Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Baramati Assembly bypoll Elections 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

नववर्षासाठी ‘हे’ आहेत फायदेशीर टिप्स, जाणून घ्या

ज्यांच्या साहाय्याने आपण आयुष्याला पुढील प्रगतीकडे घेऊन जाऊ शकतो आणि येणारे वर्ष सकारात्मक ऊर्जेने आणि नव्या उत्साहाने जगू शकतो. आज आपण या उपायांविषयी जाणून घेऊया...

  • By Navarashtra Staff
Updated On: Jan 04, 2021 | 08:36 AM
नववर्षासाठी ‘हे’ आहेत फायदेशीर टिप्स, जाणून घ्या
Follow Us
Close
Follow Us:

नवीन वर्षाला सुरुवात झाली आहे. नवीन वर्षाचे स्वागत एका नव्या उत्साह आणि नव्या आनंदाने करा. वास्तूमध्ये काही उपाय सांगितले आहेत. ज्यांच्या साहाय्याने आपण आयुष्याला पुढील प्रगतीकडे घेऊन जाऊ शकतो आणि येणारे वर्ष सकारात्मक ऊर्जेने आणि नव्या उत्साहाने जगू शकतो. आज आपण या उपायांविषयी जाणून घेऊया…

* नवीन वर्षात आपल्या घरात किंवा संस्थांमध्ये ऊर्जेचे संतुलन राखण्याचा प्रयत्न करा. घरातील प्रवेशदारामधून सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही प्रकारांची ऊर्जा प्रवेश करते.

* यावर्षी आपल्या घरातील उत्तर दिशेला मजबूत करा. उत्तर दिशेमध्ये कुबेर देवांना स्थान द्या. यामुळे कुटुंबातील सदस्यांमध्ये बुद्धी आणि ज्ञान विकसित होतो.
* नवीन वर्षात भगवान श्रीकृष्णाची बासरी वाजवतानाची मूर्ती घरात आणा.

* घरातील दक्षिण पूर्वी कोणात क्रिस्टल बॉल लावा.
* वास्तुनुसार दक्षिण पश्चिम कोणात नाण्याचे पिरॅमिड ठेवल्याने आदर वाढतो.

* जुने कॅलेंडर काढून द्या. यामुळे प्रगतीच्या मार्गावर अडथळे येतात.
* नवीन वर्षाचे कॅलेंडर उत्तर -पश्चिमी किंवा पूर्वीकडे भिंतीवर लावणे शुभ मानतात.

* घरातील दारावर विंड चाइम्स लावा.
* लाफिंग बुद्धा देखील शुभ मानतात.

* घरात धातूने बनलेला कासव ठेवा.
* आपल्या पर्समध्ये आई लक्ष्मीचे बसलेले चित्र ठेवा.

* वडिलधाऱ्यांकडून आशिर्वादात मिळालेल्या नोटांवर केसर आणि हळदीचा टिळा लावून नेहमी आपल्या पर्समध्ये ठेवा.
* नवीन वर्षात कोणाकडून कर्ज घेऊ नका.

* आपल्या पर्समध्ये नेहमी पैसे ठेवा.
* आई अन्नपूर्णाची कृपा मिळविण्यासाठी एखाद्या गरजूला गहू दान द्या.

Web Title: Useful tips for the new year nrms

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 04, 2021 | 08:36 AM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.