यावर प्रशासकीय वाद निर्माण होत असल्याचे चित्र आहे.
    Feb 07, 2026 | 02:35 AM
  • Today Gold-Silver Price: सोनं-चांदीच्या किमतींची घसरण; जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे दर 

    Today Gold-Silver Price: सोनं-चांदीच्या किमतींची घसरण; जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे दर 

    आज ५ फेब्रुवारीला बाजार उघडताच सोने आणि चांदीच्या किमतीत मोठी घसरण झाली. आजचे तुमच्या शहरातील सोने-चांदीचे भाव जाणून घेण्यासाठी ही बातमी सविस्तर वाचा.
    Feb 05, 2026 | 12:51 PM
  • Mumbai-Pune News: मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर गॅस टँकर उलटला! मुंबईकडे जाणारी वाहतूक ठप्प; प्रवाशांचे प्रचंड हाल

    Mumbai-Pune News: मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर गॅस टँकर उलटला! मुंबईकडे जाणारी वाहतूक ठप्प; प्रवाशांचे प्रचंड हाल

    आडोशी बोगद्याजवळील तीव्र वळणावर चालकाचे टँकरवरील नियंत्रण सुटले आणि टँकर रस्त्याच्या मध्यभागी उलटला. टँकरमध्ये ‘प्रोपिलीन’ हा अत्यंत ज्वलनशील व स्फोटक गॅस असल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले.
    Feb 03, 2026 | 09:12 PM
  • Maharashtra Politics: सुनेत्रा पवारांकडे अजितदादांच्या खात्यांची धुरा; पुणे आणि बीडचे पालकमंत्रीपदही सुपूर्द

    Maharashtra Politics: सुनेत्रा पवारांकडे अजितदादांच्या खात्यांची धुरा; पुणे आणि बीडचे पालकमंत्रीपदही सुपूर्द

    राज्य सरकारने आज शासननिर्णय जारी करत सुनेत्रा पवार यांच्या पालकमंत्रीपदाची घोषणा केली. राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाकडून आज (३ फेब्रुवारी) संदर्भातील शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.
    Feb 03, 2026 | 03:15 PM
  • Maharashtra Politics: राजकारणात गेम! बीड, पुण्याचे पालकमंत्री कोण होणार? ‘हे’ नाव चर्चेत

    Maharashtra Politics: राजकारणात गेम! बीड, पुण्याचे पालकमंत्री कोण होणार? ‘हे’ नाव चर्चेत

    Sunetra Pawar: सुनेत्रा पवार यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदी शपथ घेतली आहे. त्यातच आता बीड आणि पुण्याचा पालकमंत्री कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
    Feb 03, 2026 | 02:46 PM
  • नांदेडमध्ये एकाच कुटुंबातील सहा भाजप उमेदवारांचा पराभव, अजित पवारांच्या राष्ट्रवादीने केला पराभव

    नांदेडमध्ये एकाच कुटुंबातील सहा भाजप उमेदवारांचा पराभव, अजित पवारांच्या राष्ट्रवादीने केला पराभव

    नांदेड लोहा नगरपरिषदेच्या निवडणुकीत एकाच कुटुंबातील सहा सदस्यांना उभे केल्याबद्दल भाजपवर टीका झाली, हे सर्वजण पराभूत झाले. अजित पवारांच्या राष्ट्रवादीने पराभव केला आहे.
    Feb 02, 2026 | 07:03 PM
  • Ajit Pawar : कात्रज दूध संघाला ‘अजितदादा पवार’ यांचं नाव देण्याचा निर्णय

    Ajit Pawar : कात्रज दूध संघाला ‘अजितदादा पवार’ यांचं नाव देण्याचा निर्णय

    कात्रज दूध संघाला अजितदादा पवार नाव देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे. कात्रज दूध संघाने एकमताने हा निर्णय घेतला आहे. यापुढे कात्रज दूध संघाटे नाव अजित दादा पवार दूध संघ…
    Feb 02, 2026 | 06:24 PM
  • Pune Porsche Case : पुणे पोर्श अपघात प्रकरणात मोठा निकाल, तीन आरोपींना जामीन मंजूर; २०२४ मध्ये दोन मृत्यू

    Pune Porsche Case : पुणे पोर्श अपघात प्रकरणात मोठा निकाल, तीन आरोपींना जामीन मंजूर; २०२४ मध्ये दोन मृत्यू

    Pune Porsche Case News : पुणे पोर्श कार अपघात प्रकरणात मोठी बातमी समोर येत आहे. सर्वोच्च न्यायालयाने तीन आरोपींना जामीन मंजूर केला, ज्यामध्ये दोन आयटी व्यावसायिकांचा मृत्यू झाला.
    Feb 02, 2026 | 03:01 PM
  • Union Budget 2026: पुण्याच्या आर्थिक भवितव्याला नवी दिशा; पुणे मेट्रोसाठी ५१७ कोटी ; ‘ग्रोथ हब’ साठी ५ हजार कोटींची तरतूद

    Union Budget 2026: पुण्याच्या आर्थिक भवितव्याला नवी दिशा; पुणे मेट्रोसाठी ५१७ कोटी ; ‘ग्रोथ हब’ साठी ५ हजार कोटींची तरतूद

    पाच लाखाहून अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांसाठी एकात्मिक शहरी नियोजनावर भर देण्यात आल्याने पुण्याच्या विस्ताराला नियोजनबद्ध दिशा मिळणार आहे.
    Feb 02, 2026 | 09:23 AM
  • Pune Crime: हृदयद्रावक घटना! विहिरीत 2 लहान मुलांसह विवाहितेचा आढळला मृतदेह; कारण काय?

    Pune Crime: हृदयद्रावक घटना! विहिरीत 2 लहान मुलांसह विवाहितेचा आढळला मृतदेह; कारण काय?

    पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील पाबळ येथे एका विहिरीत विवाहित महिला व तिच्या दोन लहान मुलांचे मृतदेह आढळले. पतीसोबत झालेल्या वादानंतर महिलेने टोकाचं पाऊल उचलल्याचा पोलिसांचा संशय आहे.
    Feb 02, 2026 | 08:38 AM

ताज्या बातम्या

पुढे वाचा
PMP मधून नक्की जाऊ कोणत्या गावा? केवळ 500 रूपयांचा ‘हा’ बोर्ड…; प्रवाशांना प्रचंड मनस्ताप

PMP मधून नक्की जाऊ कोणत्या गावा? केवळ 500 रूपयांचा ‘हा’ बोर्ड…; प्रवाशांना प्रचंड मनस्ताप

Feb 17, 2026 | 02:35 AM
टिपू सुलतानवरुन महाराष्ट्रात पेटला वाद! सपकाळांच्या कौतुकावर मुख्यमंत्री फडणवीसांचा जोरदार पलटवार

टिपू सुलतानवरुन महाराष्ट्रात पेटला वाद! सपकाळांच्या कौतुकावर मुख्यमंत्री फडणवीसांचा जोरदार पलटवार

Feb 17, 2026 | 01:15 AM
पुणे पोलिसांकडून मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश, 6 जणांना अटक; तब्बल ‘इतक्या’ कोटींचे ड्रग्ज पकडले

पुणे पोलिसांकडून मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश, 6 जणांना अटक; तब्बल ‘इतक्या’ कोटींचे ड्रग्ज पकडले

Feb 17, 2026 | 12:30 AM
पुढील आठवड्यात PM मोदी इस्रायलच्या दौऱ्यावर? भारत-इस्रायल FTA कराराची शक्यता

पुढील आठवड्यात PM मोदी इस्रायलच्या दौऱ्यावर? भारत-इस्रायल FTA कराराची शक्यता

Feb 16, 2026 | 11:23 PM
AUS vs SL: ऑस्ट्रेलिया स्पर्धेतून बाद? कांगारूंना 8 विकेट्सने पराभूत करत श्रीलंकेची सुपर 8 मध्ये एंट्री; निसांकाचे नाबाद शतक

AUS vs SL: ऑस्ट्रेलिया स्पर्धेतून बाद? कांगारूंना 8 विकेट्सने पराभूत करत श्रीलंकेची सुपर 8 मध्ये एंट्री; निसांकाचे नाबाद शतक

Feb 16, 2026 | 10:24 PM
‘या’ तीन 350CC बाईकवर धडकते प्रत्येक तरुणाचे हृदय! मायलेज 40 किमी आणि बजेट फ्रेंडली किमतीची हमी

‘या’ तीन 350CC बाईकवर धडकते प्रत्येक तरुणाचे हृदय! मायलेज 40 किमी आणि बजेट फ्रेंडली किमतीची हमी

Feb 16, 2026 | 09:45 PM
Supreme Court: “कोणावरही इतका…”; लग्नापूर्वीच्या शारीरिक संबंधांवर सुप्रीम कोर्टाची महत्त्वपूर्ण टिप्पणी

Supreme Court: “कोणावरही इतका…”; लग्नापूर्वीच्या शारीरिक संबंधांवर सुप्रीम कोर्टाची महत्त्वपूर्ण टिप्पणी

Feb 16, 2026 | 09:30 PM

व्हिडिओ

पुढे वाचा
Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं

Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं

Feb 16, 2026 | 08:09 PM
Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेत 16 हजार नावे वाढवण्यात आल्याचा Kirit Somaiya यांचा आरोप

Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेत 16 हजार नावे वाढवण्यात आल्याचा Kirit Somaiya यांचा आरोप

Feb 16, 2026 | 07:54 PM
Akola News : भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्यावरून भाजप आणि उबाठा नगरसेवकांमधे उडाली झुंबड

Akola News : भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्यावरून भाजप आणि उबाठा नगरसेवकांमधे उडाली झुंबड

Feb 16, 2026 | 07:42 PM
Mumbai : 16 ऐवजी 21 फेब्रुवारीला पोलीस भरती, प्रशासनाचे अधिकृत आवाहन

Mumbai : 16 ऐवजी 21 फेब्रुवारीला पोलीस भरती, प्रशासनाचे अधिकृत आवाहन

Feb 16, 2026 | 07:36 PM
Nalasopara : वसई विरारमध्ये ट्राफिकचा कहर;  दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Nalasopara : वसई विरारमध्ये ट्राफिकचा कहर; दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Feb 16, 2026 | 06:00 PM
Pune BJP Congress Rada : तपासात जो कोणी दोषी आढळेल, त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल- पोलीस आयुक्त

Pune BJP Congress Rada : तपासात जो कोणी दोषी आढळेल, त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल- पोलीस आयुक्त

Feb 16, 2026 | 05:55 PM
Ahilyanagar : भिंगारमध्ये बिबट्याचा थरार! 3 तासांच्या प्रयत्नानंतर वनविभागाकडून पकडण्यात यश

Ahilyanagar : भिंगारमध्ये बिबट्याचा थरार! 3 तासांच्या प्रयत्नानंतर वनविभागाकडून पकडण्यात यश

Feb 16, 2026 | 03:33 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.