शनिवारी हवामान खात्याच्या अंदाजानुसार सलग दुसऱ्या दिवशी पावसाने झोडपून काढले. अनेक ठिकाणी नदी आणि ओढ्यांच्या पात्रातून पावसाचे पाणी पात्राबाहेर पडले. परिणामी, जिल्ह्यातील सुमारे १७ प्रमुख, व इतर रस्ते बंद झाले.
डोंगरसोनी आणि सावळज भागात विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली. हा पाऊस सुमारे दोन तास बरसत होता. डोंगरसोनी गावातील निकम मळ्यातील ओढापात्रातील पूल पाण्याखाली जाऊन वाहतूक बंद…
शिरोळ, राजापूर तसेच महाराष्ट्र-कर्नाटक सीमा जोडणारा दत्तवाड-एकसंबा बंधारा पूर्णतः पाण्याखाली गेला आहे. तर कनवाड-म्हैशाळ हा बंधारा देखील पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे या ४ मार्गावरील वाहतूक ठप्प आहे.
मागील आठवड्यात झालेली अतिवृष्टी आणि धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे जिल्ह्यातील कृष्णा आणि वारणा नदीकाठावरील आठ हजार ५४४ शेतकऱ्यांचे चार हजार १३१ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाल्याचा जिल्हा प्रशासनाचा प्राथमिक अंदाज आहे.…
सांगलीत आयर्विन पुलाजवळ कृष्णा नदीची पाणीपातळी रविवारी दिवसभरात अर्ध्या फुटाने उतरली. दुपारनंतर ५ वाजता ३९.५ फूट पातळी होती. त्यामुळे पुराचे संकट तूर्त टळले असून, नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
सांगली जिल्ह्यामध्ये कृष्णा आणि वारणा नद्यांच्या वाढत्या पाणी पातळीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून भारतीय लष्कराच्या पथकाला पाचारण करण्यात आले आहे. तसेच सैन्य दलाची 90 जवानांसह दहा अधिकाऱ्यांची तुकडी आपल्या वाहनांच्या ताफ्यासह…
सांगली जिल्ह्यात कृष्णा आणि वारणा नद्यांना पूर आल्याने जिल्ह्यातील 4 हजार 100 लोकांचे तर 3 हजार जनावरांचे स्थलांतर करण्यात आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ.राजा दयानिधी यांनी दिली आहे.
कालावधीत सर्व मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी कार्यालयीन वेळेत शाळेत / विद्यालयात / महाविद्यालयात उपस्थित राहून स्थानिक प्रशासनाच्या आदेशानुसार आपत्ती व्यवस्थापनाचे कामकाज करण्याचे आहे, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजा…
जिल्ह्यातील शिराळा, वाळवा, मिरज आणि पलुस तालुक्यातील २७ रस्ते आणि १५ पूल पाण्याखाली गेले आहेत. त्याचबरोबर ज्या भागात रस्ते, पूल पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे, ते देखील महसूल आणि पोलीस प्रशासनाच्या…
शिराळा तालुक्यातील चांदोली धरण परिसरामध्ये पावसाची संततधार सुरुवात असून या परिसरातील नदी नाले ओढे तुडुंब भरून वाहत आहेत. सांगली जिल्ह्यात सततच्या पडणाऱ्या पावसाने वारणा आणि कृष्णा नदीच्या पातळीत झपाट्याने वाढ…
तासगाव शहर आणि तालुक्याच्या पुर्व भागाला मंगळवारी दुपारनंतर मुसळधार अशा पावसाने झोडपून काढले. सलग दोन ते अडीच तास पडलेल्या पावसामुळे पुर्व भागात ओढे - नाले वाहते झाले. मणेराजुरी गावासह परिसरामध्ये…
चांदोली धरणाच्या (Chandoli Dam) पाणलोट क्षेत्रात सोमवारपासून अतिवृष्टी कायम असून, धरणाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. संभाव्य परिस्थिती आणि वार्षिक पाणी व्यवस्थापन नियमानुसार धरणाचे वीज निर्मिती केंद्र सुरू करण्यात…
गेल्या काही दिवसांपासून सांगली जिल्ह्यात पावसाने (Rain in Sangli) दडी मारली आहे. त्यामुळे खरीप पेरण्या रखडल्या आहेत, अशी परिस्थिती असली तरी गेल्या दोन दिवसांपासून कोयना आणि वारणा धरण क्षेत्र तसेच…
जून महिन्याचे तीन आठवडे कोरडे गेल्यामुळे सर्वांना मोसमी पावसाचे (Monsoon Rain) वेध लागले होते. सांगली जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून रिमझिम पाऊस सुरू होता. सोमवारी सायंकाळी पाचच्या सुमारास मुसळधार पावसाने (Rain…
सांगली / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : शुक्रवारी अतिशय वेगाने सांगली शहरात पुराचे पाणी शिरले असले तरी शनिवारी मात्र पावसाने उघडीप दिली. त्यामुळे पाण्याची पातळी वाढली असली तरी, शहरात पाणी संत…
सांगली / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : जिल्ह्यात व पाणलोट क्षेत्रात सुरु असलेल्या संततधार पावसामुळे व धरणांमधून करण्यात येत असलेल्या विसर्गामुळे कृष्णा व वारणा नदीच्या पाणी पातळीमध्ये झपाट्याने वाढ होत आहे.…