Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सांगलीत पावसामुळे पाणीपातळीत होतीये वाढ; नदीकाठच्या गावांना पुन्हा सतर्कतेचा इशारा

कोयना धरण पाणलोट क्षेत्रात सुरु असलेल्या संततधार पावसामुळे कोयना धरणसाठ्यामध्ये मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक अपेक्षित आहे.

  • By Navarashtra News Network
Updated On: Sep 12, 2021 | 07:15 PM
सांगलीत पावसामुळे पाणीपातळीत होतीये वाढ; नदीकाठच्या गावांना पुन्हा सतर्कतेचा इशारा
Follow Us
Close
Follow Us:

सांगली : कोयना धरण पाणलोट क्षेत्रात सुरु असलेल्या संततधार पावसामुळे कोयना धरणसाठ्यामध्ये मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक अपेक्षित आहे. कोयना धरणातील पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी रविवारी (दि. 12) दुपारी दोन वाजल्यापासून 10 हजार 264 क्युसेक विसर्ग चालू असून, त्यामध्ये वाढ करुन सायंकाळी पाच वाजल्यापासून 25 हजार क्युसेक इतका विसर्ग नदीपात्रात सोडण्यात येणार आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावातील नागरिकांनी सतर्क राहावे, अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले आहे.

सद्यस्थितीत धरणातील पाणीसाठा व विसर्गाचा माहिती पुढीलप्रमाणे –

कोयना धरण आजचा पाणीसाठा 103.84 धरण भरलेली टक्केवारी 99.00, विसर्ग (क्युसेक) 25000, धोम धरण आजचा पाणीसाठा 12.14 धरण भरलेली टक्केवारी 90.00, विसर्ग (क्युसेक)622, कन्हेर धरण आजचा पाणीसाठा 9.49 धरण भरलेली टक्केवारी 94.00, विसर्ग (क्युसेक)24, उरमोडी धरण आजचा पाणीसाठा 8.62 धरण भरलेली टक्केवारी 86.00, विसर्ग (क्युसेक)350, तारळी धरण आजचा पाणीसाठा 5.59 धरण भरलेली टक्केवारी 96.00, विसर्ग (क्युसेक) 270 धरण क्षेत्रात असाच पाऊस सुरु राहिल्यास धरणामधील आवक वाढल्यास विसर्गामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.

तरी नदी काठच्या विशेषत: वाळावा, शिराळा, मिरज, पलूस तालुक्यातील तसेच महानगपालिका क्षेत्रातील नदी काठावरील व सखल भागातील नागरिकांनी सावधानता बाळगावी व नदी पात्रात कोणीही जाऊ नये. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अधिकची सतर्क बाळगण्याचे आवाहनही जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले आहे.

Web Title: Water level rises due to rains in sangli warning to the riverside villages nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 12, 2021 | 07:15 PM

Topics:  

  • Sangli Rain

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.