Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

तुरुंगातही गँगवार: कैद्यांच्या दोन गटात हाणामारी, पोलिसांचेही ऐकेना?

नागपूर (Nagpur) येथील मध्यवर्ती कारागृहात (Nagpur Central Jail) टोळीयुद्ध (Gang war) भडकले आहे. या गँगवॉरमुळे कारागृह प्रशासनात खळबळ उडाली होती. (Gang war in Nagpur Central Jail) यामध्ये दोन बंदीवान जखमी झाले आहेत.

  • By Navarashtra Staff
Updated On: Jul 15, 2021 | 06:34 PM
तुरुंगातही गँगवार: कैद्यांच्या दोन गटात हाणामारी, पोलिसांचेही ऐकेना?
Follow Us
Close
Follow Us:

नागपूर (Nagpur).  येथील मध्यवर्ती कारागृहात (Nagpur Central Jail) टोळीयुद्ध (Gang war) भडकले आहे. या गँगवॉरमुळे कारागृह प्रशासनात खळबळ उडाली होती. (Gang war in Nagpur Central Jail) यामध्ये दोन बंदीवान जखमी झाले आहेत. शेख रिजवान शेख मिजफ आणि मोनू सुमद्रे अशी जखमी कैद्यांची नावे आहेत.

[read_also content=”बोकड मर्सिडिजपेक्षाही महाग/ ‘टायगर’च्या खरेदीसाठी ग्राहक देणार का १ कोटी? जाणून घ्या वैशिष्ट्य https://www.navarashtra.com/latest-news/more-expensive-than-bucked-mercedes-will-customers-pay-rs-1-crore-for-the-purchase-of-tiger-learn-the-feature-nrat-156055.html”]

कागरागृहात सौरभ तायवाडे, मनोज समुद्रे आणि मोहम्मदे आमीर जहीर पटेल यांना खूनाचा प्रयत्न करणे मोक्का अंतर्गत कारागृहात आहे. तर प्रज्ज्वल शेंडे हा मानकापूर, संतोष गोंड एमआयडीसी पोलीस स्टेशनअंतर्गत झालेल्या हत्याकांडाच्या गुन्ह्यात बंदीस्त आहे.

प्रज्वल, संतोष आणि रिजवान यांची टोळी आहे. या तिघांनी आणीर पटेल याला मारहाण केली होती..त्यामुळं आमीरचे साथिदार सौरभ आणि मोनू संतापले होते. त्याचा वचपा काढण्याची संधी ते शोधत होते. मंगळवारी दुपारी चारच्या सुमारास बराक क्रमांक पाचच्या मागे रिजवाने गाठले आणि त्याच्यावर हल्ला केला. लोखंडी पट्टीने त्याच्यावर डाव्या गालावर हल्ला जखमी केले.

मारहाणीत मोनूच्या हातालाही लागल्यानं तोहीजखमी झाला. या घटनेमुळं कारागृहात खळबळ उडाली. त्यानंतर धंतोली पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली. गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टोळीयुद्धचा या घटनेनं तुरुंगातील व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित झाले आहेत. तुरुंगाच्या भिंतीआड, पावलोपावली तुरुंग रक्षक तैनात असताना उसळेलेले हे गँगवॉर, हाणामारीच्या या घटनेनंतर आगामी काळात अजून मोठे स्वरुप घेवू शकते, याकडे आता कारागृह प्रशासनाला लक्ष द्यावे लागणार आहे.

Web Title: We will not improve gangwar in jail too fighting between two groups of prisoners not even the police heard nrat

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 15, 2021 | 06:34 PM

Topics:  

  • prisons

संबंधित बातम्या

Mumbai News : कैद्यांनी घेतलं तब्बल ५१ कोटींचं उत्पन्न; नक्की काय केलं जुगाड?
1

Mumbai News : कैद्यांनी घेतलं तब्बल ५१ कोटींचं उत्पन्न; नक्की काय केलं जुगाड?

अमरावतीच्या जिल्हा मध्यवर्ती कारागृहातच कैद्यांमध्ये राडा; कारागृहातील साहित्याचीही केली तोडफोड
2

अमरावतीच्या जिल्हा मध्यवर्ती कारागृहातच कैद्यांमध्ये राडा; कारागृहातील साहित्याचीही केली तोडफोड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.