वरोरा शहरातील गांधी तलाव येथे काही वर्षाआधी रोटरी क्लबद्वारे तलावाच्या मधोमध उद्यानाची निर्मिती करण्यात आली होती. त्यानंतर काही महिने हे उद्यान रोटरी क्लबने चालवल्यानंतर नगरपरिषदेला हस्तांतर करण्यात आले.
अक्कलकोट तालुका परिसरात एका 11 वर्षीय मुलाला थंड पेय पाजून 25 वर्षीय तरुणाने बळजबरीने अनैसर्गिक अत्याचार (Unnatural Torture) केल्याची घटना घडली. या घटनेने संपूर्ण सोलापुरात एकच खळबळ उडाली.
याबाबत १४ वर्षीय पीडित मुलाने कोंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. दोन जानेवारी रोजी सायंकाळी हा प्रकार घडला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगा त्याच्या भावाच्या घरी निघाला होता.
दांडेकल पुलाजवळील पीएमटी बस स्टॉपजवळ थांबलेल्या एका अल्पवयीन मुलाला फरफटत ओढत सार्वजनिक स्वच्छतागृहात नेऊन त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.